महत्वाच्या बातम्या
-
मोदींचा नवा भारत? | गुणवत्ता नव्हे तर पी व्ही सिंधूची जात शोधत आहे गूगलवर | ही राज्य आघाडीवर
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाईमुळे मोदी समर्थक खासदार नवनीत कौर यांचा चुलीवर स्वयंपाक | समाज माध्यमांवर खिल्ली
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | डेंग्यूची लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घ्या - नक्की वाचा
पाऊस सुरु झाला की अनेक आजार डोकं काढू लागतात आणि त्यापैकी एक म्हणजे आहे डेंग्यू. डेंग्यू हा आजार पाऊस जाता जात अजून वाढतो पण योग्य ती काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो. याची कारणं, लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घेऊया
3 वर्षांपूर्वी -
पवार इफेक्ट? | राज्यांमधल्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार नाही - अमित शहा
विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणण्याचा सरकारचा विचार नाही… पण सहकारी संस्थांनी जबाबदारीने देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे, असे लेखी उत्तर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | व्हर्टिगो आजार | तुमच्यात नाहीत ना ही लक्षणं? - नक्की वाचा
व्हर्टिगो हा आजार आता सामान्यपणे सर्व लोकांमध्ये पाहिला जातो. ह्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेणे फार महत्वाचे असते. याचा अर्थ तोल जाणे, भोवळ येण्याची शक्यता असणे असे आहे. हालचालीच्या संवेदनावर परिणाम झाल्यावर चक्कर येतात.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार 9 व्या हप्त्याचे 2,000 रुपये | अशी ऑनलाइन नोंदणी करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ऑगस्टपासून पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पूर्वीप्रमाणेच, ज्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावर सुद्धा शेतजमीन असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकेल.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटकदार दही साबुदाणा रेसिपी
उपवासाला आपल्या इथे अनेक पदार्थ केले जातात. पण दही साबुदाणा हा सोयीस्कर आणि झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर आज पाहू चविष्ठ दही साबुदाणा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने;
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | दिल्लीत अमित शहा आणि शरद पवार यांची महत्वाच्या विषयावरून भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार हे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राजधानी दिल्लीत दोघांची भेट होत आहे. या भेटीत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
विरोधकांनी महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलनावरून प्रश्न विचारातच मोदींची लोकशाही, घटनेवरून ओरड सुरु
राहुल गांधी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतची नाश्ता बैठक संपली आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी सायकलवरून संसदेसाठी रवाना झाले आहेत. महागाईवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबची बैठक होताच काँग्रेस नेते संसदेकडे वळले. राहुलसोबत विरोधी पक्षांचे नेतेही सायकलवरून संसदेत जात आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अत्यंत पौष्टिक दलिया खिचडी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
दलिया हा आपल्या इथे गव्हाचा रवा म्हणून ओळखला जातो. अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा पदार्थ आहे, ज्यापासून गोड़ आणि तिखट दोन्ही गोष्टी बनवल्या जाऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | इन्स्टंट रवा इडली बनवण्यासाठी पहा रेसिपी
इडली हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो आणि झटपट बनवण्यासारखा सुद्धा ! साऊथ इंडियन पदार्थ जरी असला तरी प्रत्येक व्यक्तीने आपलंसं करून घेतलं आहे. चला तर मग बघूया, झटपट रवा इडली .
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाई, इंधन दरवाढीविरोधात विरोधकांची दिल्लीत सायकल रॅली | मोदी सरकारला संसदेत घेरणार
राहुल गांधी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतची नाश्ता बैठक संपली आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी सायकलवरून संसदेसाठी रवाना झाले आहेत. महागाईवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबची बैठक होताच काँग्रेस नेते संसदेकडे वळले. राहुलसोबत विरोधी पक्षांचे नेतेही सायकलवरून संसदेत जात आहेत.
3 वर्षांपूर्वी -
CBSE 10th Result 2021 | CBSE दहावीचा निकाल थोड्याच वेळात | कसा पाहाल
सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. सीबीएसईकडून दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दहावीचे विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. शुक्रवारी सीबीएसईकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या नैत्रुत्वात विरोधकांची बैठक | 100 खासदार एकवटले | संसदेवर सायकल मार्च
पेगास हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाष्ट्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आमंत्रित केले होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधींनी बैठकीत सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना अजून यूपीए'चा भाग नाही, आमची स्वतंत्र वाटचाल सुरू - संजय राऊत
दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी विरोधकांच्या मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी देखील सुरु आहेत. त्यालाच अनुसरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा युपीए संदर्भातील चर्चा सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे, भाजपाच्या मंत्र्याचा लोकांना सल्ला | शिवसेनेसह देशभरातून संताप
राज्यातील लोकांनी चिकन, मटन आणि माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्याचा सल्ला मेघालयातील भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सबनोर शुलाई यांनी दिला आहे. लोकांनी कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात गोमांस खावे. आपला देशात लोकशाही असल्याने प्रत्येकजण जे पाहिजे ते खाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | बायपोलर मूड डिसऑर्डर | २-४ टक्के व्यतींमध्ये आढळतो हा आजार
आयुष्यात नेहमी दोन बाजू असतात असं आपल्याला सांगितलं जातं त्याचप्रमाणे आयुष्याला ही दोन बाजू असतात आणि त्याचा समतोल साधणं फार गरजेचं असतं. असाच एक मानसिक आजार म्हणजे BIPOLAR MOOD DISORDER. अंदाजे २-४ टक्के व्यतींमध्ये आढळून येतो. या आजारामध्ये कधी नैराश्य विकाराने व्यक्ती ग्रस्त असते तर कधी उन्मादावस्थेने ग्रस्त असते
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | पंतप्रधानांच्या सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा | मार्चनंतर दोन सल्लागारांचे राजीनामे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले तरी देखील मार्चनंतर दुसऱ्या सल्लागाराने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'नैराश्य' मागची लक्षणं आणि त्यासंबंधित जागतिक प्रश्न - नक्की वाचा
डिप्रेशन, अर्थात नैराश्य हा शब्द काढला की आजच्या काळात सर्वांना भीती वाटू लागते. आपल्याला नैराश्य आलंय हे कित्येकांना मान्यच नसतं . त्यांना लाज वाटू लागते या गोष्टीची. आजच्या या धावपळीच्या जगात माणसाला स्वतः नैराश्य आलंय की नाही हे जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही परंतु या मागची कारणं समजून घेणे फार आवश्यक आहे. सुरुवातीला जाणून घेऊया या मागची लक्षणं.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत आणि कुरकुरीत बेल पेपर ऑम्लेट बनवा घरच्या घरी - वाचा पाककृती
आपण नेहमी ढोबळी मिरची भरीत, भाजी किंवा भजी स्वरूपात खातो पण काहीतरी नवीन पाककृती बनवायची असेल त्याचे कुरकुरीत ऑम्लेट हा छान पर्याय आहे. त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS