महत्वाच्या बातम्या
-
नारायण राणेंचं राजकीय वजन वाढलं | मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत आणि यादीतही पहिलचं नाव
केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश जावडेकरांना मंत्रिमंडळातून डच्चू | रविशंकर प्रसाद यांचाही राजीनामा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या 43 चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे
4 वर्षांपूर्वी -
डिजीटल वोटर कार्ड हवंय? | मोबाईलवर असं ऑनलाईन डाऊनलोड करा? - वाचा सोप्या टिप्स
केंद्रीय निवडणूक आयोगानं डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
आपल्यातील अनेक जन आपल्या लहानपणा पासून च्यवनप्राश खात असतील,किंवा आता खायला सुरवात करणार असतील. साधारणपणे २५ आयुर्वेदिक घटक एकत्र करून तयार केले जाणारे हे च्यवनप्राश खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. अनेकदा आपल्या मित्र – मैत्रिणींकडून किंवा वडीलधार्यांकडून सर्दी खोकला झाल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. याच च्यवनप्राश संबंधित सर्व माहिती या लेखात दिलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घराच्या घरी असे बनवा खमंग काकडीचे थालीपीठ
महाराष्ट्रीयन स्पेशिअलिटी पदार्थ म्हंटले की आपल्याला जे पदार्थ आठवतात त्यांपैकी एक म्हणजेच थालीपीठ. थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन अन्नपदार्थ असून तो पौष्टिक देखील आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा थालीपीठ हा आवडीचा अन्न पदार्थ आहे.आणि हल्ली तर बरेच नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील थालीपीठ चवीने खातात. ग्रामीण भागात थालीपीठाला धपाटे असे देखील म्हंटले जाते. थालीपीठ दोन प्रकारचे असते,एक म्हणजे भाजणी पासून बनवलेले थालीपीठ आणि दुसरे म्हणजे इन्स्टंट डायरेक्ट घरातील पीठांचे थालीपीठ.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार की मोदी सरकारच्या ढासळलेल्या कामगिरीचं प्रतीक? | 12 मंत्र्यांना हटवलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. आज एकूण 43 मंत्री शपथ घेतील. यापैकी 24 नवीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री होते. या अर्थाने 28 मंत्र्यांना सामिल होण्याची शक्यता होती. विद्यमान 11 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मोदी 39 मंत्र्यांना सामिल करु शकतात. आज ज्या 43 मंत्र्यांना शपथ दिली जाईल, त्यांच्यामध्ये काही सध्याचे राज्यमंत्रीही असतील, ज्यांना कॅबिनेटमध्ये प्रमोट केले जाईल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारे नेते, खोटी माहिती पसरवतात | मोदींना थेट हुकूमशाहांच्या पंगतीत स्थान
भारतासाठी अत्यंत चिंताजनक आणि लाजस्पद वृत्त जगभर पसरल्याने समाज माध्यमांवर मोदींविरोधात रोष व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे भारतात जो आरोप काही काळापासून केला जातं आहे त्याला आता आंतरराष्ट्रीय देखील अधोरेखित होण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अत्यंत महत्वाचं | आधार कार्ड संबंधित या २ विशेष ऑनलाईन सेवा बंद | वाचा अन्यथा आयत्यावेळी गोंधळ होईल
जर तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायचे आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. तुम्ही त्याभरवसे राहाल आणि आयत्यावेळी तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने आधी खाली दिलेली माहिती लक्षात ठेवा;
4 वर्षांपूर्वी -
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Startups | बटाटा प्रक्रिया उद्योग | मराठी तरुणांना परवडेल असा कायम चलती असलेला उद्योग - वाचा माहिती
बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहीतच आहे की बटाट्यापासून चिप्स, वेफर्स म्हणून चांगल्या प्रकारे शेतकरी नफा कमावू शकतात. त्यासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घ घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट | पण कसा त्यासाठी वाचा
कोणत्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर 24 तासात परत यायचं असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे अनेकदा गैरसमजांना आमंत्रण मिळतं. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा | काय फायदे होतात? - नक्की वाचा
बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही सीरीयल्समध्ये खोट्या अश्रूसाठी ग्लिसरीनचा वापर केला जातो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण जेव्हा ग्लिसरीनच्या ब्युटी बेनिफीट्सबद्दल तुम्ही जाणून घ्याल, तेव्हा नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखं काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडे चट्टे, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचं इन्फेक्शन आणि कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधीची तक्रार असो ग्लिसरीनला पर्याय नाही. ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | मेयॉनीज सॅन्डविचचा नक्की आस्वाद घ्या - वाचा रेसिपी
चटणी सॅन्डविच किंवा चीझ सॅन्डविच आपले आवडते स्नॅक्स आहे .त्याचप्रमाणे मेयॉनीज सँडविच हेही अतिशय चविष्ट सॅन्डविच आहे . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार | खा. नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे संघटन महामंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भात ही बैठक होती, असे सांगितले जाते. विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | लज्जतदार असे स्मोक पोहे नाश्त्याला नक्की बनवा
कांदा पोहे, बटाटा पोहे किंवा मटार पोहे आपण नेहमीच खाता. पण स्मोक पोहे हे छान अरोमाचे पोहे आहेत . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
नवीन घर बांधकाम ग्रामपंचायतीत कसे नोंद करावे? | असा करा अर्ज - नक्की वाचा
आपण जर गामपंचायत हद्दीमध्ये नवीन घर बांधकाम केले असेल किंवा जुने घर दुरुस्ती केला असाल तर ते घर आपल्या नावे मालक सदरी नोंद करावे लागते. आपल्यला ते घर नोंद होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो . त्यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जाते . त्यामध्ये आपण दिलेला अर्जाचे वाचन केले जाते योग्य ती कागदपत्र पहिली जातात त्यानंतर आपला अर्ज मजूर केला जातो . त्यानंतर अपलाल्या आपल्या नावाचा ग्रामपंचात घरठाण उतारा मिळाला जातो.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदीजी कांदे, पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत | असं वाटतंय त्यांनी दूर राहा - भाजप प्रवक्त्या
दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या सारिका जैन यांनी शुक्रवारी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले. सारिका जैन यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम ३७० रद्द करून अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सुरुवात करुन असे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या महिन्यात करोनाची तिसरी लाट? | SBI च्या अहवालामुळे चिंतेत वाढ
SBI’ने त्यांच्या अहवालात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत भाकीत वर्तवलं होतं. त्यानुसार भारतात दुसऱ्या लाटेची स्थिती जाणवली होती. अहवालात ७ मेपासून करोना रुग्णांची संख्या वाढेल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार देशात करोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरु झाली आणि मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली. या लाटेत दिल्ली, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना सर्वाधिक झळ पोहोचली.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तांब्याच्या भांड्यातून चूकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ | वाचा होणारं नुकसान
तांब्याच्या भांड्यात ठेवललं पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित असेल. तांब या धातूचे अनेक फायदे आपल्याला माहीतच असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही असे पदार्थही आहे जे तांब्याच्या भांड्यात अन्न घेऊन खाल्लं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. खरं तर ही भांडी तांब या धातूची असल्याने हे ठराविक अन्न पदार्थांबरोबर मिसळून रिएक्ट होऊन विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते. तर चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याचा सेवन आपण तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर करू नये
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी बनवा झणझणीत टोमॅटो भात | ट्राय करा
घरच्या घरी काही मसालेदार आणि चमचमीत खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आज भाताचा वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर कोयंबतूर टोमॅटो भात करून बघायला हरकत नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M