महत्वाच्या बातम्या
-
Health First | शिलाजीतचे आरोग्यदायी फायदे | सेक्शुअल समस्यासहित अनेक समस्यांवर रामबाण
शिलाजित हिंदुस्थानी उपमहाद्वीपाच्या हिमालय व हिंदुकुश घाटींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे खनिज पदार्थ आहे. हे अडकलेले रोप खडकांच्या बाहेर येऊन तपकिरी सदृश ते काळे चिकट डिंकासारखे पदार्थ बनवते. हिंदुस्थानी पारंपरिक औषध प्रणाली म्हणजेच आयुर्वेदात हजारो वर्ष त्याच्या आरोग्य निर्माण गुणधर्मांसाठी शिलाजितचे वापर होत आले आहे. आयुर्वेदाचे उल्लेख चरकसंहिता आणि सुश्रुत संहितेत आढळते. जिथे त्याला ‘सोन्यासारखे धातूचे खडे’ आणि जिलेटेन पदार्थ म्हटले गेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तिसरी लाट धोकादायक | लहान मुलांसाठी आयुष मंत्रालयाची गाईडलाईन जारी
कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेमुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळाख्यात सापडले आहे. द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार, जगभरात कोरोनामुळे 70 लाख 1.3 कोटी मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. टेस्टिंग आणि रिपोर्टिंगच्या कमतरतेमुळे मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीत मोठी तफावत असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. कोरोनाची खरी आकडेवारी सरकारने लपवली असून यामध्ये आफ्रिका, आशियाच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स देशांचादेखील समावेश आहे. कोरोनाच्या खबरदारीमुळे फ्लू आणि अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंद्रदेव वाराणसीत अतिवृष्टी करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत | त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल व्हायला हवेत
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अब्दुल समद नावाच्या एका वृद्ध व्यक्तीवर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह 9 जणांवर एफआयआर दाखल केली होती. या घटनेला चुकीच्या पद्धतीने जातीय रंग दिल्यामुळे या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध मुस्लिमांना मारहाण करत दाढी कापण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - प्रकाश आंबेडकर
कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. देशात दंगे होऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकराने ‘प्रॉफिट मोहम्मद अँड अदर रिलिजियस हेड्स प्रोहायबीशन ऑफ स्ल्यानंडर ऍक्ट, 2021 कायदा’ मंजूर करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. हा कायदा विधानसभा, संसदेत मांडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाभीत तेल घालण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
शरीराचा प्रत्येक भाग खूप महत्वाचा आहे आणि त्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या शरीराला मॉइश्चरायझ करण्यासाठी क्रीम लावतो .काहीच वेळाने त्वचा पुन्हा रुक्ष होते.परंतु आपणास माहितीत आहे की नाभीत तेल लावल्याने चेहऱ्याची चमक तशीच राहते मग ते स्त्री असो किंवा पुरुष.
4 वर्षांपूर्वी -
फायद्याची बातमी | केंद्र सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट | जाणून घ्या प्रक्रिया
मोदी सरकारने मुलींसाठी अनेक योजना चालवल्या आहेत. या योजनांचा उद्देश मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा सुद्धा समावेश आहे. देशात अल्पसंख्यांक समाजात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. अल्पसंख्यांक समाजामध्ये विशेषता मुस्लिम समाजात मुलींमध्ये उच्च शिक्षणाची स्थिती खुपच वाईट आहे. अशावेळी प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा देशातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBSE 12वी रिजल्टचा फॉर्मूला | सुप्रीम कोर्टात रिपोर्ट सादर | या आधारे ठरणार निकाल
CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल तयार करण्यासाठी बनलेल्या 13 सदस्यांच्या कमेटीने गुरुवारी सुप्रीम कोर्टात आपली रिपोर्ट सादर केली. यात बोर्डाने निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल, याबाबत माहिती दिली आहे. 12 वीचा निकाल 10वी, 11वीचा अंतिम निकाल आणि 12वीच्या प्री-बोर्डाच्या निकालावर ठरवला जाणर आहे. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास, 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI बँकेत परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी | ऑनलाईन अर्ज करा
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी (SBI SCO Recruitment 2021) आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी आहे. याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 जूनपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयची अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in/ Careers वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी डीलरों के सम्मान में, भक्त मंडली मैदान में | भाजप समर्थकांची खिल्ली
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोठी संधी | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२१ | करा ऑनलाईन अर्ज
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर २०२० ते २०२१ पासून पुढील ५ वर्षे राज्यात राबविली जाणार आहे. हि योजना प्रभावीपाने राबविण्यासंदर्भात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३,७३,४८,३७४ रुपये निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | SBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची थेट मोबाईलवरून ऑनलाईन तक्रार कशी कराल? | वाचा सविस्तर
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. परंतु, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नाही. त्यात कर्मचाऱ्यांच्या कामात देखील चालढकलपणा असल्याच्या ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र याची तक्रार कुठे करावी हेच ग्राहकांना समजत नसल्याने अनेक वर्ष परिस्थिती जैसे थे असल्याची तक्रार होती.
4 वर्षांपूर्वी -
सरकारने श्रीराम जन्मभूमी ट्रस्टवर भ्रष्टाचारी लोकं घेतले | कोण चंपत राय?, कधी नावही ऐकले नव्हते - शंकराचार्य
श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्मिती ट्रस्टवर लागलेल्या आरोपांवरून आता शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय बेजबाबदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना त्वरीत पदावरून दूर करावे असे शंकराचार्य म्हणाले आहेत. द्विपीठाधीश्वर जगदगुरूंनी नरसिंहपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर ट्रस्टवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | माझगाव डॉक अंतर्गत 1396 पदांची भरती | 8 वी, 10 वी उत्तीर्णांना संधी | ऑनलाईन अर्ज
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन-कार्यकारी पदाच्या एकूण 1388 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2021 आहे.
4 वर्षांपूर्वी -
नोकरी बदलल्यास 'असे' करा PF'चे पैसे ट्रान्सफर | वाचा ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
EPF’चे पैसे जर तुम्हाला एकाच खात्यात ट्रान्सफर करायचे असतील तर त्याकरिता विशेष खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. काही सोप्या ट्रिक्स वरून हे पैसे तुम्ही एकाच ठिकाणी जमा करू शकता. सरकारी व असरकारी कंपन्यांमध्ये मासिक पगारचा 12 टक्के भाग हा ईपीएफओ अंतर्गत पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. तर, कार्यालयातर्फे देखील तेवढाच भाग पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. यात 8.33 टक्के भाग ईपीएफ खात्यात जातो तर 3.67 टक्के भाग पेंशन खात्यात जमा होत असतो. सरकारी नियमांनुसार ज्या कंपन्यांमध्ये 2o पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर त्यांचे ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल, महागाई उच्चांकावर | ज्या मुद्यावर मोदी सत्तेत त्याच मुद्यावर आज दुर्लक्ष | जनता हतबल
मोदी सरकारच्या काळात महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी दरावर पाहोचले आहेत. इंधनाचे भाव प्रचंड वाढत असल्याने परिणामी महागाई देखील प्रचंड वाढत असल्याने सामान्य जनता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती याच विषयावर रान पेटवत मोदी सत्तेत विराजमान झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भाजलेले चणे खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आयुष्य हे औषधांवर अवलंबून असते. सर्दी, खोकला किंवा अशाच क्षुल्लक कारणांसाठीही लोक चटकन औषध घेतात. पण सुरुवातीपासूनच शरीराकडे लक्ष दिले तर ते नेहमीच आरोग्यपूर्ण, निरोगी राहते. यासाठी रोजचा आहार आरोग्यपूर्ण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यानेच शरीर तंदुरुस्त राहते. संध्याकाळच्या वेळी बहुतांश लोकांना गरम खाणे आवडते. अशावेळी भजी किंवा शेंगदाणे तोंडात टाकण्याऐवजी भाजलेले चणे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा
एसबीआय (SBI) रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरणार्या सर्व जनधन खातेदारांना बँकेमार्फत विशेष सुविधा देत आहे. आता त्यांना स्टेट बँकेकडून 2 लाख रुपयांपर्यंतचं मोफत अपघाती विमा संरक्षण मिळू शकेल. या योजनेचा लाभ जनधन खाते असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI (मुंबई) बँकेत फायर इंजिनियर्सला मोठी संधी | वाचा, शेअर करा
भारतीय स्टेट बँक मुंबई भरती २०२१. एसबीआय भरती २०२१. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १६ अभियंता (अग्निशमन) पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2021 साठी 28 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय? | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा
पॅन कार्ड एक सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. विशेषकरून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तर पॅन कार्ड खूपच जरुरी असतं. जर पॅन कार्ड हरवलं, तर हे व्यवहार करताना अडथळे येतात. जाणून घ्या, पॅन कार्ड हरवलं तर नवं ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट कसं मिळवाल, त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी | ही कारणं आधी वाचा
आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL