महत्वाच्या बातम्या
-
काही लोकांनी देश ताब्यात घेतलाय, त्यांचा जनता, व्यापारी, शेतकरी आणि मजुरांशी काही संबंध नाही - राकेश टिकैत
मागील ७ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. दिल्लीतील गाझीपूर बॉर्डरवर आज आंदोलक शेतकरी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक देखील करण्यात आल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री डाळ खाणे चुकीचे आहे काय? | वाचा सविस्तर सत्य
आरोग्यासाठी फायदेशीर अशा सर्व घटकांनी युक्त आहार डाळींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच चांगल्या आहारासाठी आपल्या आहारात डाळीचा समावेश खूप महत्वाचा असतो. रोजच्या जेवणात डाळ हा घटक असायलाच हवा. डाळीया प्रोटीनचा मोठा स्रोत असतात आणि पचायलाही खूप सोप्या असतात. एक कप डाळ खाल्ल्याने १८ ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळते. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक आढळते. एक कप डाळीतून शरीराला एका दिवसासाठी लागणाऱ्या लोहाची गरज पूर्णपणे भरून निघू शकते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हिरड्यांच्या दुखण्यापासून लगेच मिळेल आराम | वाचा हे घरगुती उपाय
अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न राखणं किंवा स्मोकिंग या कारणांमुळे आपल्या हिरड्या खराब होतात. वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हिरड्यांचं दुखणं वाढतं आणि मग त्यावर सूजही येते. हिरड्या कमकुवत झाल्या तर दात सुद्धा कमकुवत होतात. जर अचानक हिरड्यांमध्ये दुखणं सुरू झालं आणि आपल्याजवळ कुठलंही औषध उपलब्ध नाही, अशावेळी काही घरगुती उपाय केले तर आपल्याला दुखण्यावर लगेच आराम मिळू शकतो. त्यामुळे हिरड्या सुद्धा मजबूत होतात. जाणून घ्या हिरड्या आणि दातांमध्ये दुखणं सुरू झाल्यावर करावेत हे घरगुती उपाय
4 वर्षांपूर्वी -
ते महान का होतात? | जिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या या सवयी - नक्की वाचा
आपल्याला नेहमीच जिनिअस म्हणजे अति बुद्धिमान लोकांबद्दल जिज्ञासा असते. आणि म्हणूनच आशा यशस्वी आणि बुद्धिमान माणसांबद्दल रिसर्च होत असतात. त्यांची आत्मचरित्रं आपण वाचतो. आणि अशी यशस्वी, जिनिअस व्यक्ती जर आपल्या ओळखीच्या वर्तुळातली असेल तर त्याच्याबद्दल गॉसिप्स होतात. त्यात काही पॉजिटिव्ह तर काही निगेटिव्हसुद्धा असतात…हे सगळं माणूस करतो कारण त्याला माहित करून घ्यायचं असतं की आशा कोणत्या गोष्टी आहेत त्यामुळे हे लोक आपल्यापेक्षा वेगळे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घोसाळ्याच्या भजीचा या पावसाळ्यात नक्की आस्वाद घ्या
पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बाजारात दिसून येतात . घोसाळीही पावसाळ्यात तयार होतात . त्याची काहीजण भाजी करतात तर काहीजण भजी . त्याची खमंग भाजी कशी करतात याची पाककृती आज मी तुम्हाला सांगणार आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अंड्याचे स्नॅक्स आहेत खमंग आणि चवदार मग बनवा घरच्या घरी
नॉन व्हेजच्या दिवशी जर तोंडी लावणे हवं असेल तर अंड्याचे स्नॅक्स का चांगलं पर्याय आहे . त्याची पाककृती आणि साहित्य खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेता?। मग हा लेख नक्की वाचा
आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते. मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण आणि त्याचे दुष्परिणाम.
4 वर्षांपूर्वी -
Astrology | तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा? | लग्न झालं नसेल तर घ्या जाणून - नक्की वाचा
एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बर्याच गोष्टी असतात जसे आवडते भोजन, आवडता रंग, गाणे आणि बरेच काही. आपल्या आवडिच्या जोडीदाराची निवड करणे फारच अवडघ काम असते. तर आम्ही तुम्हाला ज्योतिषी मिलान करून सांगू शकतो की कोणते नाते दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात आणि कोणते नाही. विवाह ठरवताना कायम मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या नावातील पहिलं अक्षर सांगतं तुमचा स्वभाव | पहा अक्षर आणि वाचा तुमच्या स्वभावा बद्दल
जन्मवेळेनुसार जे अक्षर त्याच्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. तुमच्या नावाचा तुमच्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतोच. तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगते. तुमच्या नावाच्या अक्षरावरुन जाणून घ्या तुमचा स्वभाव.
4 वर्षांपूर्वी -
मानवी तंत्र | तुमच्यातील छोट्या छोट्या गोष्टींनी कळतो तुमचा स्वभाव - नक्की वाचा
कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, तुमच्या लहानसहान सवयी आणि तुम्ही केलेली छोटी-छोटी कामे तुमच्याबद्दल नकळतपणे अनेक गोष्टी सांगून जातात. ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा काही गोष्टी ज्यापासून तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, तसं न केल्यास लोकांचा तुमच्याबाबतीत गैरसमज होऊ शकतो आणि ह्यामध्ये तुमच्या प्रिय व्यक्तीसुध्दा असू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
काळ बदलला आणि मनुष्याच्या राहणीमानात, सवयींमध्ये अनेक मोठे बदल झाले. हे बदल फक्त राहणीमानापुरतेच मर्यादित नव्हते तर, माणसाची संपूर्ण जीवनशैलीच काळाने बदलवली. मग याला गृहिणींचे स्वयंपाकघर कसे अपवाद ठरेल? किचनमध्ये देखील काळानुसार नवनवीन स्वयंपाकाची भांडी आली आणि जुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवण्यासाठी सज्ज झाली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मानवी तंत्र | समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे, हे कसे ओळखाल? | या ट्रिक्स नक्की वाचा
आपल्या अवतीभोवती कायमच कोणी ना कोणी माणसं असतात. काही ओळखीची काही अनोळखी. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, जाता येता वाटेत तोंडओळख झालेली माणसं. यातले काही जण अगदी आपल्या परिचयाचे असतात तर काही जणांची जुजबी ओळख असते. काही ना काही कारणाने आपण एकमेकांच्या संपर्कात येतो. कोणी कामासाठी गोड बोलतं, कोणी आपुलकीनं जवळ येतं, कोणी मदत करणारं, कोणी फायदा घेणारं अशी तऱ्हेतऱ्हेचा माणसं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | असा बनवा टोमॉटो ज्यूस | हे होतील आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
आज आम्ही तुम्हाला इम्युनिटी वाढवणाऱ्या ज्यूसविषयी सांगणार आहोत. हा ज्यूस टोमॉटोपासून तयार केला जातो. अनेक लोकांना सर्दी, खोकला, ताप नेहमी येत असतो. कारण त्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल त्यांच्यासाठी हा टोमॉटो ज्यूस खूप फायदेशीर ठरेल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रोज सकाळी रिकाम्या पोटी करा कच्चे लसूण आणि मधाचे सेवन | हे आरोग्यदायी फायदे होतील
सामान्यतः प्रत्येक घरात मध आणि लसूण वापरली जाते आणि या दोन्हीच्या फायद्यांविषयी आपल्याला चांगलीच माहिती आहे. मात्र जर याचे सेवन एकत्र केले गेले तर याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. मधात भरपूर प्रमाणात जीवाणूरोधक गुण आढळून येतात तर दुसरीकडे लसणीत एलिसिन आणि तंतूमय पदार्थांची मात्रा मोठी असते. या दोन्ही पदार्थांमुळे अनेक आजार आणि रोगांपासून आपला बचाव होण्यास मदत होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
RSS'चे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी राम मंदिर प्रोजेक्टचे केअरटेकर | यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी RSS सतर्क
अलीकडेच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी असा आरोप केला होता की, मंदिर बांधकामासाठी ट्रस्टने 2 कोटी रुपयांची जमीन 18 कोटींपेक्षा जास्त रुपये देऊन खरेदी केली आहे. याशिवाय इतरही अनेक भूखंड खरेदीमध्ये अनियमिततेचे आरोप इतर काही लोकांनीही केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम निश्चित करा | सुप्रीम कोर्टाचे केंद्रला आदेश
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी भरपाईची रक्कम निश्चित करा असे आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत. यासोबतच, कोरोनामध्ये जीव गमावणाऱ्यांच्या वारसांचे काय याबाबत एक दिशा-निर्देश जारी करावेत असे निर्देश कोर्टाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचं आहे? | रोज सकाळी उठून प्या बडिशेपचे पाणी - नक्की वाचा
लॉकडाऊनमुळे अनेकांची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाला आहे. खराब लाईफस्टाईल आणि बेपर्वाईयाचा परिणाम अनेकांच्या वजनावर होत आहे. बाहेरचे खाणे तसेच वेळेत न जेवणे याचा परिणाम वजन वाढीवर होतो. अशातच सोशल लाईफवर परिणाम न करता वजन कंट्रोल करणे खरंच मु्श्किल आहे. सध्याच्या घडीला वजन कमी करणे सोपे काम नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा पर्याय सांगत आहोत.
4 वर्षांपूर्वी -
शाळेची फी भरायला जमत नसेल तर जा आणि मरा, तुमची जी इच्छा आहे ते करा - एमपी'चे शिक्षणमंत्री इंदर सिंग
मध्य प्रदेशामध्ये कोरोनाकाळात खाजगी शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार आणि अडचण सांगण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे पालकांमध्ये आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | SBI शाखा असो की ATM | फक्त ४ वेळाच रोकड काढता येईल | त्यानंतर शुल्क आकारणार
बँकिंगच्या अनेक नियमांमध्ये १ जुलैपासून अनेक बदल होत आहेत. यात सर्वाधिक खातेदार असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे नियम महत्त्वाचे आहेत. बँक आता महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल करणार आहे. तसेच व्यावसायिकांसाठी टीडीएस नियमांतही बदल लागू होतील. दर महिन्याप्रमाणेच १ जुलैपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होतील.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं 'जनाब' राजकारण फसलं | उत्तर प्रदेश धर्मांतर रॅकेट | अटक झालेल्या आरोपीचं मोदींनी कौतुक केलेलं
उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर रॅकेटप्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) गावचा तरुण इरफान खान ख्वाजा खान पठाण याला सोमवारी उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिल्लीत अटक केली. इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मूकबधिर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा तज्ज्ञ म्हणून काम करतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB