महत्वाच्या बातम्या
-
मोदी है तो मुमकिन है | तिरंगा यात्रेत फुकट पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
यूपीतल्या कोशांबीचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकार्त्यांसाठी आमदार गुप्तांनी मोफत ठेवलं होतं. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आधी धक्काबुक्कीपर्यंत असलेलं प्रकरण नंतर थेट हाणामारीपर्यंत गेलं. कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत मिश्र डाळीचे पकोडे रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया मिश्र डाळीचे पकोडे बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ठ व्हेज करंजी रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ व्हेज करंजी बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्पाँडिलिसिस आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचार - नक्की वाचा
पूर्वी वृद्धावस्थेतील आजार म्हणून ओळखले जाणारे आजार हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच उद्भवत आहेत. मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पाँडिलिसिस हा त्यापैकीच एक.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | टेस्टी सुरण कटलेट रेसिपी | नक्की ट्राय करा
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी सुरण कटलेट बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत दही की टिक्की बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी दही की टिक्की बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
UPSC Examination 2022 Calendar | यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावं. 2022 मधील यूपीएससीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील.
4 वर्षांपूर्वी -
पालकांनो सावधान | तिसऱ्या लाटेचे संकेत | बंगळुरूमध्ये ५०० तर ओडिशात १३८ मुलांना कोरोना संसर्ग - सविस्तर वृत्त
शनिवारी देशात कोरोना संक्रमणाची 36,126 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. या दरम्यान, 491 लोकांचा मृत्यू झाला, तर 37,934 संक्रमित लोकांनी या आजारावर मात केली. आतापर्यंत, देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3.21 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि 4.31 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | क्षयरोग एक संक्रमित रोग | जाणून घ्या लक्षणे - नक्की वाचा
क्षयरोग हा एक संक्रमित रोग असून जगातील एक तृतीयांश लोकांना याची लागण होताना दिसून येते. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर क्षयरोगवाहक फुफुस्सात बंद होतात. या गोष्टीमुळे खोकला, रक्ताची थुंकी, ताप आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची आडकाठी नाही, पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न | खासदार भावना गवळींनी सांगितलं वास्तव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मानवी भीती | तुम्ही रस्त्यावरील लिंबू मिर्चीला ओलांडून जाता? | पुढे नक्की काय होते? - वाचा सत्य
आपण आता पर्यंत अनेक गोष्टी पहिल्या, वाचल्या, उत्सुकता म्हणून त्याविषयी तज्ज्ञांनी भरपूर अभ्यास केला. बऱ्याच दिवसापासून नव्हे तर बऱ्याच वर्षांपासून रस्त्यावर हळद कुंकू लावून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं लोकांकडून ऐकत आलो आहोत. आपल्या घरच्यांनी याबद्दल कधी सांगितलं नसेलही. मात्र बाहेरच्या लोकांकडून अनेकदा आपण हे ऐकले आहे. काहींना याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात वगैरे वगैरे, पण हे कितपत खरे आहे, याबद्दल मात्र जास्त कोणी खोलात शिरत नाही. चला तर मग आज आपण या गोष्टी विषयावर सविस्तर जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कांजण्या येणे एक संसर्गजन्य रोग | जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
कांजण्या हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. या आजाराची लागण प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होताना दिसते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या हा आजार कशामुळे होतो आणि याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
स्वातंत्र्यदिनी सुद्धा? | भारतीयांनो, मोदींनी २०१९ पासूनची जुनी घोषणा नामकरण करत पुन्हा २०२१ मध्ये चिकटवली - पोलखोल
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
4 वर्षांपूर्वी -
75 वा स्वातंत्र्यदिन | पंतप्रधांनी जाहीर केली 100 लाख कोटींची गतिशक्ती योजना - सविस्तर माहिती
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
4 वर्षांपूर्वी -
75 वा स्वातंत्र्यदिन | जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर? | पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केलं
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सर्वांच्या आवडीचे भरले घावन रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया भरले घावन बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | टेस्टी रव्याची इडली रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी रव्याची इडली बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Health First | ब्रोन्कायटिसची लक्षणे कोणती? | काय त्रास उद्भवतो? - नक्की वाचा
ब्रोन्कायटिस ही एक फुफ्फुसांची स्थिती आहे ज्यामध्ये ब्रॉन्कियाल नलिकेला सूज येते. या नलिका फुफ्फुसातून हवा आत आणि बाहेर नेत असतात आणि फुगल्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो. ब्रोन्कायटिसमध्ये खोकला हा घट्ट कफाच्या उत्पादनाशी संबंधित असतो.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (पुणे) मध्ये 15 जागांसाठी भरती | त्वरा करा
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड भर्ती 2021. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 15 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 18 ऑगस्ट 2021 पूर्वी एमएनजीएल भारती 2021 साठी योग्य माध्यमाद्वारे अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींवर राजकीय हल्ल्यांसोबत डिजिटल हल्ले सुरु? | आता इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या ट्विटरवर कारवाईची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आता गांधींच्या इन्स्टाग्राम अकाउंटकडे मोर्चा वळविला आहे. एनसीपीसीआरने राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याने ही कारवाई करावी, असे एनसीपीसीआरने फेसबुकला पत्र लिहिले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA