महत्वाच्या बातम्या
-
तरुणांसाठी फोटो जर्नालिस्ट क्षेत्रामध्ये मोठी संधी | वाचा सविस्तर
सध्या माध्यमांचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे पत्रकारितेत तरुणवर्गाला फार चांगली संधी निर्माण झालेली आहे. आजवर पत्रकारितेकडे विद्यार्थ्याचे दुर्लक्ष होते. परंतु अनेक तरुण टी.व्ही.वर झळकायला लागले, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वळले. परंतु गेल्या दहा वर्षात ज्या वेगाने माध्यमांचा विकास झाला त्या वेगाने नवे पत्रकार निर्माण झाले नाहीत. त्यामुळे पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांची आणि पत्रकारांची चणचण जाणवत आहे. त्यातलाच एक म्हणजे फोटो जर्नालिस्ट.
3 वर्षांपूर्वी -
तरुणांसाठी दुग्ध व्यवसाय आहे एक मोठी संधी | वाचा सविस्तर माहिती
ग्रामीण भागाचे चित्र बदलण्याची क्षमता दूध व्यवसायात आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या आहारात दुधाचे स्थान महत्त्वाचे असल्याने दुधाला सातत्याने मोठी मागणी असते. उच्च गुणवत्ता हा या क्षेत्राचा पाया आहे. हे लक्षात घेऊन काम करणाऱ्या तरुणांना दूध व्यवसायात अमाप संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन दूध उद्योजक तथा नाशिक डिस्ट्रिक्ट प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षांनी केले होते.
3 वर्षांपूर्वी -
हे 5 कृषिसंबंधित व्यवसाय करून शेतकरी कमवू शकतात भरपूर कमाई - वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचा संबंध थेट निसर्गाशी असल्याने पाऊस, दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक संकटांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो. पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी कृषि संबंधित व्यवसायाचे अनेक पर्याय समोर आले आहेत. या व्यवसायांसदर्भात जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Health First | बॉडी स्प्रे वापरता? | मग आधी हे जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी बॉडी स्प्रे करतात. काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपणास हे माहित आहे का ,की हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर आपण देखील बॉडी स्प्रे करण्याची आवड ठेवता तर त्यापासून होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Health First | अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता वाढण्याचा धोका सर्वाधिक
आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, आपल्यासारखे कोणी असूच शकत नाही, असा त्याचा गैरसमज झाला होता आणि ही भावना टिकवून ठेवण्यासाठी, एखाद्याचे नुकसान करायचे असेल तर तेही करायला तो मागेपुढे पाहत नसे, हे झाले उदाहरण, मात्र आपल्या आसपास अशी अनेक मुले नकळतपणे यासर्व गोष्टी करत असतात. चिंताजनक बाब म्हणजे जे पालक आपल्या मुलांना ‘अति महत्त्व देतात, म्हणजेच त्यांना ओव्हर व्ह्यॅल्यू देतात, अशा मुलांमध्ये – अंर्तमुग्धता (स्वतःच्याच विचारात असलेली) निर्माण होऊन हीच अंतमुग्धता कालांतराने विकृत मानसिकेतेत बदलू शकते. असे एक अभ्यासातून समोर आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | दारूचे व्यसन लग्न केल्यामुळे कमी होते? | वाचा सविस्तर
तुम्हाला दारू पिण्याचे भयंकर व्यसन जडलं असेल आणि त्याचे दुष्परिणाम पाहून तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. दारू सोडणं ही एक महाकठीण गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा माणूस जाणिवपूर्वक दारूला जवळ करतो आणि नंतर दारू माणसाला काही केल्या सोडत नाही. यासाठीच योग्य वेळीच प्रयत्नपूर्वक दारू सोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. दारू सोडण्यासाठी प्रत्येकवेळी व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची आवश्यक्ता नाही. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कुटुंबाच्या मदतीने स्वतःच दारूचे व्यसन सोडू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हनुमान चालीसामध्ये दडलेले आहेत आरोग्याशी संबंधित हे रहस्य | वाचा आणि शेअर करा
हनुमान चालीसा पाठ केल्याने जीवनातील सर्व संकट नाहीसे होतात. हनुमान अजर-अमर आहेत. भक्तांवर त्यांची कृपा असून ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात. जेथे-जेथे रामकथा होते तेथे-तेथष हनुमान कोणत्या न कोणत्या रुपात असतात.हनुमान चालीसाचा पाठ केल्याने शरीर देखील निरोगी राहतं. यात आरोग्याशी निगडित रहस्य देखील दडलेले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
तरुणांनो हलक्यात घेऊ नका रद्दीचा व्यवसाय | करू शकता लाखोंची कमाई - वाचा सविस्तर
भल्या पहाटे उठून वृत्तपत्राची लाइन टाकणा-या मराठी माणसापेक्षा गल्लीच्या कोपऱ्यात बसून संध्याकाळी रद्दी म्हणून वृत्तपत्रे घेऊन विकणारे इतर भाषिक अधिक पैसे कमावतात, असे मत कॉपोर्रेट लॉयर नितीन पोतदार यांनी नालासोपारा येथील कार्यक्रमात व्यक्त केले होते.
3 वर्षांपूर्वी -
मोठी संधी | गॅस सिलेंडर एजन्सी घ्यायची आहे? | वाचा अर्ज करण्याची प्रक्रिया
आगामी दोन वर्षांत 5 हजार नवे गॅस वितरक नियुक्त करण्याची देशातील सरकारी तेल कंपन्यांची योजना आहे. सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच 2 हजार नवे परवाने जारी केले आहेत. जर गॅस एजन्सी मिळवण्यासाठी आपणही इच्छुक असाल तर त्यासाठीची पूर्ण तयारी आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला नियम, अटी आणि शर्थी, प्रक्रियेची माहिती असणे महत्वाचे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alert | पुढील महिन्यापासून TDS नियम बदलणार | ५० पटींनी दंड | वाचा कोणाला लागू
नवीन फायनान्स ऍक्ट २०२१ लागू होणार आहे. यानंतर टीडीएसमध्ये काही बदल होणार आहेत. हे बदल येत्या १ जुलैपासून लागू होतील. हे बदल नवीन साहित्या खरेदी आणि आयटीआर फाईलन करणाऱ्यांसंबंधी आहे. यामध्ये जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपचं सरकार असल्याने फडणवीसांनी ते प्रयत्नच केले नाहीत | पण जयंतरावांनी केले
पावसाळ्यात पुराच्या पाण्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला नेहमीच अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना याच भागात महापुरामुळे अनेक कुटुंब बेघर झाली होती, तर अनेकांनी प्राण गमावले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याने फडणवीसांनी नेहमीच गुळगुळीत भूमिका घेतली होती. तसेच कडक भूमिका किंवा संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नव्हेते. कायदेशीर बाब पुढे करून केवळ बचावात्मक भुमीका मांडल्याचे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र थेट कर्नाटकात जाऊन संवाद सुरु केल्याने प्रश्न निकाली लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार | लाट रोखणं अशक्य - एम्स प्रमुखांचा इशारा
कोरोनाची दुसरी लाट सध्या देशात ओसरू लागली आहे आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेने ऑक्सिजन आणि इतर महत्वाच्या विषयांवरून देशात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
लस घेऊनही कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशात कोरोना संसर्गाचा वेग काहीसा आटोक्यात येताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रिकव्हरी रेट वाढत असून, सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटत आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. मागील 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
पुणे | स्टार्टअपने बनवला अनोखा मास्क | संपर्कात येताच कोरोना नष्ट होईल - कंपनीचा दावा
पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खास प्रकारचा मास्क तयार केला आहे. फार्मास्युटिकल कंपनीच्या सहकार्याने तयार केलेल्या या मास्कविषयी असा दावा केला जात आहे की बाहेरून कोणताही विषाणू त्याच्या संपर्कात येताच तो मरुन जाईल. मास्क निर्माता कंपनी ‘थिंकर टेक्नॉलॉजी’ नुसार यामध्ये व्हायरस नष्ट करण्यासाठी एक विशेष लेपची कोटिंग करण्यात आली आहे. यामुळे, सार्क-कोवि -2 म्हणजेच कोरोना विषाणूचा त्वरित नष्ट होतो.
3 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा सरकारकडून पाटबंधारे विभागात २१,४७३ कोटीचा घोटाळा | भाजप नेत्याकडून आरोप
भाजपाच्या कर्नाटकमधील सरकारच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण आता आरोप विरोधक नव्हे तर थेट भाजपमधीलच महत्वाचे नेते करू लागले आहेत. अनेक आमदार आणि मंत्री सध्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. परिणामी दिल्लीतील भाजप वरिष्ठांच्या देखील अडचणीत वाढ होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे डास मलाच का चावतात? | वाचा सविस्तर
अस्वच्छता, घाणीमुळे डासांची पैदास वाढते. हे डास चावल्याने डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार होण्याचीही शक्यता असते. मात्र डास काही लोकांनाच अधिक चावतात. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?.. रक्त गोड असणार्या व्यक्तींना अधिक डास चावतात असे मजेखातर म्हटले जाते. मात्र विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याचीही कारणे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | संधिवातावर रामबाण उपाय आहे कच्च्या पपईचा चहा | वाचा फायदे
पपई या फळाचे अनेकविध फायदे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच. हे फळ जीवनसत्वांनी परिपूर्ण असून उत्तम रेचक असल्याने पचनशक्ती सुधारणारे आहे. या फळाच्या सेवनाने त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पपई प्रमाणेच पपईच्या बियादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पपई शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. त्यामुळे या फळाचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ नेहमीच देत असतात. कच्ची पपई मात्र आहारामध्ये क्वचितच वापरली जात असते, मात्र हे फळदेखील आहाराच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. यामध्येही जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये असली, तरी कच्ची पपई पिकलेल्या पपईप्रमाणे नुसतीच कापून खाता येत नाही. त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन चटणी, भाजी, किंवा पराठे या स्वरूपात करणे चांगले.
3 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय
कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत (Approval Rating) घट झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले
आपल्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गुरुवारी देशभरात 62,375 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर 1590 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा मागील 61 दिवसातील सर्वात कमी आहे. दरम्यान, 88,421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | शिलाजीतचे आरोग्यदायी फायदे | सेक्शुअल समस्यासहित अनेक समस्यांवर रामबाण
शिलाजित हिंदुस्थानी उपमहाद्वीपाच्या हिमालय व हिंदुकुश घाटींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे खनिज पदार्थ आहे. हे अडकलेले रोप खडकांच्या बाहेर येऊन तपकिरी सदृश ते काळे चिकट डिंकासारखे पदार्थ बनवते. हिंदुस्थानी पारंपरिक औषध प्रणाली म्हणजेच आयुर्वेदात हजारो वर्ष त्याच्या आरोग्य निर्माण गुणधर्मांसाठी शिलाजितचे वापर होत आले आहे. आयुर्वेदाचे उल्लेख चरकसंहिता आणि सुश्रुत संहितेत आढळते. जिथे त्याला ‘सोन्यासारखे धातूचे खडे’ आणि जिलेटेन पदार्थ म्हटले गेले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS