महत्वाच्या बातम्या
-
विमा कंपनीने तुमचा क्लेम फेटाळल्यास काय करावे? | जाणून घ्या प्रक्रिया
अनेकांना आरोग्य संबंधित समस्येमुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत, मग अशा प्रकारे तक्रार करू शकता. जर तुम्हीही एखाद्या विमा कंपनीवर नाराज असाल किंवा तुम्हाला विमा कंपनीची तक्रार करायची असेल, तर तुम्हीही हे करु शकता. यासाठी तुम्ही IRDA कडे विमा कंपन्यांची तक्रार करु शकता.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आहारात ज्वारीची भाकरी का असावी ? | हे आहेत आरोग्यदायी फायदे
काॅर्न फ्लेक्स, ओट्स यांच्या वारामुळे आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. हल्लीच्या आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक त’क्रारी कमी असतात.
3 वर्षांपूर्वी -
व्यवसाय वाढवण्यासाठी उपाय | तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी काय करावे? - नक्की वाचा
कोणताही धंदा किंवा उद्योग लहान मोठा नसतो तो उत्तम रित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे न्युनगंड बाजूला सारून जे गरजेचे आहे ते सर्व करण्याची आपली तयारी पाहिजे.आपण प्रचंड कॉन्फिडेंट आहात परंतु धंदा चांगला चालत नाहीये? तुम्ही कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगत नाहीत तरी देखील धंदा वाढत नाहीये ? धंदा वाढवण्यासाठी उपाय काय करावे ? व्यवसाय कसा वाढवावा ? व्यवसाय कसा करावा ? असे एक न अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील.
3 वर्षांपूर्वी -
फ्रिलांसींग म्हणजे काय? घरबसल्या स्वतंत्ररित्या मेहनत करून मिळवा पैसे | या वेबसाईट्स देतात काम
आता कोरोना मुळे बर्याच कंपन्या मध्ये वर्क फ्रॉम होम चालू आहे. पण बर्याच लोकांच्या नोकर्या देखील गेलेल्या आहेत तर काहींचे व्यवसाय बंद पडलेत. अशा परिस्तिथित अनेक तरुणांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ह्याच गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपल्या साठी घरबसल्या काम मिळवून देणार्या काही वेबसाइट ची यादी घेऊन आलो आहे ज्याच्यावर तुम्हाला घरबसल्या काम मिळू शकते व तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल.
3 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam 2021 | JEE मेन परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु, असा करा अर्ज
जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात. जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
राफेलच्या चौकशीची आग लागली फ्रांसमध्ये आणि धूर दिल्लीच्या CBI कार्यालयातून, कुछ तो गडबड है - रुपाली चाकणकर
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
घरच्या घरी हा फायदेशीर आणि बजेट व्यवसाय करा आणि मिळवा नफा | नक्की वाचा
पळसाच्या पानांची पत्रावळ संपुष्टात आली आहे. पत्रावळी आणि द्रोणाचा वापर लग्नकार्यात, छोटया-मोठया समारंभात उपयोग होतो. कमी जागा आणि?कमी भांडवल लागणारा हा व्यवसाय आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI बँकेत मोबाईलद्वारे केवळ 10 मिनिटात उघडा खाते | महिना शून्य बॅलेन्सची सूट
आता आपण मोबाईलच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये खाते सहजपणे उघडू शकता. बँक खाते उघडण्यासाठी अगदी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरी बसून आपले खाते उघडू शकता. याबरोबरच तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याचा पर्यायही मिळेल. मोबाईलवरून खाते उघडल्यास तुम्हाला एकाच वेळी अकाऊंट नंबर मिळतो, असे नाही तर तुम्हाला नेट बँकिंग इत्यादी सुविधाही त्वरित मिळतात.
3 वर्षांपूर्वी -
तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधाल ? | हे आहेत मार्ग - नक्की वाचा
हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. आणि असा हा मोबाईल आपल्या आयूष्याचा महत्वाचा भाग झाला कारण बर्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण अगदी सहजतेने मोबाईल द्वारे करत असतो जसे की फोन करणे, विडियो कॉल, चॅटिंग, फोटो, विडियो, गाणी ऐकणे, मूवी बघणे आणि बरेच काही.
3 वर्षांपूर्वी -
१२ महिने संधी असलेला हॉटेल व्यवसाय कसा करावा ? | नक्की वाचा आणि विचार करा
हॉटेल व्यवसाय कसा करावा ? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। कारण हॉटेल बिझनेस हा एक एव्हरग्रीन व्यवसाय म्हणजेच कोणत्याही सीजन मध्ये चालणारा बिजनेस आहे। आणि त्यातून चांगला नफा मिळतो. भारतामध्ये हॉटेलचा व्यवसाय खुप जोरात वाढतोय. तसा विचार केला तर हा एक खुप जुना व्यवसाय आहे. तरी पण हा व्यवसाय वाढतच चाललाय. मित्रांनो, आजकालच्या काळात चांगली नौकरी मिळवणं हे एक मोठं आव्हान आहे. एका पोस्ट साठी किती तरी लोकं प्रयत्न करत असतात. आज प्रतिस्पर्धा तर इतकी वाढली आहे की, किती तरी डॉक्टर, इंजिनिअर सुद्धा बिना नौकरी चे बसलेले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शेअर ट्रेडिंग एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो का ? | नक्की वाचा आणि विचार करा
आज प्रत्येक जण विचार करतोय एक कोणतातरी बिजनेस चालू करावा की त्यात मला थोडाफार नफा होईल मला एक दुसरे उत्पनाचे साधन भेटेल. पण समजत नाही कोणता बिजनेस करू कारण सगळ्याच बिजनेस मध्ये खूप स्पर्धा आहे आपण त्या बिजनेस मध्ये यशस्वी होऊ का नाही हे विचार सतत येत असतात.
3 वर्षांपूर्वी -
व्यवसाय कोणता करावा ? | कोणता धंदा सुरु करावा असे अनेक प्रश्न ? - वाचा त्याची उत्तरं
आता ज्या वेळी तुम्ही हा प्रश्न विचारता त्यावेळी तुम्हाला असे अपेक्षित असते की कोणी तरी तुम्हाला व्यवसाय सुचवावे. मुळात व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न तुम्ही कोणाला तरी विचारनेच चुकीचे आहे. कारण जो कोणी तुम्हाला आज एखादा धंदा सुचवेल तो उद्या पासून तुमच्या सोबत असेल का? हा व्यवसाय नीट कसा चालेल हे तो व्यक्ती तुम्हाला येणाऱ्या काळातील व्यवसायातील अडचणींना सामोरे जाताना सांगेल का? तुमचा व्यवसाय मोठा व्यवसाय कसा होईल या प्रश्नांची उत्तरे तो देईल का? या सर्व प्रश्नांचे एकचं उत्तर आहे ते म्हणजे ‘नाही’.
3 वर्षांपूर्वी -
मराठी टायपिंग कशी शिकावी? | कम्प्युटर/ लॅपटॉप किंवा मोबाइल'मध्ये अशी शिका - नक्की वाचा
मराठी टायपिंग कशी करावी | मराठी टाइपिंग ची सर्वात सोपी पद्धत. आपल्याला मोबाईल वर मराठी टायपिंग करायचे म्हंटले तर जिवावर येते, मग इंग्लिश भाषेमध्येच मराठी वाचता येईल असे टायपिंग करुन बरेच जण आपल्या मित्र मैत्रिणी सोबत अथवा आप्तेष्टांशी चॅटिंग करतात. तर काहींना मराठी मध्ये अर्ज टाइप करायचा असतो किंवा काही कारणास्तव मराठी टाइपिंग कम्प्युटर वर करायची असते, आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप वर मराठी टायपिंग कशी करावी हा मोठा प्रश्न उत्भवतो. आम्ही तुमच्या या प्रश्नाचे निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उरलेल्या पोळ्यांची झटपट कुरकुरीत वडीही अतिशय अप्रतिम लागते करून तर पहा
शिल्लक राहिलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी खायला कंटाळा येतो पण त्याचे तळून स्नॅक्स बनवले तर सगळे खातात म्हणून त्याच्या मस्त वड्या बनवता येतात.त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | सुक्की भाजी हवी असल्यास घरी भरल्या भेंडीचा बेत करा
भेंडीची पातळ भाजी, भेंडी फ्राय बरोबरच भरली भेंडी खूप अप्रतिम लागते . त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पौष्टिक असे खजूर - ड्रायफ्रूट लाडू आता घरीच बनवा
खजूर – ड्रायफ्रूट लाडू हे आपण कधीही बनवू शकतो . शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी हे लाडू नक्कीच उपयुक्त आहेत. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
3 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचं राजकीय वजन वाढलं | मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत आणि यादीतही पहिलचं नाव
केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.
3 वर्षांपूर्वी -
प्रकाश जावडेकरांना मंत्रिमंडळातून डच्चू | रविशंकर प्रसाद यांचाही राजीनामा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 43 चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे
3 वर्षांपूर्वी -
डिजीटल वोटर कार्ड हवंय? | मोबाईलवर असं ऑनलाईन डाऊनलोड करा? - वाचा सोप्या टिप्स
केंद्रीय निवडणूक आयोगानं डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं.
3 वर्षांपूर्वी -
Health First | च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
आपल्यातील अनेक जन आपल्या लहानपणा पासून च्यवनप्राश खात असतील,किंवा आता खायला सुरवात करणार असतील. साधारणपणे २५ आयुर्वेदिक घटक एकत्र करून तयार केले जाणारे हे च्यवनप्राश खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. अनेकदा आपल्या मित्र – मैत्रिणींकडून किंवा वडीलधार्यांकडून सर्दी खोकला झाल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. याच च्यवनप्राश संबंधित सर्व माहिती या लेखात दिलेली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News