महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | पंतप्रधानांच्या सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा | मार्चनंतर दोन सल्लागारांचे राजीनामे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले तरी देखील मार्चनंतर दुसऱ्या सल्लागाराने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | 'नैराश्य' मागची लक्षणं आणि त्यासंबंधित जागतिक प्रश्न - नक्की वाचा
डिप्रेशन, अर्थात नैराश्य हा शब्द काढला की आजच्या काळात सर्वांना भीती वाटू लागते. आपल्याला नैराश्य आलंय हे कित्येकांना मान्यच नसतं . त्यांना लाज वाटू लागते या गोष्टीची. आजच्या या धावपळीच्या जगात माणसाला स्वतः नैराश्य आलंय की नाही हे जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही परंतु या मागची कारणं समजून घेणे फार आवश्यक आहे. सुरुवातीला जाणून घेऊया या मागची लक्षणं.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत आणि कुरकुरीत बेल पेपर ऑम्लेट बनवा घरच्या घरी - वाचा पाककृती
आपण नेहमी ढोबळी मिरची भरीत, भाजी किंवा भजी स्वरूपात खातो पण काहीतरी नवीन पाककृती बनवायची असेल त्याचे कुरकुरीत ऑम्लेट हा छान पर्याय आहे. त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्किझोफ्रेनिआ आणि मानसिक स्थिती | माहिती असणं गरजेचं आहे - नक्की वाचा
बऱ्याचदा आपल्या इथे मानसिक आजाराबद्दल फार कमी माहिती मिळते आणि त्यापैकी एक म्हणजे स्किझोफ्रेनिआ. हा आजार माणसाला कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यासाठी योग्य ते उपचार सुद्धा उपलब्ध आहे . फक्त त्या व्यक्तीला योग्य तो आधार देण्याची गरज असते. जाणून घेऊया, या आजाराबद्दल !
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | BSF सीमा सुरक्षा दलात २६९ पदांची भरती | पगार ७० हजार
सीमा सुरक्षा दल भरती 2021. सीमा सुरक्षा दलाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि स्पोर्ट कोटा अंतर्गत 269 कॉन्स्टेबल (जीडी) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस फोन टॅपिंग | सहकाऱ्यांनाही मोदी-शहांवर विश्वास नाही | नीतीश कुमार यांची चौकशीची मागणी
मागील काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून दरली आहे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | PCOD आणि स्त्रीचे जीवन - नक्की वाचा
मासिकपाळी अनियमित सुरु झाली की बऱ्याचदा डॉक्टर्स PCOD (Polycystic Ovarian Disease) या बद्दल बोलू लागतात. अगोदर या आजाराची ओळख करून घेतली पाहिजे. यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयामध्ये गाठी होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सूर्यनमस्कार आणि शरीरासाठी होणारे फायदे - नक्की वाचा
अनेकदा लोकं वजन कमी होत नाही किंवा मानसिक शांती लाभत नाही म्हणून बोलत असतात पण अनेकांना हे माहिती नाही की सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे हे दोन्ही प्राप्त करता येऊ शकतं. आपल्या भारतीय संस्कृतीने आपणाला एक वारसा दिला आहे ह्या रूपात आणि ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. घरच्या घरी आणि जिम ला न जाता सुद्धा फिट राहण्याचा मंत्र या माध्यमातून मिळतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | आरोग्यदायी 'गुळाचा शिरा' बनवा घरच्या घरी - पहा पाककृती
रव्याचा शिरा खाण्याची सर्वांना हौस असते पण त्यातही जर तोच शिरा हा गुळाचा असला तर नवीन आणि रुचकर लागतो . मुख्यतः आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि झटपट बनवला जातो
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सोपा रस म्हणजे 'सुधारस' - पहा पाककृती
सुधारस मुळात लिंबाच्या मदतीने बनवता येतो.याचे वैशिष्ट्य असे की झटपट आणि त्वरित बनवला जाऊ शकतो. पोळी / चपाती बरोबर हा रस घेतला जातो. सुधारस महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे. चला तर, मग बघूया याची पाककृती !
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सर्वांना हवाहवासा गाजराचा हलवा बनवण्यासाठी रेसिपी पहा
गाजराचा हलवा हा जेवढा रुचकर आहे तेवढाच शरीरासाठी फायदेशीर सुद्धा आहे . कारण ह्यामध्ये गाजर हा मूळ घटक असून ज्या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर असते. अशी गुणकारी आणि फायदेशीर डिश सर्वांना हवीशी अशी असेल .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | खमंग कोथिंबीर वडी बनवा घरच्या घरी - पहा पाककृती
कोथिंबीर वडी ही कोणत्याही वेळेत खाता येऊ शकते अशी वडी. मुळात लहान मुलाना ह्या पदार्थाचे जास्त आकर्षण असते कारण आजच्या पास्ता आणि मोमोस च्या काळात मराठमोळी डिश सर्वांना आवडू शकते . हा पदार्थ सॉस असो किंवा चटणी खाता येऊ शकतो. चला तर मग, शिकूया घरच्या घरी सोपी कोथिंबीर वडी !
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उकडीचे मोदक बनवा सोप्या रीतीने - पहा पाककृती
एक महिन्यावर गणपती बाप्पाचे आगमन आले आहे आणि त्यासाठी सगळ्यांची लगबग सुरु झाली असणार. अशात बाप्पाचा आवडता मोदक बनवायची आवड प्रत्येक स्त्रीला निर्माण होते. त्यातल्या त्यात उकडीचा मोदक हा नेहमी बनवायला कठीण समजला जातो .पण मनात घेतलं तर सगळं सोपं आहे . चला , तर मग बघूया उकडीच्या मोदकाची पाककृती.
4 वर्षांपूर्वी -
चक दे इंडिया | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास | ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक
भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. हा संघ प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला. भारतीय संघाने 1980 मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. मात्र, तेव्हा उपांत्य फेरीचे स्वरूप नव्हते. ग्रुप स्टेजनंतर, सर्वाधिक गुण असलेले 2 संघ थेट अंतिम फेरीत खेळले होते. भारतीय संघ पूलमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत चिकन चिली बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
आज आपण चिकन चिली बनवायला शिकणार आहोत. झणझणीत चिकन चिली कसे तयार करायचं चला पाहू. यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा
पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कामाचा व्याप, ताण-तणाव, प्रवास या सर्वांमुळे आपण त्रस्त झालेलो असतो. त्यामुळे किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. झोप नीट झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर होण्यास सुरुवात होते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पौष्टिक आणि झणझणीत मुंग डाळ कटलेट रेसिपी - नक्की पहा
घरच्याघरी सोप्या रेसिपी अनेक आहेत. मात्र त्यातही एक वेगळीच मज्जा असणं देखील महत्वाचं आहे. घरी आपण भजी सारखे पदार्थ वरचेवर बनवत असतो. मात्र आज आपण पाहणार आहोत पौष्टिक आणि झणझणीत मुंग डाळ कटलेट रेसिपी. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी कशी बनवायची ते;
4 वर्षांपूर्वी -
Health First | मानदुखीचा त्रास आहे? | हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
मान दुखत असेल तर थोडीही हालचाल त्रासदायक ठरु शकते. या त्रासामुळे झोपताना, बसताना आणि उठून बसताना देखील त्रास होतो. मानेचा त्रास हा कोणत्याही भागावर होवू शकतो. त्यात स्नायू, नस, हाडे, सांधेजोड आणि हाडादरम्यान असलेल्या डिस्कचा समावेश असतो. कधी कधी दुखणे एवढे बळावते की मान सहजपणे कोणत्याच दिशेला वळवू शकत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | तिखट बांगडा फिश करी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
बांगडा फिश करी हे कोकणी माणसाचं आवडतं खाद्य देशभर परिचित आहे. बांगडा फिश करी हा पदार्थ आज नॉनव्हेज हॉटेलमधील आवडीचा पदार्थ आहे. कोकणी खाद्य पदार्थ आज राज्य आणि देशपातळीवर अत्यंत आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे आज आपण घरच्या घरी बांगडा फिश करी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी;
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चिकन लॉलीपॉप बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
चिकन लॉलीपॉप हे मुंबई आणि पुणे सारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये एखाद्या चायनीस सेंटरपासून ते सामान्य हॉटेलमध्ये सहज उपलब्ध असणार खाद्य आहे. सहसा सामान्य लोकं चिकन लॉलीपॉपचा आनंद हॉटेल किंवा चायनीस सेंटरवरच अनुभवतात. मात्र आता तुम्ही तेच चिकन लॉलीपॉप बनवू शकता घरच्याघरी. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी,
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA