महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | तिखट आलू टिक्की बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे आलू टिक्की तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी ख्रिस्पी आलू टिक्की बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत सुरमई माश्याच कटलेट - पहा रेसिपी
कटलेट म्हटलं तर सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे त्यातल्या त्यात माश्यांचा कटलेट असलं तर तर मज्जाच मजा म्हणून मी तुम्हाला सुरमई माश्याच कटलेट्ची पाककृती सांगणार आहे .
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात? | आरोपींची कबुली | पोलीस नोटीस पाठवणार
झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे फक्त नावच बदलू शकतात, उद्या भारताचं नाव USA करतील | ऑलिम्पिक विजेत्याकडून मोदींची खिल्ली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली होती. मोदींनी यासंदर्भातील ट्विट केल्यानंतर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची नावं बदलून प्रसिद्ध खेळाडूंची नावं द्याची अशी मागणी जोर धरू लागताच भाजप नेते शांत झाले.
4 वर्षांपूर्वी -
युपी विधानसभा २०२२ | सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, तयार रहा | योगींचा IT सेलला सल्ला
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका काही महिण्यावर आल्या आहेत. एका बाजूला मोठा दावेदार असलेला समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांच्या नैत्रुत्वात जोरदारपणे कामाला लागला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दौरे सुरु झाले आहेत. तसेच समाज माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अँटिइन्काबंसीचा फटका बसण्याची शक्यता असलेलं योगी सरकारही खळबळून जागं झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पॉर्नोग्राफी प्रकरण | शर्लिन चोप्राच्या ८ तास चौकशीनंतर राज कुंद्रा अधिकच अडचणीत
पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज कुंद्राची अटक योग्यच | मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मलेरिया किंवा हिवताप | महिती असणं आवश्यक - नक्की वाचा
मलेरिया हा आजार हिवताप या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग आहे. एनोफेलिस जातीचा बाधित डास चावल्यामुळे हा रोग होत असतो. मलेरियाचे एकूण चार प्रकार आहे .प्लाजमोडियम परजीवीने बाधित असणारा एनोफेलिस मादी डास चावल्यामुळे मलेरिया होत असतो. या शिवाय काही वेळेला मलेरियाचा प्रसार हा बाधित रक्त संक्रमण व अवयवदान यातून होऊ शकतो. या रोगाची लक्षणे आणि उपचार जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | दम आलूची फक्कड पाककृती घरी नक्की बनवा
बटाटा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो. घरी कधी अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडे कोणतीही भाजी नसेल तर थोडक्या साहित्यात आपण दम आलू बनवू शकतो आणि त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नाश्त्याला पोहे रवा थालीपीठ बनवा आणि सगळ्यांची मन जिंका - पहा रेसिपी
कांदापोहे, रवा उपमा आपण नेहमीच खातो पण कधी कधी तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून त्याच साहित्यापासून काहीतरी वेगळा पदार्थ बनवू शकतो तो म्हणजे पोहे रवा थालीपीठ. अत्यंत खमंग असे थालीपीठ आपल्याला नक्कीच आवडेल, म्हणून त्याचे साहित्य आणि पाककृती पहा;
4 वर्षांपूर्वी -
Health First | सर्दी होण्यामागची नेमकी कारणे कोणती असतात - नक्की वाचा
लहान वाटणारा आजार कधी कधी मोठा सुद्धा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे सर्दी. एका सर्दीपासुनन अनेक आजार निर्माण होतात आणि त्यामुळे त्या गोष्टीचे कारण आणि उपचार जाणून घेणे फार गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत कैरीची लाल चटणी - पहा रेसिपी
कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि याच कैरीपासून अनेक पदार्थ झटपट आणि रुचकर पद्धतीने बनवले जातात. असाच एक पदार्थ म्हणजे कैरीची लाल चटणी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा 'ऍनिमिया' आजार आहे तरी काय? - नक्की वाचा
ऍनिमिया हा आजार जास्त करून स्त्रियांमध्ये आढळला जातो आणि त्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात. चला, जाणून घेऊया याची कारणे आणि उपाय. ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची संख्या कमी होते. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा कमी होते. जेव्हा असे होते तेव्हा शरीरातील विविध अवयवांच्या उतीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. ऍनिमियाचे अनेक प्रकार दिसून येतात जसे की Iron deficiency anemia, pernicious anemia, megalobastic anemia, sickle cell diseases, thalassemia.
4 वर्षांपूर्वी -
लहान मुलांकरिता कोवोव्हॅक्स लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार - अदर पुनावाला
कोवोव्हॅक्स ऑक्टोबरमध्ये लाँच होईल, अशी आशा सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे. तर लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही 2022 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार असल्याचे अदर पुनावाला यांनी सांगितले. देशामध्ये कोव्हिशिल्डची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माध्यमांनी माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदेमध्ये भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
न्यायमुर्ती मृत्यू प्रकरण | न्यायाधीशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि असहकार्य करणाऱ्या CBI'ला सुप्रीम कोर्टाची नोटीस
धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळेस रणधीर वर्मा चौक येथे एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केदा झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | संधिवात आजार आणि उपचार - नक्की वाचा
संधिवात हा आजार आजकाल जास्त प्रमाणात वयस्कर लोकांमध्ये होताना दिसून येतो . पण या आजारावर अनेक उपाय सुद्धा आहे आणि योग्य वेळी उपचार घेतले तर बरे होण्याजोगे सुद्धा आहे. संधिवात या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे सांधे, गुडघा, कोपरा, नितंब आणि टाचेच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदना आणणारे दाह. या आजारात सांधे आणि त्यांच्या जवळील भागावर प्रभाव पडतो आणि रुग्णाची हालचाल कठीण होते. आता मात्र हा आजार सगळ्या वयोगट होताना दिसून येतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | खास पद्धतीची झणझणीत चिकन ग्रेव्ही - पहा पाककृती
भारतात प्रत्येक भागात चिकन करण्याची पद्धत वेग वेगळी आहे. आज मी तुमच्यासाठी खास वेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही पाककृती आणि त्याचे साहित्य सांगणार आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत पापडी-बटाटा चाट रेसिपी - नक्की ट्राय करा
घरी अनेकदा काहीतरी झटपट आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु, असे पदार्थ फारच कमी असल्याने अडचण होते. त्यामुळे आपण आज पाहणार आहोत अशीच एक चटपटीत आणि झटपट बनवता येणारी पापडी-बटाटा चाट रेसिपी. चला तर पाहूया पापडी-बटाटा चाट रेसिपी;
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसकडून निर्णयाचं स्वागत | आता नरेंद्र मोदी, अरुण जेटली स्टेडियमला प्रसिद्ध खेळाडूंची नावं द्या - काँग्रेसची मागणी
टोकियो ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा जोरदार पीआर सुरु केल्याची चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे २०२१ मधील केंद्रीय बजेटमध्ये मोदी सरकारने यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असतानाही तब्बल 230 कोटी 78 लाख रुपयांची म्हणजे स्पोर्ट्स वार्षिक बजेट रक्कम तब्बल 8.16 टक्क्यांनी घटवली आहे. त्यावरून खेळ आणि ऑलिम्पिक स्पर्धा याविषयावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून त्यांनी स्वतःच्या संवादाचे व्हिडिओ कंटेंट प्रसार माध्यमांकडे पोहोचवून स्वतःचा जोरदार PR केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही घ्या यादी | काँग्रेसने ध्यानचंद यांच्या नावे काय केलं | पणवतीने त्यांच्या नावे फक्त राजकारण केलं - अलका लांबा
टोकियो ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा जोरदार पीआर सुरु केल्याची चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे २०२१ मधील केंद्रीय बजेटमध्ये मोदी सरकारने यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असतानाही तब्बल 230 कोटी 78 लाख रुपयांची म्हणजे स्पोर्ट्स वार्षिक बजेट रक्कम तब्बल 8.16 टक्क्यांनी घटवली आहे. त्यावरून खेळ आणि ऑलिम्पिक स्पर्धा याविषयावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून त्यांनी स्वतःच्या संवादाचे व्हिडिओ कंटेंट प्रसार माध्यमांकडे पोहोचवून स्वतःचा जोरदार PR केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB