महत्वाच्या बातम्या
-
Health First | कोलेस्ट्रॉलची औषधे घेणे राहून गेल्यास काय होईल? - नक्की वाचा
रोज औषधे घेणे अगदी कंटाळवाणे काम आहे. काहींना आपल्या व्यस्त कामाच्या स्वरूपामुळे वेळ मिळत नाही तर काहीजण औषधे घेण्याचा आळस करतात. खरंतर उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांना डॉक्टर वेळेवर औषधे घेण्याचा, ती मध्येच बंद न करण्याचा सल्ला देतात. आजारावर उपचार करण्यासाठी औषधांत सातत्य आणि नियमितता असणे गरजेचे आहे. परंतु, काही वेळा गोळ्या घेणे राहून जाते.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तासभर चर्चा | लोकसभा अधिवेशनापूर्वीच्या चर्चेमुळे महत्व
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
कारण पक्षांतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप? | पण वय, आरोग्याचं कारण देत येडियुरप्पा राजीनाम्याच्या तयारीत
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे. यासाठी त्यांनी वय आणि आरोग्याच्या तक्रारी पुढे करत दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सध्या तरी येडियुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला कुणी ब्लॉक केलंय ते कसे ओळखाल? - वाचा माहिती
वापरकर्ते बर्याचदा व्हॉट्सअॅपवर एकमेकांना ब्लॉक करतात, परंतु जर एखाद्याने आपल्याला ब्लॉक दिला असेल तर आपण विशिष्ट टिप्सचे अनुसरण करून त्यांना ओळखू शकता. अनेकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीचं इंटरनेट बंद आहे असंच वाटतं. पण आता तुम्हाला आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का हे समजू शकणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं फेक न्यूज तंत्र आता लोकांनी ओळखलंय | काँग्रेस सोडून गेलेले लोकं RSS संबंधित होते - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या समाज माध्यमांवर सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत, त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय नौसेनेत 390 पदांवर भरती | शिक्षण १०वी पास | पगार ७० हजार
इंडियन नेव्ही रिक्रूटमेंट २०२१. इंडियन नेव्हीने मेट्रिक रिक्रूट (एमआर) – ऑक्टोबर २०२१ बॅचसाठी 350 विविध पदांसाठी नवीन अधिकृत भरती अधिसूचना सादर केली आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार भारतीय नौसेना भरती 2021 साठी 19 ते 23 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात | हरीश चौधरींचे मोठे विधान
राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतेच राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतलेल्या दिवशी राजस्थानचे महसूल मंत्री हरीश चौधरी दिल्लीमध्ये होते. त्यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. येत्या काळात प्रशांत किशोर महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात, असे संकेत हरीश चौधरी यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चाइनीज फूड खाता? | अजिनोमोटोच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम - नक्की वाचा
भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजेच Monosodium glutamate (MSG). याचा वापर करून विशिष्ट पदार्थांचे आकर्षण वाढवले जाते. मोमोज, नुडल्स यासारख्या चायनीज पदार्थांचे हळूहळू लोकांना व्यसनच लागते. त्यामुळे या अजिनोमोटोचा आहारातील समावेश कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला जातो. म्हणूनच या ‘अजिनोमोटो’ बाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्की जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पोटफुगीवर घरगुती उपाय - नक्की वाचा
पोटफुगी म्हणजे पोटातून वायू जात असण्यात वाढीसह किंवा त्याशिवाय पोट भरल्याची किंवा घट्ट असल्याची जाणीव, ज्यामुळे पोट सामान्यपणें सपाट दिसतो. आपल्या सर्वांच्या जीवनात तो क्षण आला असेल, जेव्हा आपण आपली ढेरी लपवण्यासाठी कुशन किंवा बॅगेचे वापर केले असेल. जाड पोट किंवा ढेरीपासून आपल्या सर्वांना मुक्तता हवी असते. ती पोटातील गॅस बद्धकोष्ठता, पाणी जमा होणें, अपचन, वसा संग्रह इ. मुळे होऊ शकतो. शारीरिक व्यायाम, निरोगी आहार आणि अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीवर उपचारामुळे पोटफुगीत आराम मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानात मृत्यू
अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये तालिबान आणि सुरक्षा दलातील चकमकीदरम्यान भारतीय छायाचित्रकार डॅनिश सिद्दीकी हे ठार झाले आहे. दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. त्यांना रोहिंग्या कव्हरेजसाठी 2018 मध्ये पुलित्झर पुरस्कार देण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | लज्जतदार ब्रेड ढोकळा आता घरच्या घरी बनवा
घराच्या घरी झटपट आणि सोप्या अशा रेसिपी असतात. परंतु माहिती नसल्याने आपण ते करत नाही. तुम्ही बेसनचा, मुगाचा, रव्याचा ढोकळा बनवला असेल. आता झटपट होणारा ब्रेडचा ढोकळा बनवून बघा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खूप वेळ पाण्यात राहिल्यास तुमच्याही बोटांना सुरकुती पडतात? | मग हे नक्की वाचा
आपल्या शहरावरील अनेक अवयवांवर निसर्गातील घटकांचा चांगला आणि वाईट परिणाम होतं असतो. आपल्या शरीरात अशा बर्याच प्रक्रिया असतात ज्यासाठी आपल्याला अचूक कारण देखील माहित नसते. आपल्या बर्याचदा लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा हात किंवा बोटांनी पाण्यात भिजवले जातात तेव्हा त्यामध्ये सुरकुत्या असतात.
4 वर्षांपूर्वी -
TCS, Infosys And Wipro | कोरोनाकाळात विक्रमी नफा | मोठ्या नोकरभरतीचे संकेत
कोरोना साथीच्या काळात देशात नोकरीची त्सुनामी येणार आहे. देशातील तीन मोठ्या आयटी कंपन्यांनी त्यांचा पहिला तिमाहीचा (एप्रिल-जून) कॉर्पोरेट निकाल जाहीर केला आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांना 17,446 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांनी मार्च 2021 ते एप्रिल 2022 या चालू आर्थिक वर्षात 1 लाख 5 हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अध्यात्म कट्टा | तुमचीही साडेसाती सुरु आहे का? | मग हे उपाय अवश्य करा
साडेसाती या शब्दालाही आपण घाबरतो. साडेसातीच्या काळात सगळे वाईटच घडते, असा आपण समज करून घेतलेला आहे. परंतु साडेसाती हा आपला परीक्षा काळ असतो. त्यात उत्तीर्ण झालो तर आयुष्यभराची शिकवण मिळते. त्यामुळे या अवघड काळाला सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पहा.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या काळात देशद्रोहाचे 326 गुन्हे | सुप्रीम कोर्टाने विचारले, 75 वर्षापूर्वीचा कायदा संपवत का नाहीत?
सेडिशन लॉ म्हणजेच देशद्रोह कायदा ब्रिटीश काळातील वसाहती कायदा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशात या कायद्याची काय गरज आहे, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला विचारला. हा कायदा संस्थांच्या कामकाजासाठी अतिशय गंभीर धोका असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. यामुळे अधिकाऱ्यांना कायद्याचा गैरवापर करण्याची मोठी शक्ती मिळते आणि त्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यावे लागत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी
गरमागरम मॅगी असो किंवा सॅन्डव्हिच, समोसे, वडे, कोथिंबीर वडी,कट्लेस या सार्यांनीच चव अधिक वाढते ती म्हणजे टोमॅटो केचअपमुळे. बाजारात विविध स्वादांमध्ये टॉमॅटो केचअप उपलब्ध असतात. पण त्याचा स्वाद वाढवण्यासाठी अनेकदा त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह वापरले जातात. असा टोमॅटो केचअप लहान मुलांनी वरचे वर खाणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच टोमॅटो कॅचअपची चव तशीच राखत घरच्या घरी टॉमॅटो कॅचअप कसा बनवावा ते आपण पाहणार आहोत. मग जाणून घ्या घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी स्टाईलने कसा बनवाल टोमॅटो केचअप
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी
आपल्याकडे अनेक प्रकारे चटण्या बनवल्या जातात. इडली, डोसा, वडा आणि अगदी चपाती सोबत देखील चटणी आवडीने खाल्ली जाते. टोमॅटो चटणी- आपण पण बनवतो परंतु, ही तेलगू स्टाईलची चटणी काही ठराविक साहित्यात आणि काही कमी तेलात झकास बनते. जाणून घेऊया याची खास रेसिपी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवायला टोमॅटो फायदेशीर - नक्की वाचा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंशनच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास तसेच सतत चढ उतार होत असल्यास या समस्येलाआटोक्यात ठेवणं गरजेचे आहे. अन्यथा यामधून काही कार्डियोव्हस्क्युलर आजारांचा धोका बळावतो. पण टोमॅटोच्या सेवनामुळे हृद्यविकाराचा हा धोका कमी करण्यास मदत होते. असा निष्कर्ष अनेक संशोधनातून सामोरी आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुगल आणि फेसबुकवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांचा डेटा असा ट्रक केला जातो - नक्की माहिती घ्या
जर तुम्ही ऑनलाईन पॉर्न पाहत असाल आणि याबाबत कोणालाही माहिती नाही असं समजत असाल तर तुम्ही अज्ञानी आहात. जगभरात लाखो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल आणि फेसबुकसह इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात. असं युजर्सची ऑनलाईन अॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी केलं जातं. एवढंच नाही, तर तुम्ही तुमच्या कंप्यूटर, लॅपटॉपमध्ये Incognito मोडमध्ये पॉर्न पाहत असाल, तर ही अॅक्टिव्हिटीही ट्रॅक केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दातदुखीच्या भयंकर वेदनांवर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
दातदुखीला छुपा शत्रू म्हटलं जातं. हे दुखणं फारच त्रासदायक असतं. यामुळे रोजचं काम करणं देखील कठीण होऊन जातं. सारख्या दुखण्यामुळे कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. त्याचबरोबर भयंकर वेदनांनी अस्वस्थता वाढत असते. दातदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण पेनकिलर घेतात. मात्र, तुम्हाला माहित नसावे. पेनकिलर हे आरोग्यास हानाकारक आहे. (toothache treatment) पेनकिलरच्या अतिसेवनामुळे तुम्हाला दुसऱ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पेनकिलर टाळलेलंच बरं. आज आम्ही आपल्यासाठी दातदुखीवर काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. तुम्ही ते फॉलो करू करून एका मिनिटात दातदुखीपासून स्वत: ची सूटका करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL