महत्वाच्या बातम्या
-
लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतील तर नेमके काय करावे? - नक्की वाचा
अनेकांना असा अनुभव येतो की, ‘आपण कितीही चांगले वागलो तरी त्याचा काही उपयोग होत नाही. लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. म्हणजे काय तर आपण कितीही चांगले वागलो, समोरच्याचा विचार करून वागलो तरी आपल्याबाबतीत मात्र तसे घडत नाही. आपल्याशी कोणी चांगले वागत नाही!! आपल्याला सतत गृहीत धरले जाते… आपल्याला न विचारता परस्पर काही निर्णय घेऊन आपल्यावर ते लादले जातात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | प्रवासादरम्यान उल्ट्यांचा त्रास होतो? | मग या गोष्टी सोबत ठेवा - नक्की वाचा
कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्यान कान, डोळे आणि त्वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्नल मिळतात. या कारणांमुळे चक्कर येते किंवा मळमळ होते. खाली दिलेल्या उपायांच्या मदतीने प्रवास करताना मन चांगले राहते आणि उलटी होत नाही. इतकेच नाही तर खाली सांगितलेल्या टिप्स प्रवासादरम्यान चक्कर येणे आणि मळमळ सारख्या समस्या दूर करण्यासाठीसुद्धा प्रभावी ठरतात.
4 वर्षांपूर्वी -
अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक | मोदींना जोरदार टोला
मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्ये हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं पाहायला मिळालंय. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाला आता तब्बल ७ महिने उलटले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गूळ आणि चणे खा आणि ताकद मिळवा - नक्की वाचा
भाजक्या चण्यासह गोड फुटाणे खातात परंतु चण्यासह गूळ खाणं जास्त फायदेशीर आहे.भाजक्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटीन,कॅल्शियम,व्हिटॅमिन आणि मुबलक प्रमाणात आयरन आढळते.या मध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले आहे.शरीर आणि स्नायू बळकट करण्यासाठी भाजके चणे आणि गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.गुळात व्हिटॅमिन ए आणि बी असतं.त्यात सुक्रोज, पोटॅशियम, झिंक आणि आयरन मुबलक प्रमाणात आढळते.फारच कमी लोकांना याच्या फायद्या बद्दल माहित नाही.तर चला मग आज याच्या फायद्यां विषयी जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घरातून निघताना उपाशी पोटी निघण्याचे हे होतात दुष्परिणाम - नक्की वाचा
बऱ्याच वेळा आपण कामाच्या ताणामुळे काहीही न खातापिता बाहेर निघून जातो.या नंतर कामात असल्यावर जोरात भूक लागू लागते.जर आपण काही ही न खाता घरातून बाहेर पडता तर या मुळे आपल्या आरोग्यास नुकसान होऊ शकत.चला तर मग जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वारंवार शिंका येत असतील तर करा हे उपाय - नक्की वाचा
अधूनमधून कधीतरी शिंका सर्वांनाच येतात. एखाद दुसरी शिंक आली तर त्यात काही वावगं नाही, परंतु जर वारंवार शिंका येऊ लागल्या, किंवा न थांबता सलग शिंका येऊ लागल्या तर मात्र आपण अगदी हैराण होऊन जातो. अशा शिंकांमुळे चिडचिड होऊ लागते. शिवाय सतत शिंका आल्या तर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.
4 वर्षांपूर्वी -
ICC Cricket T20 World Cup 2021 | T-20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल. १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ताकाचे गुणधर्म माहित आहेत का? - नक्की वाचा
दही हे अत्यंत गुणकारी आहे आणि दहयाचे सेवन करणे हे अतिशय आरोग्यदायक आहे हे आपण सर्व जाणतोच. पण ते दही थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी आहे हे आपणास माहीत आहे का? कसे ते जाणून घेऊया. दहयात पाणी मिसळून ते चांगले घुसळले की त्याचे ताक तयार होते. अनेक घरांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात ताक हे आवडीने प्यायले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गावाकडलं अस्सल कडधान्य म्हणजे कुळीथ | कुळथाचे आरोग्यासाठी फायदे - नक्की वाचा
कुळीथ म्हणजे काही ठिकाणच्या बोली भाषेत ‘हुलगा’ हे भारतात सगळेकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारे असे कडधान्य आहे. हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते. खरे तर आपले भारतीय जेवण हे अतिशय परिपूर्ण आहार म्हणून मानले जाते पण हल्ली पाश्चात्य पद्धतीच्या आहाराच्या प्रभावामुळे आपण आपल्या पद्धतीचं सकस खाणं विसरत चाललो आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लस 'खरी; आहे कि 'खोटी' ते कसे ओळखावे? | जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतात सध्या करोनाचे लसीकरण अगदी जोरात सुरु आहे. २१ जून पासून केंद्र सरकारने राबवलेल्या नव्या धोरणामुळे १८ वर्षे वयाच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम अगदी धडाक्यात सुरु आहे. भारतात बनवलेल्या लसी तसेच काही प्रमाणात परदेशात बनवलेल्या लसी असे सर्व डोस उपलब्ध झाल्यामुळे आता भारतात लसीकरण वेगाने सुरु झाले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात एकूण ३२ कोटींपेक्षा जास्त डोस देऊन झाले आहेत. शिवाय दररोज मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन हा आकडा वाढतच आहे.
4 वर्षांपूर्वी -
कामगारांना मोठा दिलासा | 31 जुलैपर्यंत 'वन नेशन-वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टाने कोरोनाचा फटका बसलेल्या निर्वासित मजुरांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. तसंच सुप्रीम कोर्टाने सर्वत्र राज्य सरकार जोपर्यंत कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरवण्याचा आदेश दिला आहे. तसंच कम्युनिटी किचन सुरु ठेवा असही सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलंय.
4 वर्षांपूर्वी -
गाव असो की शहर, स्वतःचा उद्योग | SBI कस्टमर सर्विस पॉइंट सुरु करा | अर्ज करा, कमाई सुरु | वाचा
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता एक खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ह्या बँकेचे CSP म्हणजेच ‘कस्टमर सर्विस पॉइंट’ उघडून तुम्ही दर महिन्याला भरपूर पैसे मिळवू शकता. काय आहे हे कस्टमर सर्विस पॉइंट? कसे उघडता येईल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म माहित आहेत का? | नक्की वाचा
दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया. दोडका ही भाजी खरंतर भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते. पण ही भाजी मुळची सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही. चव वाढवण्याकरता बरेचसे मसाले वापरून ही भाजी केली जाते. परंतु चवदार नसली तरी ही भाजी वजन कमी करायला, डोळ्यांचं आरोग्य सुधारायला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायला खूप उपयोगी पडते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंड्याबरोबर हे पदार्थ मुळीच खाऊ नका | एलर्जिचा धोका
अंडे हे एक सुपर फूड मानले जाते. दररोज एक अंडे खाणे हे तब्येतीला अतिशय चांगले आहे. अंडे अतिशय पौष्टिक आहे हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. अनेक आहारशास्त्र तज्ञ दररोज अंडे खाण्याचा सल्ला देतात. त्याचे प्रमुख कारण हे की अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामीन आणि मिनरल्स असतात. तसेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अगदी कमी प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना | नवीन उद्योगासाठी कर्ज कसं मिळवाल? संपूर्ण माहिती - नक्की वाचा
आज आपण पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) २०२१ ची संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हि एक loan योजना आहे ज्यामध्ये लघु उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या लेखात आपण मुद्रा कर्ज म्हणजे काय, मुद्रा कर्ज फायदे (Benefits Mudra Loan), कर्जाच्या रकमेनुसार प्रकार कोणते, पंतप्रधान मुद्रा कर्जची वैशिष्ट्ये, कर्जचा परतफेड कालावधी किती, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता (loan scheme eligibility), मुद्रा योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Loan), मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to Apply Online Mudra Loan) या प्रश्नांची उत्तरे आज या लेखात आपण पाहणार आहोत. तुम्हीही स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छिता, परंतु आर्थिक दृष्ट्या असक्षम आहेत. तर तुम्हला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून उदयोजक बानू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | या घरगुती उपाययांचा वापर केल्याने केस गळती कायमची थांबेल - नक्की वाचा
व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका हा व्यक्तीचा चेहरा दर्शवतो. परंतु सुंदर केस हे व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात. सुंदर केसामुळे व्यक्तीचे सौंदर्य खुलून दिसते. सध्याचे वाढते प्रदूषण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, केमिकलयुक्त शाम्पू व इतर घटकांचा वापर केल्यामुळे केस गळती, टक्कल पडणे, केस रुक्ष दिसणे अशा विविध समस्या जास्तीत जास्त प्रमाणात जाणवत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भेंडीचे पाणी पिण्याचे चमत्कारिक आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग्य आहाराची जोड असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या दैनंदिन आहारातील विविध फळ, भाज्या या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. काही भाज्या तर खूपच रामबाण आहेत आज आपण अशाच एका भाजी बद्दलची माहिती पाहणार आहोत ज्याचे रामबान उपयोग वाचून आपण हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व गुणसंपन्न व पोषक घटकांनी समृद्ध असलेली भाजी म्हणजे भेंडी. भेंडीचे असे काही रामबाण उपयोग आहेत ज्याचा शरीराला अमुलाग्र फायदा होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्याचा घरगुती रामबाण उपाय - नक्की वाचा
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे व्यक्तीचा चेहरा. चेहऱ्याचा रंग कुठलाही असो मात्र चेहरा नितळ डाग रहित असणे खूप महत्त्वाचे आहे, यामुळेच व्यक्ती प्रफुल्लित दिसतो तसेच चेहऱ्यामुळे व्यक्तीचे एकंदरीत आरोग्य लक्षात येते. सध्या वाढते प्रदूषण व वेगवेगळ्या केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा अतिरिक्त वापर यामुळे चेहऱ्यावर मुरूम, दाग धब्बे तसेच नाकावरील ब्लॅकहेड्सचे प्रमाण वाढणे या समस्या सामान्य परंतु गंभीर बनत चाललेले आहेत. अशा या समस्यांवर केमिकलयुक्त प्रसाधनांऐवजी आयुर्वेदीय घटकांचा जर वापर केला तर कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय खूप मोठा फायदा मिळतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावर सुरकुत्यांवर घरगुती उपाय | एका महिन्यात दिसेल परिणाम - नक्की वाचा
सुरकुत्या कोणालाही होऊ शकतात. चेहर्यावरील आणि गळ्यातील सुरकुत्यामुळे वय अधिक दृश्यमान होते आणि चेहर्याची चमक देखील संपते. चेहरा आणि घशावरील सुरकुत्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण जर सुरकुत्या वेळेवर उपचार न केल्या गेल्या तर ते वाढू लागतात आणि तुमची इच्छा असूनही आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्यापासून मुक्त होण्याचे काही मार्ग सांगणार आहोत. या घरगुती उपचारांच्या मदतीने तुमची सुरकुत्या कमी होतील आणि काही महिन्यांतच तुम्हालाही त्यातून मुक्तता मिळेल. म्हणून विलंब न करता सुरकुत्या काढून टाकण्यासाठी या उपायांबद्दल जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या हातावर असणारे 5 शुभ चिन्ह आणि प्रभाव - नक्की वाचा
हस्तरेखाशास्त्रातील प्राचीन ज्ञानावर आधारित पाम रेषा मनुष्याचे व्यक्तिमत्व आणि करियर, जीवन, विवाह, संपत्ती आणि आरोग्य यासारख्या भविष्यातील संभावनांचा विषय दर्शवितात. हस्तरेखा वाचनातही ज्योतिषांचा असा विश्वास आहे की पुरुषाच्या उजव्या हाताच्या रेषा आणि बाईच्या डाव्या हाता दिसतात. तुम्हीसुद्धा एखाद्या ज्योतिषाला अनेक वेळा आपल्या हाताच्या रेषा दाखविल्या असतील आणि तुम्हालाही हे लक्षात आले असेल की आपल्या हस्तरेखावर अनेक ओळी व अनेक खुणा तयार झाल्या आहेत आणि ज्योतिष तुम्हाला फक्त त्या बघूनच सांगतात. यासंदर्भातही आपल्या मनात बरेच प्रश्न असतील. आम्हाला हस्ती रेखाशी संबंधित अशा काही अज्ञात तथ्यांबद्दल जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL