महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | चमचमीत काश्मिरी दम आलू रेसिपी घरच्या घरी बनवा - पहा रेसिपी
काश्मिरी दम आलू रेसिपी ही साधारणपणे दोन प्रकारे बनवतात . एक असते चमचमीत दम आलू रेसिपी आणि दुसरी साध्या पद्धतीची. आज आपण अशीच चमचमीत काश्मिरी दम आलू रेसिपी बगणार आहोत. चला तर सुरु करूया.
3 वर्षांपूर्वी -
Health First | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत? - नक्की वाचा
आपल्या रोजच्या आहारात आपण सीताफळ खाणे आपल्याला खूप फायद्याचे आहे.आपल्या आरोग्यासाठी सीताफळ खाणे खूप चांगले असते जे की सीताफळ हे फळ खाण्यास सुद्धा खूप चविष्टदार असते आपल्याला जर पित्त, वात, रक्तदाब तसेच हृदयासाठी खूप पोषक आहे. आपल्याला जो वात येतो तो घालवण्यासाठी सीताफळ हे फळ खूप फायद्याचे असते तसेच कमी होण्यास सुद्धा मदत होते.
3 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या सर्व सुनावणीला गैरहजर | आता न्यायालयाच्या 'या' निर्णयाने कंगना अडचणीत येणार
अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. परंतु एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत अंडा बिर्याणी घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी
अंडा बिर्याणी ही स्वादिष्ट आणी लाजवाब अशी डिश आहे.खरे तर बिर्याणी ही हैदराबादी डिश आहे पण आता पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली आहे.अंडा बिर्याणी बनविण्यास खूपच सोप्पी आहे जे नॉनव्हेज खातात ते तर ही बिर्याणी खूप आवडीने खातील. मी सांगितलेल्या पद्धतीने झटपट होणारी बिर्याणी करून पहा.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कोल्हापुरी झणझणीत अख्खा मसूर रेसिपी - ट्राय करा
‘अख्खा मसूर’ रेसीपी कोल्हापुरी खाद्य भांडारातील महत्वाचा पदार्थ. वेगवेगळ्या छोट्या हॉटेलांतून याची रेसिपी मिळवायचा आम्ही बराच प्रयत्न करतो म्हणजे लोकं ते घरातही अनुभवू शकतील. कोल्हापुरात मिळणार्या अख्खा मसूरची ही बर्यापैकी ऑथेंटिक रेसिपी आहे असे मानायला हरकत नसावी. तर चला आज पाहूया कोल्हापुरी झणझणीत अख्खा मसूर रेसिपी कशी करतात ते;
3 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी | पेगासस प्रकरणी संसदेत गदारोळ, प्रचंड घोषणाबाजी
पावसाळी अधिवेशनात आजही पेगासस हेरगिरी प्रकरणी गदारोळ सुरूच आहे. राज्यसभेचे कामकाज 11 वाजता सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली. याच गदारोळात संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
3 वर्षांपूर्वी -
आसाम-मिझोराम सीमेवरील रक्तपात | हेच महाराष्ट, प. बंगालच्या सीमेवर घडलं असतं तर शहांनी...
आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.
3 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदी प्रकरण | झारखंड पोलिस पथक मुंबईत | बावनकुळे, चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी
पावसाळा सुरु झालाय. पावसाळ्याच्या सरींची चाहूल सुरु झालीय. हवेत सकाळी आणि रात्रीही छान गारवा सुटतो. अशावेळी गरमागरम मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घेतलाच पाहिजे. मुगाची डाळ पचायला हलकी असते, म्हणून चणाडाळ न खाणार्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. ह्याच मिश्रणात पालेभाज्या कापुनही मिक्स करता येतात. चला तर मग त्याची रेसिपी जाणून घेऊयात.
3 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात
कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा देतेवेळी आपण समाधानी असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. येडियुरप्पा यांच्या मूळ गावी ग्रामस्थांनी बंद पाळून ही नाराजी व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय
टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे पदक सुवर्णात रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी अॅथलीट होउ जिहूईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने होउचे सँपल-B चाचणीसाठी बोलवले आहेत. तिचा सँपल-A क्लिन नाही असे मानले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा
बिर्याणीबरोबरच एकंदरीत सर्व लोकांना मिरच्यांची भाजी खायला आवडते. मात्र, बऱ्याच लोकांना रेसिपीविषयी माहिती नसल्याने त्यांना बिगर भाजीशिवाय बिर्याणी खावी लागते. मग तुम्हाला मिरची भाजीविषयी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला रेसिपीविषयी जाणून घेऊ या..
3 वर्षांपूर्वी -
गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा
जुना सावकारी कायदा, 1946 सावकारांचे नियम करण्यास अपुरा पडतो. त्यामुळे प्रभावशाली व परिणामकारक नियम करणारा नवा कायदा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. शासनाने चौकशी करून नवीन कायद्याचा मसुदा तयार केला. सदर मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यात विधिमंडळासमोर विचार विनिमयासाठी व मंजुरीसाठी ठेवण्यात आले. सदर विधेयकाला दिनांक 22 एप्रिल 2010 रोजी राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाली.
3 वर्षांपूर्वी -
Health First | बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा तुमच्या हाडांवर कसा परिणाम होतो?
खुर्चीवर बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो सोबतच जीवनशैलीचे विकार देखील होतात. दैनंदिन जीवनात तुम्ही चालणे अथवा लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करणे अशा शारीरिक हालचाल करणा-या गोष्टी करणे टाळतो. दिवसभरात सहा तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही खुर्चीवर बसून काम करता. अशा जीवनशैलीमुळे तुमची हाडे व स्नायू कमजोर होण्याचा धोका वाढून हाडांचे विकार विकसित होण्याची शक्यता असते.
3 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांचा राजीनामा की त्यांना हटवलं? | मोदी-शहांना मर्जीतील डमी मुख्यमंत्री बसवायचा आहे? - सविस्तर वृत्त
कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री येडियुरप्पा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आतापर्यंत याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलं नव्हतं. परंतु, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार | मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे कालच संकेत दिले होते. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आज त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पीटीआयने याबाबत अधिकृत वृत्त दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शहर ते गावाकडल्या तरुणांना खुशखबर | पासपोर्ट काढा पोस्ट ऑफिसमधून | कसा कराल अर्ज? - नक्की वाचा
शहरातील नव्हे तर गावाकडील शिकलेल्या तरुणांसाठी देखील अंत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण, पासपोर्ट काढण्यासाठी लाख खटपटी कराव्या लागत होत्या आणि पासपोर्ट ऑफिसला जावं लागत होतं. गावखेड्यात तर ते अधिकच कठीण काम म्हणावं लागेल. पण आता ही सगळी कटकट दूर होणार आहे. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता पासपोर्ट मिळवता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
झारखंड सोरेन सरकारमधील आमदार खरेदी कटात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव | आरोपीचा कबुलीजबाब
झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी
पावसाळ्यात अनेकांना काहीतरी झणझणीत करून खाण्याची प्रचंड इच्छा होतं असते. परंतु, नेमका कोणत्या पदार्थाचा आनंद घावा हे कळत नाही. आपल्या राज्यात अनेक ठिकाणच्या पदार्थांची स्वतःची अशी ओळख आहे. त्यापैकी एक म्हणजे विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत घरच्याघरी विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा कस बनवायचं ते;
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट