महत्वाच्या बातम्या
-
Health First | श्रीखंड खाण्याचे फायदे माहित आहेत का? | वाचा सविस्तर
बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे थंड आहेत असेच माहित असते. हो हे सर्वच थंड आहेत पण केवळ स्पर्शाला म्हणजे ?? म्हणजे हे दुधाचे पदार्थ आंबट आहेत, स्पर्शला गार आहेत ( म्हणून पितांना गार वाटतात) पण त्यांचे शरीरातील परिणाम हे उष्ण आहेत. सतत दही, लस्सी आणि तेही उन्हाळ्यात घेण म्हणजे पित्त व रक्ताचे आजारांना तत्काळ आमंत्रणच. म्हणजेच उन्हाळ्यात हे खाण-पिण व तेही भर उन्हात उभे राहून हे जरा रिस्कीच…. नाही का? ज्यांना पूर्वीच पित्ताचे वा रक्ताचे आजार आहेत त्यांनी ह्यांच्या पासून दोनहात लांबच राहिलेले बर.
4 वर्षांपूर्वी -
Health First | फिटकरीचे 7 आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का? | वाचा सविस्तर
पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्टीरियल गुण आढळतात. जाणून घ्या तुरटीचे फायदे. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने आराम वाटतो. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. याने शरीराला दुर्गध येत असल्याचा त्रास देखील दूर होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुमची एनर्जी लेव्हल, चेहऱ्यावरचे तेज पाहून लोक विचारतील गुपित | पाहा दोन हिरव्या वेलदोड्यांची कमाल
मुख्यत्वे दोन कारणांमुळे आपली त्वचा फिकी पडते. पहिले कारण म्हणजे शरीरातली पाण्याची कमतरता आणि दुसरे कारण म्हणजे मेलॅनिनचे अधिक उत्पादन. या दोन्ही समस्यांपासून आपला बचाव करून वेलदोडा आपले सौंदर्य उजळवतो. फक्त आपल्याला वेलदोडे खाण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आपलं शरीर अशा निरनिराळ्या प्रतिक्रिया का देत असतं? कारणे जाणून घ्या
कधी थंडीमुळे शहारे येणं तर कधी शिंक येणं, कधी खाज येणं कधी थकवा येणं कधी कंटाळा येणं या सर्व प्रतिक्रिया सर्वांसह होतात. परंतु आपल्याला हे माहिती आहे का की आपले शरीर अशी प्रतिक्रिया का देत ? चला तर मग जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चांगली झोप येण्यासाठी दुधात तूप मिसळून प्या
निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच बर्याच लोकांना रात्री 11 पर्यंत झोपणे आणि सकाळी वेळीच उठणे आवडते. या मुळे दिवसभर ताजेपणा राहतो आणि मेंदू देखील हलकं राहतो. कधी -कधी तणावामुळे जास्त थकवा आल्यामुळे निद्रानाशाची समस्या सुरु होते. या मुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. कोणत्याही कामात मन लागत नाही, आळशीपणा जाणवणे,डोकेदुखी,दिवसभर झोप न येणं. या सारख्या समस्या उद्भवू लागतात. या पासून मुक्तता साठी दररोज दुधात तूप घालून प्यावे.चला तर मग याचे फायदे जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय | नक्की ट्राय करा
चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे आपल्या साैदर्यात बाधा येते. हे केस काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्यांचे अवांछित केस काढून टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती पॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर नको असलेले केस घरच्या घरी काढू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
दोन डोसमधील अंतर वाढवल्याने संक्रमणाचा धोका जास्त | अमेरिकन तज्ज्ञ डॉ. एन्थनी फौची यांचा दावा
कोरोना व्हॅक्सिनच्या डोसमध्ये गॅप संदर्भात अमेरिकेचे महामारी एक्सपर्ट डॉ. एन्थनी फौची यांनी चेतावणी दिली आहे. त्यांच्यानुसार, व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील काळ वाढवल्याने लोकांमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. ब्रिटनमध्ये असे आढळून आले आहे. डॉ. फौची यांनी NDTV च्या एका मुलाखतीमध्ये हे सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | हॉलमार्किंग १६ जूनपासून सक्ती | तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे काय?
द्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल. बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्याच्या दागिण्यांसाठी हॉलमार्किंगची योजना राबवत आहे. सध्या जवळपास ४० टक्के दागिण्यांचे हॉलमार्किंग होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
का आखली जातेय युपीच्या विभाजनाची योजना? | भाजप आणि योगींना निवडणुकीपूर्वी कोणती भीती ? - वाचा सविस्तर
पुढच्या वर्षी म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या महत्वाच्या बैठकांना वेग आला आहे. महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षात तत्पूर्वी वादळ आल्याची चर्चा रंगली आहे. सध्याच्या स्थितीला तरी भाजप आगामी उत्तर प्रदेशात पायउतार होणार अशीच राजकीय स्थिती असल्याचं राजकीय विश्लेषक आणि स्थानिक पत्रकार सांगत आहे. परिणामी आरएसएस आणि भाजपमध्ये जोरदार धावपळ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे त्याहून अधिक घडामोडी विरोधकांच्या गोटात देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे भेदरलेली भाजप सध्या उत्तर प्रदेशाचेच दोन तिकडे करण्याची योजना आखात असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
इनकम टॅक्सची नवी वेबसाईट आणि फक्त 10 मिनिटात पॅन कार्ड | कसा अर्ज कराल?
जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तात्काळा पॅन कार्ड बनवू इच्छि असाल तर इनकम टॅक्सच्या नव्या अधिकृत वेबसाईटवर याची सोपी पद्धत आहे. वेबसाईट बदलल्याने पॅन कार्डची पद्धत बदलली असून अधिक वेळेची बचत करणारी आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता RTO मध्ये चाचणी न देताही मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स | कसे ते जाणून घ्या
आपण ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा विचार करीत असाल तर RTO मध्ये होणारी ड्रायव्हिंग टेस्ट टाळायची असेल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच लोकांना RTO मध्ये ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना चाचणी देण्याची गरज भासणार नाही. ही अधिकृत टॅनिंग सेंटर्स 1 जुलै 2021 पासून सुरू होतील. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे एक कारण म्हणजे ट्रेंड चालकांचा अभाव.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या केशराचे आरोग्यवर्धक फायदे । नक्की वाचा
केशरचा उपयोग आपण खरे तर पदार्थाला सुवास देण्यासाठी आणि पदार्थाना रंग येण्यासाठी केला जातो. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद वाढविण्याशिवाय केशराचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही केला जातो. त्वचेवरील डाग घालवून त्वचा सुंदर बनविण्यासाठी केशराचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे. केशराचे त्वचेसाठी असणारे फायदे अनेक आहेत. तसेच केशर हे अनेक आजारांवर फायदेशीरही आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | च्युइंगम चघळणे आरोग्यास लाभदायक आहे । नक्की वाचा
च्युइंगम चावायला अनेक लोकांना आवडते. आपल्यामधील अनेक लोक कधीना कधी च्युइंगम चावतात. प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतात. काही लोक तोंड गोड ठेवण्यासाठी च्युइंगम चावतात. तर काही लोक तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी च्युइंगम चावतात. आज आम्ही तुम्हाला च्युइंगम चावण्याच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. च्युइंगम चावणे आरोग्यासाठीसुध्दा फायदेशीर ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय तटरक्षक दलात 425 पदांची भरती | शिक्षण बारावी-दहावी
इंडियन कोस्ट गार्ड भरती २०२१. आयसीजी भरती २०२१. भारतीय तटरक्षक दलाला नवीन अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि ३५० नविक आणि यंत्रीक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक अर्जदार आयसीजी भरती 2021 साठी 02 ते 16 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
खरंच की चिकटा-चिकाटीचा ट्रेंड? | नाशिकनंतर परभणीतही लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटले नाणे
नाशिक येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज परभणीत झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे शरीर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षून घेत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे? हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा गजानन पाटेकर करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | पंतप्रधान मोदींच्या त्या कॉलनंतरही मुकुल रॉय तृणमूलमध्ये परतले
भारतीय जनता पक्षात नाराज असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मुकुल रॉय यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. आपला मुलगा आमदार शुभ्रांशू रॉय आणि समर्थकांसह त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते. या दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क पुन्हा वाढवला. भाजपच्या कित्येक बैठकांमध्ये गैरहजर असताना त्यांनी पत्नी आजारी असल्याचे कारण दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पावसात ओल्या कपड्यांना कुबट वास येतोय? | उपाय नक्की वाचा
पावसाळ्यात सर्वाधिक त्रास म्हणजे कपडे पावसाने ओले झाल्यानंतर सुकवण्याचा. कारण पावसाळ्यात वातावरण दमट असल्यामुळे आणि सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ होत असल्यामुळे दोन-तीन दिवस कपडे सुकतच नाहीत. ओले कपडे लवकर न वाळल्यामुळे काहीवेळाने त्यांना कुबट वास येतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | टोमॅटो खाण्याचे ‘हे’ मोठे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
रोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा वापर करतो. लाल लाल रंगाचे टोमॅटो जेवणाची चवच नाही वाढवत तर त्याचे अनेक फायदे ही आहेत. टोमॅटोचा वापर आपण किचनमध्ये रेसिपी करायला, टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, सलड, टोमॅटोची भाजी असे विविध पदार्थ तयार करतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर भरपूर असतात.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | डॉ. मुखर्जीच संशोधन | बनवला खिशात ठेवता येणार चार्जेबल व्हेंटिलेटर
कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं यावर तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत आणि सातत्यानं अशाप्रकारचे नवनव्या गोष्टींवर काम करत असतात. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयाक केली आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. अशातच जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायकही ठरू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घरात बसून देखील हाडे कमकुवत होऊ शकतात | या सवयी बदला - वाचा सविस्तर
बऱ्याच वेळा वयाच्या पूर्वीच माणूस म्हातारा होतो,त्याचे कारण आहे त्याची खराब जीवन शैली. बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला काहीच होणार नाहीं. परंतु आयुष्यात शिस्त नसेल तर कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण अनारोग्यादायी जीवनशैली अवलंबवून रोगांना आमंत्रित करतो. आपल्या काही अशाच वाईट सवयी वेळेच्या पूर्वीच आपल्या हाडांना कमकुवत करू शकतात. घरात राहून देखील आपण आपले हाडे मजबूत करू शकतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट