महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | झटपट चिजी व्हेजिटेबल सँडविच - पहा रेसिपी
सँडविच हा पदार्थ हमखास पणे आपल्या इथे आवडीने फावल्या वेळेत खाल्ला जातो. बनवण्यात अतिशय सोपा आणि पौष्टिक असा पदार्थ.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट असा 'पॅनकेक' बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
गोड़ पदार्थ आपणा सर्वांना आवडतात आणि सर्वात जास्त करून केक चे पदार्थ खाण्यात सर्वांना रुची असते. चला तर, बघूया घरच्या घरी पॅनकेक कसा बनवू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या स्टेडियमला स्वतःच नाव देणाऱ्या मोदींनी खेलरत्न पुरस्कारवरून राजीव गांधींचं नाव हटवलं
केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'लठ्ठपणा' हलक्यात घेऊ नका | 'या' गंभीर समस्या वाढतील - नक्की वाचा
लठ्ठपणा हा आजच्या काळात सर्वात जास्त वाढणारा आजार आहे. हा आजार कोणत्याही वयोगटात दिसून येतो. त्याची कारणे आणि उपचार जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. लठ्ठपणाचे आरोग्यावर परिणाम सुद्धा होतात. त्याने अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो. लठ्ठपणामुळे रक्तदाबावर परिणाम, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, हृदयरोग, पित्ताशयात खडे किंवा मधुमेह होऊ शकतो. अनुवांशिक कारणामुळे लठ्ठपणा होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
GDP'चा विकास दर 7 टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो | केंद्राकडून लस पुरवठ्यात भेदभाव - अभिजीत बॅनर्जी
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट जीडीपीवर विपरित परिणाम करू शकते. देशाचा जीडीपीचा विकास दर 7 टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो, असे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल इतकं लसींचं उत्पादन आणि पुरवठा करण्यास असमर्थ आहे, असेही त्यांनी म्हटलं. तसेच केंद्र सरकार राज्यांना लसीचा पुरवठा करताना भेदभाव करत असल्याचे त्यांनी म्हटलं. गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | पक्षाघात आजार म्हणजे नक्की काय? | त्याची लक्षणं कोणती? - नक्की वाचा
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजार माणसाला लागू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे पक्षाघात. जो आजकाल सर्रासपणे लोकांमध्ये दिसून येतो. त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊ. मेंदूच्या कार्यासाठी त्याला रक्त पुरवठा होणे फार गरजेचे असते पण जेव्हा हा पुरवठा कमी होतो तेव्हा व्यक्तीला पक्षाघाताचा त्रास झालेला दिसतो आणि हातापायातील ताकद कमी होते. यावर योग्य वेळी उपचार घेतले नाही तर कायमचे अपंगत्व येऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सकाळी नाश्त्याला बनवा 'दडपे पोहे' - पहा रेसिपी
पोहे हा आपल्या सर्वांच्या नाश्ताच्या आवडीचा पदार्थ पण याच पोह्यापासून काहीतरी नाविन्यपूर्ण सुद्धा बनवता येतं आणि तेही झटपट. असाच एक पोह्याचा प्रकार म्हणजे दडपे पोहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नाश्त्याला बनवा स्पायसी चिकन सामोसा - पहा रेसिपी
सकाळच्या नाश्त्याला आपण अनेक पदार्थ बनवत असतो. परंतु अनेकदा त्यात तोचतोच पणा असल्याने त्या पदार्थांची मजा घेता येतं नाही. पण रोजच्या पेक्षा काही वेगळं असेल तर मग घरातील प्रत्येकजण त्या पदार्थावर तुटून पडलाच म्हणून समजा. आज तसाच एक पदार्थ म्हणजे चिकन सामोसा घरच्याघरी कसा बनवायचा ते आम्ही या रेसिपीतून पाहणार आहोत. चला तर पाहूया चिकन सामोसा कसा बनवायचा ते;
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत चिकन बिर्याणी रेसिपी - ट्राय करा
गटारी स्पेशल मेनू करायचा आहे तर तुमच्या मेनू मध्ये अजून एक मेनू ऍड करा तो म्हणजे चिकन बिर्याणी . त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे
3 वर्षांपूर्वी -
Tokyo Olympics 2020 | भारताला कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल, रवी दहियाचा रशियन कुस्तीपटूकडून पराभव
कुस्तीच्या आखाड्यात रवी दहियाकडून सुवर्णपदकाची आशा संपली आहे. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रवीचा दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जॉर उगुऐवकडून पराभव झाला. रवी आता रौप्य पदकासह भारतात परतणार आहे. उगुऐवने त्याला 3 गुणांनी पराभूत केले.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पौष्टिक नाचणी डोसा बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
डोसा हा दाक्षिणात्य पदार्थ जरी असला तरी प्रत्येक संस्कृतीने या पदार्थाला मान्यता दिली आहे आणि आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक पदार्थ म्हणून याकडे पाहिले जाते. या सोबतच या पदार्थाला अजून रुचकर आणि पौष्टिक बनवण्यासाठी नाचणीचा वापर केला जाऊ शकतो. झटपट आणि पौष्टिक असा डोसा कसा बनवायचा याची साहित्य आणि कृती जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 511 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ट्रेनी इंजिनिअर आणि प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 15 ऑगस्ट 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय
एकीकडे संसदेत पेगासस प्रकरणावरुन गदारोळ सुर आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाशी संबंधित 9 अर्जांवर सुनावणी करीत आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. सुनावणीदरम्यान, जर हे रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा आहे असे न्यायमूर्ती एन. व्ही. रमना यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम हेरगिरीचा अहवाल 2019 मध्ये समोर आला होता.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी
मुरमुरे यापासून भेळ बनवता येते हे आपल्याला माहिती आहे. पण याच्यापासून एक विशिष्ट आणि सोपा पदार्थ सुद्धा बनवता येतो आणि ज्याचे नाव भडंग. अतिशय सोपी कृती आणि कमी साहित्यात हा पदार्थ बनवणे शक्य आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
पनीर म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पण याच पनीर पासून अनेक पदार्थ तयार करतात आणि तेही झटपट आणि रुचकर. पनीर पासून आतापर्यंत आपण जास्तकरून जंक फूड पाहिले असतील पण घरगुती पदार्थ सुद्धा ह्याच पनीर पासून तयार करता येतात आणि ते सुद्धा पौष्टिक. चला तर मग, बघूया पनीर पराठा !
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारतीय हॉकी टीमने घडवला इतिहास | ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनंतर भारतीय हॉकीला मिळाले मेडल
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 41 वर्षाची प्रतिक्षा संपवत भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक 1980 मध्ये मॉस्को येथे मिळाले होते, याचे नेतृत्व वासुदेवन भास्करन यांनी केले होते. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने 5-4 असा पराभव केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश पूरपरिस्थिती | भाजप मंत्र्यांचे सदरा लेहंगा घालून बचावकार्याचे स्टंट | नंतर त्यांनाच वाचवण्याची वेळ
मध्य प्रदेशात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२०० हून अधिक खेड्यांना फटका बसला आहे. या पूरपरिस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या मदतीला सध्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं | काँग्रेसमध्ये मोठ्या जवाबदारीचे संकेत
प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
2025 मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होणार | डिसेंबर 2023 पासून भक्तांसाठी गाभाऱ्यातून दर्शन
अयोध्येतील जन्मभूमीवर उभारले जात असलेले राममंदिर २०२३ मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. त्यामुळे भाविक मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२३ मध्ये मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासोबतच मंदिराच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्याचे काम सुरू राहील.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती