महत्वाच्या बातम्या
-
'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची लॉटरी | ४०० ते ५०० टक्के टक्के रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Hinduja Global Solution (HGS) कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 410 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जून 2020 मध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाचा भाव 666 रुपये इतका होता. मात्र, जून 2021 मध्ये या समभागाची किंमत 3397 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभाग ग्रीन झोनमध्ये आहे.
4 वर्षांपूर्वी -
Stock Market | पेनी स्टॉक म्हणजे नेमकं काय? | मोहात पडून खरेदी करता? - मग नक्की वाचा
शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा तसेच त्या देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग असतो. शेअर बाजाराचा फायदा हा कंपन्यांना तसेच त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला अश्या दोघांना होतो. काही लोकांना हाच शेअर बाजार जुगार आहे असे वाटते तर काहींना पैसे कमवण्याचे साधन. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की भारतातील फक्त 4% लोक शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात केली. परंतु यात अनेकजण फसतील अशा गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास पेनी स्टॉकचे द्यावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | मक्याची चटणी बनवण्यासाठी खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ मक्याची चटणी बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत असा चीज कॉर्न समोसा नाश्त्याला नक्की बनवा - खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ चीज कॉर्न समोसा बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | CCTV फूटेजमध्ये महिला खासदारांना धक्काबुक्की | महिला खासदारांची केंद्रावर टीका
संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
संसदेत महत्वाच्या विषयावरून विरोधकांना रोखलं जातंय तर आठवलेंना 'कविता'चे संधी | विरोधकांचा संताप
संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डोळे हा आजार | प्रमुख लक्षणे कोणती - नक्की वाचा
डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुधा हा आजार साथीच्या स्वरूपात येतो. त्याचे कारण बहुतेक वेळा सूक्ष्मजंतू (जिवाणू-विषाणू) हेच असते.
4 वर्षांपूर्वी -
आधार कार्डावरील तुमचा फोटो भयंकर दिसतोय? | फोटो बदलण्यासाठी काय करावं त्यासाठी वाचा
UIDAI यापूर्वी आधार क्रमांकावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलण्यासोबत फोटोग्राफही ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मिळत होती. परंतु काही दिवसांपूर्वी UIDAI नं घसबसल्या पत्ता बदलण्याची देण्यात आलेली सेवा बंद केली होती. तसंच पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं आधारनं सांगितलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण | विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका
राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी बुधवारी राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले, खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना बोलावता ही कसरी मर्दानगी?
4 वर्षांपूर्वी -
तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय की नाही? | मोबाईलवर सहजपणे असं चेक करा | पहा स्टेप्स
देशभरात अनेक लोकांना आपल्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे की नाही? हे माहित नसते. यावितिरिक्त किती रुपये गॅस सबसिडी म्हणून मिळते याचीदेखील माहिती नसते. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे की नाही? याची माहिती देणार आहोत. या टिप्सव्दारे तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नाचणी खजूर केक बनवण्यासाठी खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ टोस्टेड सँडविच बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
महिला खासदारांना धक्काबुक्की | 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत असं कधीच पाहिलं नव्हतं | पवारांची नाराजी
राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विमा विधेयकावर चर्चा सुरू झाली. त्याला विरोधकांनी विरोध केला असता संसदते महिला खासरांना धक्काबुक्की करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतपा व्यक्त केला आहे. माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती | पगार 36 हजार
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सीनियर असिस्टंट या पदासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ट्विटर अकाउंट लॉक | कारवाईवर काँग्रेसने म्हटले, आम्ही घाबरणार नाही
काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हँडल लॉक करण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना इंडियन नॅशनल काँग्रेसने फेसबूकवर लिहिले, की आमच्या नेत्यांना तुरुंगात डांबले तेव्हा आम्ही घाबरलो नाही आता काय घाबरणार? आम्ही काँग्रेस आहोत, जनतेचा आवाज आहोत. बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी आवाज उठवणे गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा-पुन्हा करू असेही काँग्रेसने लिहिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपा खासदाराच्या ”तसल्या” कथित व्हिडिओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ
समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ समोर आणणार असल्याचा दावा केला आहे. परंतु, तत्पूर्वीच हा व्हिडीओ शेअर होऊ लागला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहे. मात्र परबत पटेल यांनी हे कटकारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५० हजार कोटीं खर्चून समुद्रमार्गे मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार - नितीन गडकरी
नगरकरांबरोबरच औरंगाबादकरांचाही पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अहमदनगरमधून थेट पुण्यापर्यंत १०० किमीचा ३ मजली उड्डाणपूल तयार होणार असून त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच तीनमजली पूल असणार आहे. त्यासाठी प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | कोल इंडिया मध्ये 588 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा
कोल इंडिया लिमिटेड भर्ती 2021. कोल इंडिया लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 588 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 09 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सीआयएल भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | लोकमंगल को-ऑप बँकेत 40 जागांसाठी भरती | ईमेल द्वारे अर्ज करा
लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती 2021. लोकमंगल सहकारी बँक लि.सोलापूरने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि 40 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी LCO बँक भारतीला ईमेल द्वारे अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | टोस्टेड सँडविच बनवण्यासाठी रेसिपि पहा
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ टोस्टेड सँडविच बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB