महत्वाच्या बातम्या
-
Pegasus Hacking Report | राहुल गांधी, प्रशांत किशोर आणि दोन केंद्रीय मंत्र्यांवर होता वॉच
पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याच्या मुद्द्यावरून देशभर खळबळ उडाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं वृत्त आल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीच काँग्रेसने केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्हाला आलेल्या ई-मेलचं लोकेशन जाणून घ्यायचं आहे? | फॉलो करा 'या' स्टेप्स
जर आपणास एखादा ई-मेल आला असेल आणि आपल्याला ई-मेल कोठून आला आहे हे जाणून घ्यायचे असेल. ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला आलेल्या मेलचे लोकेशन आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकणार आहात.
3 वर्षांपूर्वी -
तुमचे पासवर्ड देखील असेच आहेत का? | मग सावधान | कधीही हॅक होईल - नक्की वाचा
इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते. सध्याच्या डिजिटल युगामध्ये पासवर्ड प्रत्येकाच्या आयुषाचा अविभाज्य भाग आहे. मोबाईल, इमेल असो वा सोशल मीडिया खातं असो पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. त्यासाठी अनेक पोर्टल यूझर्सना अधिक सुरक्षित पासवर्ड ठेवण्याचं सुचवतात. पण अनेकजण लक्षात राहावं म्हणून सोपे पासवर्ड ठेवतात. संशोधनातून मागील 12 महिन्यात जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड समोर आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Pegasus हॅकिंग प्रकरण | तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे - राहुल गांधी
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईचं गुजरातीकरण? | अदानी एअर पोर्ट होल्डिंगचं मुख्यालय मुंबईत नव्हे तर अहमदाबादमध्ये असेल
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
नवीन उद्योजकांसाठी मोफत MSME उद्यम ऑनलाईन नोंदणी अशी कराल - वाचा सविस्तर
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाने यापूर्वीच 26 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2020 पासून उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणी यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एखादा उद्योग उद्यम म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटले जाते.
3 वर्षांपूर्वी -
न्यूज पोर्टल 'न्यूज क्लिक'ला परदेशातून 30 हजार कोटीचं फंडिंग | संबित पात्रांचा हास्यास्पद आरोप
न्यूज पोर्टल ‘न्यूज क्लिक’वर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी या पोर्टलवर परदेशातून निधी घेऊन देशाची बदनामी करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशात जेंव्हा काही चांगले घडते तेंव्हा यांच्याकडून हे कार्यक्रम खराब करण्याचा प्रयत्न केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
भारत V/S श्रीलंका पहिला वनडे | लंकेची प्रथम फलंदाजी, 4 षटकांमध्ये स्कोअर 23/0
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून कोलंबोमध्ये भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका क्रीजवर आहेत. श्रीलंकेने 4 षटकांत 23 धावा केल्या. ईशान किशनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alert | राज्यांत 2-3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज | अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळण्याचा धोका
देशात मान्सून अधूनमधून सक्रिय होत आहे. या पावसामुळे देशातील अनेक शहरांत कहर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले असून बस, ट्रेन आणि विमानाच्या उड्डाणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळल्याने यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 5 घरेही कोसळली आहेत. बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | मोदी सरकारमधील मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप | भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
देशातील मोदी सरकारमधील काही मंत्री, RSS, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात असल्याचा धक्कादायक दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. सुब्रमण्यम यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याने एरपोर्टवर आनंदोत्सव | हर्ष गोएंका यांचं धक्कादायक ट्विट
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | नाबार्डमध्ये 162 पदांसाठी भरती | करा ऑनलाईन अर्ज
नाबार्ड भरती २०२१. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 162 सहाय्यासाठी अर्ज मागविले आहे. व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पोस्ट. पात्र व इच्छुक अर्जदार 07 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी नाबार्ड भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन मार्फत 25271 कॉन्स्टेबल पदांची भरती | शिक्षण १०वी - ऑनलाईन अर्ज
एसएससी कॉन्स्टेबल भरती 2021. कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून 25271 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसएससी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | करीना कपूरच्या विवादित 'प्रेग्नेंसी बायबल’ संदर्भात कायदेतज्ज्ञ काय सांगतात?
बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करीनाने तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच नावं ‘प्रेग्नेंसी बायबल’ असे आहे. करीना या पुस्तकाच्या नावामुळे आणि त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. मी एक चांगली आई आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करायची गरजं नाही हे करीनाने पुस्तकात सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतर औषधं घेतल्यास काय होईल ? - नक्की वाचा
औषधं खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करणे महत्त्वाचे आहे आणि ते आपण करतो. परंतु, ताप, सर्दी, खोकला यासाठी विकत घेतलेल्या पेनकिलर्स आपण वर्ष-दोन वर्ष वापरत नाही. म्हणून अशा गोळ्या किंवा सिरप घेताना एकदा नाहीतर दोनदा त्याची एक्सपायरी डेट चेक करायला हवी. अनेक लोक या गोष्टीकडे गंभीरपणे बघत नाहीत आणि या गोळ्या घेतल्यावर काय होणार आहे, असे कुतुहूल त्यांच्या मनात असते. एक्सपायरड गोळ्या घेतल्यास (नकळत) काय दुष्परिणाम होऊ शकतात, यावर मुंबईतील तज्ज्ञ फिजिशियन डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आजार बरा झाल्यावर पेनकिलर्स घेणे थांबवावे का ? - नक्की वाचा
ताप, सर्दी, खोकला या साध्या आजारांसाठी आपण डॉक्टरकडे जात नाही. अगदी पाठीचे दुखणे असो किंवा सांधेदुखी आपण आपल्याला माहित असलेल्या पेनकिलर्स अगदी सहज घेतो. अँटिबायोटिक्सचा डोस पूर्ण करणे गरजेचे आहे, हे आपण जाणतो आणि तसंच इतर औषधांच्या विशेषतः पेनकिलर्सच्या बाबतीत देखील करतो. जर त्रास होत नसेल तर वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे बंद करणे योग्य आहे का? की डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पेनकिलर्सचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे? आपल्याला पडणाऱ्या या प्रश्नांवर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
3 वर्षांपूर्वी -
Health First | कोलेस्ट्रॉलची औषधे घेणे राहून गेल्यास काय होईल? - नक्की वाचा
रोज औषधे घेणे अगदी कंटाळवाणे काम आहे. काहींना आपल्या व्यस्त कामाच्या स्वरूपामुळे वेळ मिळत नाही तर काहीजण औषधे घेण्याचा आळस करतात. खरंतर उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांना डॉक्टर वेळेवर औषधे घेण्याचा, ती मध्येच बंद न करण्याचा सल्ला देतात. आजारावर उपचार करण्यासाठी औषधांत सातत्य आणि नियमितता असणे गरजेचे आहे. परंतु, काही वेळा गोळ्या घेणे राहून जाते.
3 वर्षांपूर्वी -
पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तासभर चर्चा | लोकसभा अधिवेशनापूर्वीच्या चर्चेमुळे महत्व
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
कारण पक्षांतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप? | पण वय, आरोग्याचं कारण देत येडियुरप्पा राजीनाम्याच्या तयारीत
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे. यासाठी त्यांनी वय आणि आरोग्याच्या तक्रारी पुढे करत दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सध्या तरी येडियुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला कुणी ब्लॉक केलंय ते कसे ओळखाल? - वाचा माहिती
वापरकर्ते बर्याचदा व्हॉट्सअॅपवर एकमेकांना ब्लॉक करतात, परंतु जर एखाद्याने आपल्याला ब्लॉक दिला असेल तर आपण विशिष्ट टिप्सचे अनुसरण करून त्यांना ओळखू शकता. अनेकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीचं इंटरनेट बंद आहे असंच वाटतं. पण आता तुम्हाला आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का हे समजू शकणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS