महत्वाच्या बातम्या
-
मध्य प्रदेश पूरपरिस्थिती | भाजप मंत्र्यांचे सदरा लेहंगा घालून बचावकार्याचे स्टंट | नंतर त्यांनाच वाचवण्याची वेळ
मध्य प्रदेशात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२०० हून अधिक खेड्यांना फटका बसला आहे. या पूरपरिस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या मदतीला सध्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं | काँग्रेसमध्ये मोठ्या जवाबदारीचे संकेत
प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
2025 मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होणार | डिसेंबर 2023 पासून भक्तांसाठी गाभाऱ्यातून दर्शन
अयोध्येतील जन्मभूमीवर उभारले जात असलेले राममंदिर २०२३ मध्ये भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. त्यामुळे भाविक मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२३ मध्ये मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर रामलल्लांच्या दर्शनासोबतच मंदिराच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्याचे काम सुरू राहील.
4 वर्षांपूर्वी -
Health First | एचआयव्ही एड्स आणि या आजाराची लक्षणे कोणती?
आजही आपल्या आजूबाजूला अनेक जण अशी आहेत ज्यांना या आजाराबद्दल अनेक गैरसमजुती आहेत ज्या सर्वात अगोदर नष्ट झाल्या पाहिजे. सुरुवातीला या आजाराबद्दल समजून घ्यायला हवं. एचआयव्ही म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशिएनसी व्हायरस ज्यामुळे एड्स हा आजार होतो. हा विषाणू, लैंगिक संबंधांतून शरीरातील द्रव्याच्या आदानप्रदानामुळे, संक्रमित सुईद्वारे रक्तामार्फत पसरतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत कोळंबी भात पाककृती बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा
काहीतरी झणझणीत खाण्याची आपली अनेकदा इच्छा होतं असते. त्यातही आपण घरच्याघरी बनविण्यासाठी एखादा नॉनव्हेग पदार्थ निवडल्यास बातच वेगळी म्हणावी लागेल. चला तर आज आम्ही तुम्हाला कोळंबी भात घरी कसा बनवायचा हे सांगणार आहोत;
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कोल्हापुरी गावरान चिकन मसाला घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी
पावसाळ्यात काहीतरी झणझणीत खाण्याची आपली अनेकदा इच्छा होतं असते. त्यातही आपण घरच्याघरी बनविण्यासाठी एखादा कोल्हापुरी पद्धतीचा पदार्थ निवडल्यास बातच वेगळी म्हणावी लागेल. चला तर आज आम्ही तुम्हाला कोल्हापुरी गावरान चिकन मसाला घरी कसा बनवायचा हे सांगणार आहोत;
4 वर्षांपूर्वी -
Health First | व्हायरल ताप म्हणजे नेमकं काय? | अधिक माहितीसाठी वाचा
ताप येणे हे सर्रास होत जरी असलं तरी तापकडे दुर्लक्ष न करणे सोयीस्कर असते कारण बऱ्याचदा लहान वाटणारा ताप सुद्धा मोठं रूप धारण करू शकतो आणि त्यापासून अनेक आजार निर्माण होऊ शकतात. आज जाणून घेऊया व्हायरल तापाबद्दल!
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नॉन व्हेजच्या दिवशी एग फ्राईड राईस नक्की बनवा
हल्ली युवा पिढीमध्ये चायनीज खाण्याकडे कल दिसतो . हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज पदार्थ ( उ. दा नूडल्स, मोमोज, फ्राईड राईस ) बनवले जातात. आज मी तुम्हाला एग फ्राईड राईस कसा बनवायचा हे सांगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | थायरॉईड म्हणजे काय आणि कोणाला होतो हे जाणून घ्या
थायरॉईड हे शरीराच्या चयापचय क्रियेच नियंत्रण ठेवतं. अशा या थायरॉईडबद्दल जाणून घेण्यासाठी अगोदर थायरॉईड म्हणजे काय आणि कोणाला होतो हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. ज्यावेळी थायरॉईड अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते , तेव्हा शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉडिसम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटात हा आजार होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | खमंग पालक धपाटे बनविण्याची खास रेसिपी
ऐकायला जरी नवीन पदार्थ वाटला तरी कृती अत्यंत सोपी आणि सहज आहे. प्रत्येक व्यक्तीला आवडेल आणि करता येईल असा पदार्थ म्हणजे खमंग पालक धपाटे!
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ मध्ये प्रशांत किशोर मोठा राजकीय भूकंप करणार? | मोदींच्या सर्व व्युहरचनांचा त्यांना अनुभव.. आता थेट
आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पालेभाजीची थालिपीठं बनविण्यासाठी खास रेसिपी
आजच्या काळात लहान मुलांना पालेभाजीची नुसती साधी भाजी खायला दिली तरी त्यांना नको वाटते पण जर ह्याच पालेभाजीपासून काही वेगळं बनवलं तर अतिशय खुश होतील मुलं ! चला तर, बघूया पालेभाजीची थालिपीठं.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांनी बसवराज बोम्मई यांना बसवलं आणि येडीयुराप्पा यांचे पंख छाटण्यास सुरुवात | अजून एक धक्का... वाद पेटणार?
भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्टींनीं कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावरून येडीयुराप्पा यांना हटवून कर्नाटक सरकार पूर्णपणे मोदी-शहांच्या हातात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र त्यानंतर पुढच्या राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. कारण मोदी-शहांनी बसवराज बोम्मई यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि येडीयुराप्पा यांचे पंख पूर्णपणे छाटण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IDBI बँकेत 920 पदांची भरती | पगार ३४ हजार | ऑनलाईन अर्ज करा
तुम्ही जर पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. आयडीबीआय बँक मार्फत भरती प्रक्रिया सुरु आहे. IDBI बँक येथे कार्यकारी पदाची 956 रिक्त जागा भरण्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | रुचकर पोह्याचे वडे बनविण्यासाठी खास रेसिपी - नक्की ट्राय करा
ऐकताना हा पदार्थ थोडा वेगळा वाटला तरी खाण्यात याची मज्जा काही वेगळीच आहे. घरी आपण काही विशेष असलं तर वडे आणि पुऱ्या नक्कीच बनवतो. पण त्यातही रुचकर पोह्याचे वडे म्हणजे बातच निराळी असते. चला तर आज पाहूया रुचकर पोह्याचे वडे बनविण्यासाठी खास रेसिपी;
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पौष्टिक बाजरीच्या पुऱ्या बनविण्यासाठी रेसिपी
आरोग्यदायी आणि रुचकर जीवन जगायचे असेल तर हा पदार्थ अतिशय योग्य आहे. शरीरासाठी बाजरीचे अनेक फायदे असतात आणि त्यासाठी हा पदार्थ नक्कीच आजमावला पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
कोवीशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची शक्यता 93% कमी होते | अभ्यासातून दावा
लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असल्याच्या वृत्तांमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातही प्रामुख्याने एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण, देशातील सशस्त्र दलांच्या 15 लाख 90 हजार पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर झालेल्या अभ्यासात दिलासादायक बाब समोर आली आहे. या सर्वांना कोवीशील्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांच्यातील ब्रेक-थ्रू इन्फेक्शन 93% कमी झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ असा की कोवीशील्ड लस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका 93% कमी झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उपाशी पोटी व्यायाम करणे योग्य की अयोग्य? - नक्की वाचा
जिममध्ये वर्कआउट करताना खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. वर्कआउ करणारे लोक वर्कआउट पूर्वी किंवा त्यानंतर खाणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला माहितीच असेल की, योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास तुम्हाला वर्कआउट केल्याचा सुद्धा रिजल्ट मिळेल. प्रोफेशनली असे म्हटले जाते की, कोणतेही वर्कआउट करण्यासाठी डाएट करणे गरजेचे आहे. पण संशोधकर्त्यांच्या द्वारे जो रिसर्च करण्यात आला आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, ज्या लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी उपाशी राहतात त्यांच्यामध्ये 20 टक्के चरबी कमी होते.
4 वर्षांपूर्वी -
Tokyo Olympic 2020 | लवलिना बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत पराभूत | पण देशासाठी कांस्यपदक जिंकलं
टोकियो ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर लवलिना उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेता तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेलीकडून पराभूत झाली आहे. लवलिना पराभूत झाली, पण तिने आपल्या खेळाने भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा इतिहास लिहिला आहे. ती कांस्यपदकासह भारतात परत येईल.
4 वर्षांपूर्वी -
मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी दिली | एनआयची कोर्टात माहिती
अँटिलिया बाहेरील स्फोटकासह सापडलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून(एनआयए) सुरू आहे. या प्रकरणाशी निगडीत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयने एक नवीन धक्कादायक खुलासा कोर्टात केला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका आरोपीला तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती एनआयएने न्यायलायत दिली आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी आणखी तीस दिवसांची वेळ मागितली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE