महत्वाच्या बातम्या
-
शहर ते गावाकडल्या तरुणांना खुशखबर | पासपोर्ट काढा पोस्ट ऑफिसमधून | कसा कराल अर्ज? - नक्की वाचा
शहरातील नव्हे तर गावाकडील शिकलेल्या तरुणांसाठी देखील अंत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण, पासपोर्ट काढण्यासाठी लाख खटपटी कराव्या लागत होत्या आणि पासपोर्ट ऑफिसला जावं लागत होतं. गावखेड्यात तर ते अधिकच कठीण काम म्हणावं लागेल. पण आता ही सगळी कटकट दूर होणार आहे. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता पासपोर्ट मिळवता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सोरेन सरकारमधील आमदार खरेदी कटात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव | आरोपीचा कबुलीजबाब
झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी
पावसाळ्यात अनेकांना काहीतरी झणझणीत करून खाण्याची प्रचंड इच्छा होतं असते. परंतु, नेमका कोणत्या पदार्थाचा आनंद घावा हे कळत नाही. आपल्या राज्यात अनेक ठिकाणच्या पदार्थांची स्वतःची अशी ओळख आहे. त्यापैकी एक म्हणजे विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत घरच्याघरी विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा कस बनवायचं ते;
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा
भारतीय स्टेट बँक भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 6100 अपरेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 26 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार
प्राप्तिकर विभाग भरती २०२१. प्राप्तिकर विभाग, मुंबई विभाग यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून गुणवत्तेच्या व्यक्तींकडून प्राप्तिकर निरीक्षक, कर सहाय्यक आणि एमटीएस १५५ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार प्राप्तिकर विभाग भरती मुंबई साठी 25 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
पावसाळ्यात अनेकांना काहीतरी झणझणीत करून खाण्याची प्रचंड इच्छा होतं असते. परंतु, नेमका कोणत्या पदार्थाचा आनंद घावा हे कळत नाही. आपल्या राज्यात अनेक ठिकाणच्या पदार्थांची स्वतःची अशी ओळख आहे. त्यापैकी एक म्हणजे तर्री वाल जत्रेत मिळणारं झणझणीत मटण. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत घरच्याघरी तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण कस बनवायचं ते;
4 वर्षांपूर्वी -
पेगॅसस’ला अब्जावधी रुपये दिले | हा अर्थपुरवठा करणारे कोण? | राऊतांचे गंभीर सवाल
अनेकजणांची फोनद्वारे हेरगिरी करण्यात आल्याच्या प्रकरणाने देशात गोंधळ उडाला आहे. संसदेतही याचे तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधींपासून ते अनेक राजकीय नेते आणि पत्रकार यांची संभाषण पेगॅसस अॅपद्वारे चोरून ऐकण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. वृत्तानंतर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पेगॅसस प्रकरणावरून अनेक शंका उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. “पेगॅसस’या ऍपद्वारे देशातील १५०० लोकांवर पाळत ठेवण्यात आली. यात राजकीय कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, दोन केंद्रीय मंत्री व ३० पत्रकार आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस’ला कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले. हा अर्थपुरवठा करणारे कोण, याचा तपास कोणी लावील काय?”, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ताप आलाय आणि त्यामुळे अशक्तपणाही? खा 'या' 5 गोष्टी आणि लवकर बरे व्हा
ताप असताना शरीरातली संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करताना अशक्तपणा जाणवतो. या परिस्थितीत चांगले खाणे फार महत्त्वाचे असते. यामुळे रुग्णाची नष्ट झालेली ऊर्जा परत येते आणि त्यांना आधीपेक्षा बरे वाटू लागते. आम्ही आपल्याला सांगणार आहोत अंगात ताप असताना खाण्याचे 5 पदार्थ जे खाल्ल्याने आपली शक्ती परत येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत खानदेशी शेव भाजी बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी
एखाद्या झणझणीत पदार्थाची डिश घरात अनेकांना आवडत असते. त्यात राज्यातील एखाद्या भागातील प्रसिद्ध अशी डिश म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यात जर ती डिश झणझणीत खानदेश शेव भाजीची असेल तर बातच निराळी म्हणावी लागेल. चला तर आज हटके डिश झणझणीत खानदेश शेव भाजी बनवूया…
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट इडली पकोडा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी
इडली घरात सर्वांना आवडणारी डिश. इडली त तांदूळ उडद डाळ असल्यामुळे ती हलकी असते पचायला. त्यामुळे पावसाळ्यात जर एखादी हटके डिश बनवायची असेल तर इडली पकोडा नक्की ट्राय करा. चला तर आज जरा हटके डिश इडली पकोडा…
4 वर्षांपूर्वी -
Health First | बऱ्याच काळापासून आहे कोरडा खोकला? हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
आजकाल सर्दी किंवा खोकला होणे ही सामान्य बाब आहे. बदलते हवामान आणि पावसामुळे काही लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. कोरोनाच्या या काळात जर हा खोकला बराच काळ राहिला तरी त्याबद्दल काळजी वाटू लागते. आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की काय अशी भीतीही वाटू लागते. त्यामुळे आम्ही आपल्याला सांगणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपला कोरडा खोकला लवकर बरा होईल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कानामध्ये येणारी खाज कधी ठरते चिंंतेचा विषय ? - नक्की वाचा
काही वेळेस अचानक कानामध्ये खाज येते. त्याला कमी करण्यासाठी खाजवण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. मात्र काहीवेळेस खाज अतिप्रमाणात जाणवल्यास हाताजवळ सापडणारी कोणतीही बारीक आणि कानात जाणार्या गोष्टीची मदत घेतली जाते. त्याच्या सहाय्याने खाज कमी केली जाते. मात्र अणुकुचीदार गोष्टींचा कानामध्ये वापर केल्यास कानांच्या आतील भागाला इजा होण्याची शक्यता असते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी गावरान झणझणीत लसूण खोबर चटणी बनवा - वाचा रेसिपी
झणझणीत लसूण खोबर चटणी हे ताटात असणं म्हणजे सोने पे सुहागा, ज्याचे नाव ऐकताच त्याच्या तोंडातून पाणी येते. आजच्या काळात हे एक लोकप्रिय खाद्य आहे जे रेस्टॉरंट्स मध्ये देखील अनुभवता येतं आहे. तथापि, घरांमधील महिला त्यांच्या स्वत: च्या स्टाईलमध्ये झणझणीत लसूण खोबर चटणी बनवतात. त्यात जर आपण आपल्या आहारात काही झणझणीत करण्याचा विचार करत असाल तर आपण झणझणीत लसूण खोबर चटणी बनवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी झणझणीत शेजवान फ्राईड राईस बनवा - वाचा रेसिपी
शेजवान फ्राईड राईस ही अशी डिश आहे, ज्याचे नाव ऐकताच त्याच्या तोंडातून पाणी येते. आजच्या काळात हे एक लोकप्रिय खाद्य आहे जे रेस्टॉरंट्स इत्यादी मध्ये सहज उपलब्ध आहे. तथापि, घरांमधील महिला त्यांच्या स्वत: च्या स्टाईलमध्ये शेजवान फ्राईड राईस बनवतात. त्यात जर आपण आपल्या आहारात काही झणझणीत करण्याचा विचार करत असाल तर आपण शेजवान फ्राईड राईस बनवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी साऊथ इंडियन स्टाइल तांदूळ-मुगाची खिचडी - वाचा रेसिपी
दक्षिण भारतामध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून तयार करण्यात येणारी पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी म्हणजे खारा पोंगल. येथे नाश्त्यासाठी हा पदार्थ तयार केला जातो. काही ठिकाणी हा पदार्थ तांदूळ व मुगाची खिचडी म्हणूनही ओळखला. जिरे, हिंग आणि काळी मिरीच्या स्वादामुळे या पदार्थाची चव अधिक वाढते. दक्षिण भारतामध्ये विशेषतः मकरसंक्रांती सणाच्या दिवशी नाश्त्यासाठी खारा पोंगल रेसिपी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया पाककृती;
4 वर्षांपूर्वी -
हायप्रोफाईल राज कुंद्रा प्रकरण | मुंबई पोलिसांचे हात खोलवर जाताच ED सुद्धा प्रकरणात उडी घेणार?
पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा बहुतेक व्यवसायात कुंद्राची भागीदार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Tokyo Olympics 2020 | वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने भारताला मिळवून दिले पहिले पदक | रौप्यपदक जिंकले
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या हौ झीहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.
4 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांची गळचेपी | आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? - शिवसेना
दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आले दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर घणाघात केला.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांनो... स्वतःच्या CSC सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | या आहेत स्टेप्स
भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB