महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | पौष्टीक मेथी पुलाव घरच्या घरी बनवा - वाचा रेसिपी
Spicy Methi Pulao recipe in Marathi news updatesघराच्या घरी बनविण्यासाठी अनेक रेसिपी उपलब्ध आहेत. त्यात बाहेरील अन्न पदार्थ खाऊन आरोग्याला हानी पोहोचविण्यापेक्षा घरातच चमचमीत पदार्थ बनवून देखील जिभेचे चोचले पुरविता येतात. मेथीची भाजी, पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. मग आता मस्तपैकी मेथी पुलाव करून बघा.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ओवा-जिऱ्याचा हा चहा वजन कमी करण्यास करेल मदत - वाचा सविस्तर
तुम्हाला तुमच्या शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करायची आहे का? तुम्हाला हे कठीण वाटतंय का? तर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये एकदा नजर टाकावीच लागेल. इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि सुपर हेल्दी काळी मिरी, तूप, जिरे आणि ओवा यांचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. हे पदार्थ एकत्र केल्यास तुम्ही अतिरिक्त वजन कमी करू शकता. अशातच ओवा-जिरे ड्रिंक केवळ तुम्हाला डिटॉक्स करण्यास मदत करत नाही तर वजनही कमी होण्यास मदत होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर महिलांनी ही काळजी घ्यावी? - नक्की वाचा
गर्भावस्थेचा नववा महिना इतर महिन्यांपेक्षा खूप खास व वेगळा असतो. कारण या महिन्यात काहीच दिवस बाकी असतात बाळाला आयुष्यात येण्यासाठी व घर आनंदाने न्हाहून निघण्यासाठी! शिवाय प्रत्येक स्त्रीला आपली डिलिव्हरी अगदी सहज व कोणत्याही वेदनेशिवाय व्हावी असं वाटत असतं. सिझेरियन डिलिव्हरीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते पण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मात्र त्यामानाने शारीरिक त्रास कमी असतो.
4 वर्षांपूर्वी -
भारतात 3 पातीचे तर अमेरिकेत 4 पातीचे पंखे का असतात? - कारण वाचा
प्रत्येक घरामध्ये पंखा हा असतोच, मग ते भारत असो वा अन् देश. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या पंख्यामध्ये असलेली पात्याची संख्या कमी- जास्त का असते. भारतातील बहुतेक घरांमध्ये आपल्याला दिसते की, बहुतांशी तीन पाती असलेला पंख्याचा वापर केला जातो. तर विदेशात चार पाती असलेल्या पंख्याचा वापर होतो. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ?
4 वर्षांपूर्वी -
Health First | पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका? - नक्की वाचा
सध्या देशात सर्वत्र पाऊस पडत आहे. वातावरणात गारवा आहे. तसेच निसर्गाचे वातावरण आल्हादायक आहे. पावसामुळे वातावरण दमट राहते. पावसाचे थेंब केवळ गर्मीतून सुटका करत असले तरी काही आजारांना निमंत्रण देणारे असतात. पावसाळ्यात खान्यात थोडी तरी ढिलाई केली तर ती आरोग्याला घातक ठरते.
4 वर्षांपूर्वी -
१० पैकी ९ पुरुषांना पत्नी संबंधीत या गोष्टी लक्षात राहात नाहीत | तुम्ही त्यातलेच का? बायकांनो तुमचे पती असेच का?
मुंबईत घेतलेल्या या सर्वेक्षणातून काही रंजक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यात सहभागी झालेल्या पुरुषांनी आपल्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकाबद्दल सांगताना या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातल्या काही जणांच्या लक्षात त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक नाहीच. काहींच्या फोनमध्ये नंबर सेव्ह्ड आहे. काही लोकांनी मात्र नंबर सेव्ह असूनही पत्नीला फोन केल्यास ती फोन उचलत नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींनी त्याहीपुढे जाऊन पत्नीच लक्षात राहात नाही तर तिचा फोन क्रमांक कसा लक्षात राहील असाही युक्तिवाद केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हे आहेत हिरवे चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे - वाचा सविस्तर
ब्रोकोली, पालक, मेथी आणि हिरव्या भाज्यांसारख्या बर्याच हिवाळ्यातील भाज्या शरीरातील बऱ्याच घटकांची कमतरता देखील दूर करते. या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही चांगल्या असतात. या सर्वांमध्ये अशी एक भाजी आहे ज्यामध्ये चव आणि आरोग्यासाठी बरेच फायदे सुद्धा आहेत. ती भाजी म्हणजे हिरवा हरभरा. मग ते कच्चे खावं, भाज्या किंवा उकडून बनवून खावं. हिरवे चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या हरभरामध्ये प्रथिने भरलेली असतात आणि यात सेच्युरेटेड मॅक्रोन्यूट्रिएंट देखील आहेत. हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहित करण्याबरोबरच ते सामर्थ्य देखील प्रदान करतात.
4 वर्षांपूर्वी -
महागाईच्या रौद्रावतारामुळे सामान्य लोकांचे खिसे खाली | अबकी बार मोदी सरकार, भाजप को वोट दे
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तत्कालीन युपीए सरकार विरोधात प्रचारात महागाई तसेच पेट्रोल डिझेलची झालेली भाव वाढ हेच प्रमुख मुद्दे केले होते. याच मुद्यावरून ‘अबकी बार मोदी सरकार’ ‘भाजप को वोट दे’ अशी जोरदार जाहिरातबाजी केली होती. मात्र त्याच मुद्यांवरून देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी, पेट्रोलियम मंत्री आणि अर्थमंत्री चकार शब्द देखील काढताना दिसत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्य संबंधित या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस - वाचा सविस्तर
बटाटे पोषण आणि उपचारांसाठी कच्च्या दोन्ही मध्ये वापरले जातात, परंतु हे प्रत्येकासाठी आनंददायी नसून, बाह्य उपाय म्हणून जूस घेणे सोपे होते आणि वापरण्यास सोपा आहे पण बटाटा रस, ज्याचा लाभ आणि हानी नेहमीच विचारात घेतली जात नाही, त्याचे अंदाज न काढता परिणाम होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मीठाचे पाणी पिण्याचे हे आहेत मोठे आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
मिठाच्या पाण्याने मलाशयाची स्वच्छता होते. त्यासाठी आपल्याला रोज सकाळी पाण्यामध्ये मीठ घालून प्यायचे आहे. हा उपाय केल्यास आरोग्यासाठी हानीकारक आजार जसे मधुमेह आणि स्थूलपणा यांच्यापासून बचाव करू शकता. फक्त मधुमेहच नव्हे तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपण वाचू शकतो. मात्र हे पाणी पिताना ते स्वयंपाकघरात पिऊ नका. काळ्या ठिाचे म्हणजेच सैंधव मिठामध्ये असलेली 80 हून जास्त खनिजे शरीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. कसे तयार करायचे हे पाणी पाहूया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पाणीपुरी खाण्याचे देखील आहेत हे ३ आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
पाणीपुरीचं फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चटपटीत, आंबट, गोड,तिखट चवीची पाणीपुरी अनेकांसाठी मूड सेट करायला मदत करते. पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही पाणीपुरी खाणं फायदेशीर आहे. बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि स्वच्छता हा वादाचा मुद्दा असतो. म्हणूनच घरच्या घरी आणि झटपट तयार होणारी पाणीपुरी या फायद्यांसाठी बिनधास्त चाखायला हवी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | म्हणून वांगी आहे आरोग्यासाठी फायदेशीर | वाचा आणि आहारात वापर वाढवा
वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात असे असूनही त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही सरस ठरतात. पण वांग सर्वांनाच आवडतं असं नाही. पण अशीही काही लोक आहेत त्यांना वांग फार आवडतं. वांग खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वांग खाण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील
4 वर्षांपूर्वी -
Health First | दूधासोबत हे '4' पदार्थ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर
दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो. दूधामुळे वेळी अवेळी लागणार्या भूकेवर मात करता येऊ शकते. दूधात कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. दूध हे आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याच्यासोबत तुम्ही काय खाता ? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग दूधाच्या सेवनामुळे तुम्हांला आरोग्याला होणारा फायदा दुप्पट करायचा असेल तर काही खास पदार्थांचा दूधासोबत आस्वाद घ्यायला विसरू नका.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चारोळीचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर
बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि ताणतणाव यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही जण बद्धकोष्ठता तर काही जुलाब होण्याच्या समस्येमुळे त्रासलेले असतात. जुलाब होण्याच्या समस्येमुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी चारोळीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तेजपत्त्यांचंं 'हे' हेल्दी ड्रिंक देईल अनेक दुखण्यापासून आराम - नक्की वाचा
भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. तेजपत्त्याची पानं आरोग्यदायी आहेत. त्यामुळे केवळ आहारात पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी त्याचा फायदा होतो. तेजपत्त्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक मुबलक प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपाय - नक्की वाचा
सर्दी-खोकला हा नेहमीच होणारा आजार आहे. सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मंत्रिमंडळातील 42% मंत्र्यांविरुद्ध गंभीर गुन्हेगारी खटले | नवे गृह राज्यमंत्री तर हत्येतील आरोपी - ADR रिपोर्ट
मोदी सर्वच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता तर आहेच, पण त्याहून अधिक बदनामी होण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. कारण मोदींसोबत कशा प्रकारचे नेते निवडले गेले आहेत आणि त्याचं फलित काय मिळणार याचा देखील अंदाज येऊ शकतो. साधी नोकरी करणाऱ्या सामान्य माणसाला नोकरी देताना देखील मालक चौकशी करून नेमणूक करतो. पण मोदी शहा यांनी देश कशा लोकांच्या हातात दिला आहे याचा देखील अंदाज येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
SBI बँकेतील ४४ कोटी अकाउंट धोक्यात? | चिनी हॅकर्स'कडून हे तंत्र वापरलं जातंय - वाचा सविस्तर
देशातील 44 कोटी ग्राहक असणारी बँक आणि त्याचे खातेदार संकटात आहेत. या खात्यावर चीनी हॅकर्सची नजर आहे. चिनी हॅकर्स एसबीआय खाती हॅक करत पैसे काढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्स फिशिंग मेलद्वारे बँक वापरकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर, हे हॅकर्स फिशिंग घोटाळ्यांद्वारे बँक वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. हॅकर्स खातेदारांना खास वेबसाइट लिंकचा वापर करुन केवायसी अपडेट करण्यास सांगत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
घर भाड्याने दिलंय किंवा देणार आहात? मग भाडेकरू बनवण्यापूर्वी ‘आधार’ संदर्भात हे काम करा अन्यथा...
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे चर्चेत येत असतात. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरला जात नाही तर शाळेत प्रवेश घेण्यापासून ते सर्व सरकारी योजनांमध्येही याचा वापर केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
देशात समान नागरी कायदा आवश्यक | घटनेतील कलम 44 लागू करण्याची हीच योग्य वेळ - दिल्ली उच्च न्यायालय
दिल्ली उच्च न्यायालयाने देशातील समान नागरी कायद्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. मीणा जमातीतील महिला आणि तिचा हिंदू पती यांच्यामध्ये घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे भाष्य केले. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की देशात समान नागरी कायदा आवश्यक आहे आणि ते आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कोर्टाने केंद्र सरकारला यासंदर्भात आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY