महत्वाच्या बातम्या
-
राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो - नारायण राणे
राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर राऊत आणि गांधी यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | लहान मुलांना खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची खेळणी द्यावी? - नक्की वाचा
आपण असे पाहिले आहे कि बर्याच मुलांजवळ कोणतीही खेळणी नसतात तरीही ते खेळण्यांनी भरलेल्या मुलांपेक्षा स्वतःला जास्त व्यस्त ठेवतात. खेळण्यांची खरंच गरज आहे का याचा आधी विचार करा. पण मला माहित आहे कि आजच्या काळात जेव्हा सर्व मुलांकडे खेळणी असतात आणि कंपन्या आपल्या मुलांवर वारंवार लक्ष्य ठेऊन असतात अश्या परिस्थितीत खेळणी टाळणे थोडे अवघड आहे. पण जर जगात एवढी मुलं खेळण्याशिवाय रहात आहे तर आपली मुलं का नाही?
3 वर्षांपूर्वी -
Health First | मेंदूच लावतो आपल्याला चांगल्या किंवा वाईट सवयी? | काय आहे सत्य? - नक्की वाचा
कोणतीही चांगली अथवा वाईट सवय लागणे हे मेंदूत ठरत असते. वाईट सवयींना आपण व्यसन म्हणू शकतो. यासाठी काही टप्पे असतात. सर्वांत प्रथम एखाद्या समाधानाचा किंवा बक्षिसाचा मोह यामुळे मनात किंवा विचारात स्वयंसूचना निर्माण करतो. मेंदूला ती स्वयंसूचना मिळते आणि आपल्या वर्तनाला प्रेरित करणारे संदेश मेंदूतून जाऊ लागतात. नंतर अमुक एक केले, तर मला तमुक गोष्ट मिळेल आणि समाधान किंवा आनंद मिळेल या सूचनेचे रूपांतर मग ती गोष्ट केलीच पाहिजे या विचारात आणि त्यासंबंधीच्या वर्तनात होते.
3 वर्षांपूर्वी -
राज्यसभेत 8 विधेयके विरोधकांशी चर्चेशिवाय झाली मंजूर | संजय राऊतांकडून चिंता व्यक्त
संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होऊन तीन आठवडे होत आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांचा पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईवरुन गदारोळ कायम आहे. परंतु, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यसभेत 8 विधेयके मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाज तासनतास तहकूब करावे लागत आहे. या आठवड्यात कामकाजामध्ये वाढ झाली असून 13.70% वरुन हे 24.20% आले आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 32.20 टक्के काम पहिल्या आठवड्यात झाले.
3 वर्षांपूर्वी -
Parenting | 'या' चांगल्या सवयी तुमच्या पुढच्या पिढीला नक्की शिकवा - नक्की वाचा
आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला लहानपणी या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावली.सकाळी लवकर उठणे, देवाला नमस्कार करणे, सायंकाळी दिवा लावुन शुभंकरोती व श्लोक म्हणणे, जमिनीवर मांडी घालुन व हातपाय धुऊनच जेवायला बसणे.यापैकी किती गोष्टी तुम्ही आजही करता? वडीलधा-यांनी शिकवलेल्या कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलादेखील शिकवल्या आहेत?
3 वर्षांपूर्वी -
Parenting | पालकांनो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? | मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा - नक्की वाचा
मुलांचे संगोपन करणे हे कोणत्याही पालकांसाठी जबाबदारीचे काम असते कारण आपण अनेक वाया गेलेली मुले पाहतो आणि त्यांच्या गैरवर्तनामागचे कारण हे पालकांचे दुर्लक्ष हेच असते. यासाठी पालकांनी मुलांवर शक्य तितके लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार आणि शिकवण द्यायलाच हवी. मुले प्रत्येक गोष्ट ही आपल्या आई वडिलांकडूनच शिकतात. त्यामुळे आई वडिलांनी सुद्धा आपल्या सवयींचे मूल्यमापन केले पाहिजे. आपल्या कोणत्या सवयी चांगल्या आहेत कोणत्या सवयी वाईट आहेत याचे परीक्षण करून वाईट सवयींपासून दूर राहायला हवे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या आक्षेपानंतर ट्विटरची कारवाई | राहुल गांधींचे दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील ट्विट हटवले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी ट्विटरने कारवाई केली. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख समोर येत असल्याने ट्विटरने हे फोटो हटवले आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | एग सँडविच'ची लज्जतदार पाककृती नक्की ट्राय करा
आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे एग सँडविच तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी एग सँडविच बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी खमंग चिकन पहाडी कबाब बनवा
आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे चिकन पहाडी कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी चिकन पहाडी कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
3 वर्षांपूर्वी -
इतिहास रचला | नीरज चोपडाने भारताला अॅथलेटिक्समध्ये आतापर्यंतचे पहिले मेडल मिळवून दिले
अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | हराभरा कबाब बनविण्यासाठी खास रेसिपी
आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे हराभरा कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी हराभरा कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
3 वर्षांपूर्वी -
PM किसानचे लाभार्थी शेतकरी घेऊ शकतात स्वस्त दरात 3 लाखांपर्यंत कर्ज | अशी आहे प्रक्रिया - नक्की वाचा
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6,000 रुपये टाकते. योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता लवकरच हस्तांतरित केला जाणार आहे. पीएम किसानचा हा नववा हप्ता 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | खमंग आणि रुचकर एग कबाब स्टार्टर म्हणून नक्की बनवा
आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे एग कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी एग कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
3 वर्षांपूर्वी -
कोणत्याही पत्त्यावर सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार | ऑनलाईन अर्ज कसा करावा? - वाचा माहिती
जर तुम्हाला मोफत एलपीजी कनेक्शन मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा लागू करणार आहे. सरकारी तेल कंपन्या आता उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम मसुदा तयार करीत आहेत. जर तुम्हाला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आता ते लोक एलपीजी कनेक्शन घेऊ शकतील, ज्यांचा कायमचा पत्ता नाही.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | स्वादिष्ट आंब्याचा शिरा बनविण्यासाठी खास रेसिपी
आंबा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ ! या आंब्यापासून अनेक पदार्थ बनवता येऊ शकतात आणि त्यातील हा एक पदार्थ आणि तोही झटपट होणारा.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | चक्क 'नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद' | नेमका विषय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियासमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | तिखट आलू टिक्की बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे आलू टिक्की तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी ख्रिस्पी आलू टिक्की बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत सुरमई माश्याच कटलेट - पहा रेसिपी
कटलेट म्हटलं तर सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे त्यातल्या त्यात माश्यांचा कटलेट असलं तर तर मज्जाच मजा म्हणून मी तुम्हाला सुरमई माश्याच कटलेट्ची पाककृती सांगणार आहे .
3 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात? | आरोपींची कबुली | पोलीस नोटीस पाठवणार
झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
हे फक्त नावच बदलू शकतात, उद्या भारताचं नाव USA करतील | ऑलिम्पिक विजेत्याकडून मोदींची खिल्ली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली होती. मोदींनी यासंदर्भातील ट्विट केल्यानंतर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची नावं बदलून प्रसिद्ध खेळाडूंची नावं द्याची अशी मागणी जोर धरू लागताच भाजप नेते शांत झाले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News