महत्वाच्या बातम्या
-
Health First | टोमॅटो खाण्याचे ‘हे’ मोठे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
रोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा वापर करतो. लाल लाल रंगाचे टोमॅटो जेवणाची चवच नाही वाढवत तर त्याचे अनेक फायदे ही आहेत. टोमॅटोचा वापर आपण किचनमध्ये रेसिपी करायला, टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, सलड, टोमॅटोची भाजी असे विविध पदार्थ तयार करतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर भरपूर असतात.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | डॉ. मुखर्जीच संशोधन | बनवला खिशात ठेवता येणार चार्जेबल व्हेंटिलेटर
कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं यावर तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत आणि सातत्यानं अशाप्रकारचे नवनव्या गोष्टींवर काम करत असतात. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयाक केली आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. अशातच जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायकही ठरू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घरात बसून देखील हाडे कमकुवत होऊ शकतात | या सवयी बदला - वाचा सविस्तर
बऱ्याच वेळा वयाच्या पूर्वीच माणूस म्हातारा होतो,त्याचे कारण आहे त्याची खराब जीवन शैली. बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला काहीच होणार नाहीं. परंतु आयुष्यात शिस्त नसेल तर कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण अनारोग्यादायी जीवनशैली अवलंबवून रोगांना आमंत्रित करतो. आपल्या काही अशाच वाईट सवयी वेळेच्या पूर्वीच आपल्या हाडांना कमकुवत करू शकतात. घरात राहून देखील आपण आपले हाडे मजबूत करू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल भाजपाला धक्का | भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. मुकूल रॉय तृणमूलमध्ये प्रवेश करणार
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींचे पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Family First | या चुकांमुळे नाती दुरावतात, अशी चूक करू नये - वाचा सविस्तर
नाते तेव्हा तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंगर एवढा वाढतो, की पलीकडचे चांगले काही दिसेनासे होते. म्हणून नाते तोडण्याआधी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, की इतके दिवस आपण हे नाते का जपले? तरीही उत्तर मिळत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणूक | सहकारी पक्षांनाही पराभवाचे संकेत मिळाले? | म्हणाले भाजप म्हणजे ‘डूबती नैया’
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षासोबत इतर स्थानिक पक्ष देखील कामाला लागले आहेत. मात्र सध्या कोरोना आपत्ती सारख्या विषयांमुळे यूपीत भाजपाला आणि आरएसएसला पराभवीचे संकेत मिळाल्याने सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी छोट्या जुन्या सहकारी पक्षांना सोबत घेण्यासाठी सुरुवात झाली आहे. परंतु त्यांना देखील भाजपच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
युपी विधानसभा निवडणुकीपूर्वी यूपीचे विभाजन? पूर्वांचल राज्याची स्थापना हेच दिल्ली वारीचं कारण ? - सविस्तर वृत्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. तत्पूर्वी, योगी गुरुवारी अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. आता त्यांची पंतप्रधानांशीही बैठक होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगी सर्वांना सोबत घेण्यात मागे पडत आहे | खासदार, आमदारांचीही तक्रार | आज योगी दिल्लीत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. तत्पूर्वी, योगी गुरुवारी अचानक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. आता त्यांची पंतप्रधानांशीही बैठक होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अनेक महिलांना माहिती नाही | म्हणून रात्री झोपताना ब्रा काढून झोपावे
बऱ्याच स्त्रियांना रात्री झोपताना ब्रा घालून झोपणे अस्वस्थ वाटते. त्या मुळे त्या ब्रा काढून झोपतात. काहींचा असा विश्वास आहे की ब्रा घालून झोपल्यानं त्यांच्या शरीराची आकृतीमध्ये बिघाड होतो.काही स्त्रिया असे मानतात ब्रा घालून झोपल्यानं आरोग्याशी निगडित तक्रारी सुरू होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊ या की अशा परिस्थितीत काय करावं. तज्ज्ञांच्या मते रात्री टाईट ब्रा घालून झोपणं योग्य नाही.
4 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
Health First | घरी अॅल्युमिनियमची भांडी? | अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा सर्रास वापर करणाऱ्यांनो आधी 'हे' वाचा
ज्यांना घरातील अॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात. पूर्वी जेवणासाठी अॅल्युमिनिअमच्या भांड्याचा सर्रास वापर केला जायचा. पण आता या भांड्यात जेवण करणे आरोग्यासाठी हानिकारक असे म्हटले जाते. तुम्हीही हे ऐकून अॅल्युमिनियमची भांडी वापरणे सोडून दिले असेल तर आज आम्ही तुम्हाला अॅल्युमिअमबाबत काही फॅक्टस सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेच्या आहेत.त्याच्यानंतर तुम्हाला अॅल्युमिनिअमचा वापर करायचा की नाही हे ठरवायचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०२४ | मोठी रणनीती आखली जातेय | आज प्रशांत किशोर पवारांची भेट घेणार
प्रत्यक्ष मोदींना सत्तेत आणण्यासाठी महत्वाची रणनीती आखणारे प्रशांत किशोर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल ते दिल्लीमध्ये भाजपच्या रणनीतीला धोबीपछाड देणारे प्रशांत किशोर सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर आता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या २५ टक्क्यांमध्ये गरिबांचा विचारच नाही | खासगी रुग्णालयांत लस पूर्वीप्रमाणेच महाग | काय आहेत दर?
१८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी केंद्र सरकारने लस खरेदी सुरू केली आहे. शिवाय, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी केंद्र सरकार प्रतिडोस १५० रुपये दराने खरेदी करेल. हेच दर राज्यांसाठी कोविशील्ड प्रतिडोस ३०० आणि कोव्हॅक्सिन ४०० रुपये असे होते. केंद्राने राज्यांच्या वाट्याची २५ टक्के खरेदी स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही खरेदी राज्यांनीच करावयाची होती.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची गरज नाही - केंद्र सरकार
देशात तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवर पालकांची काळजी प्रचंड वाढली आहे. तसेच दुसरी लाट ओसरू लागली असली तरी केंद्र सरकारने लहान मुलांच्या बाबतीत नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणे आवश्यक नाही, असे देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने (डीजीएचएस)ने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या १८ वर्षे वयाखालील मुलांना रेमडेसिविर औषध देऊ नये, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
या योजनानेत मिळेल दरमहा १४,००० पर्यत पेन्शन | जाणून घ्या गुंतवणुक विषयी
निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शहरांमध्ये पाऊसाच्या पाण्यातून चालताना पाय सुरक्षित ठेवा | या रोगांपासून सावधानता
जर पावसाच्या दिवसात खबरदारी न घेता पाण्यातून चालत गेल्यास, किंवा व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला तर लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. श्या व्यक्तींनी 72 तासांच्या आतमध्ये, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पावसाळ्यात सुक्क्या बोंबलाची चटणी तोंडी लावणे म्हणून नक्की खा । वाचा सविस्तर
पावसाळ्यात ताजे मासे कमीच मिळतात कारण बोटी बंद असतात. अश्या वेळी सुक्की मच्छी उपयोगाला येते आणि या दिवसात त्याची चवही खूप छान लागते म्हणून खास तुमच्यासाठी सुक्क्या बोंबलाची चटणीची पाककृती मी सांगणार आहे ती खालीलप्रमाणे आहे .
4 वर्षांपूर्वी -
पीक कर्ज कसे घ्यायचे? | त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात? - वाचा सविस्तर
सध्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे, सगळीकडे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. अश्या वेळी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज लागत असते, आपण त्यामुळे पीककर्जसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, पीककर्ज घेण्यासाठी काय करावे लागते या सर्वांची माहिती घेऊ. राज्यामध्ये नुकतेच, पीक कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, केंद्रासरकाने देखील पीक कर्जाममध्ये यावर्षी बदल केल आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या खसखशीचे आरोग्यवर्धक गुणधर्म । नक्की वाचा
आपल्या भारतीय जेवणात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खसखस. इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखस म्हणजे या पॉपीच्या झाडांच्या बिया.पण त्याव्यतिरिक्त सुद्धा तिचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.प्राचीन काळापासून खसखस दुखण्यावर उपाय म्हणून वापरली जाते.पूर्वी रडणाऱ्या बाळांना थोडी खसखस मधातून देण्याची पद्धत होती.ज्यामुळे ती शांत होत असत. आता खसखस अशाप्रकारे वापरली जात नसली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या केळीच्या सालींचे फायदे । नक्की वाचा
वजन कमी करण्यास वजन वाढविण्यासाठी केळीचा वापर केला जातो.य यामध्ये व्हिटॅमिन,खनिजे,प्रथिने,अँटी फंगल,फायबर इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य होणार की केळी सारखेच त्याचे साल देखील फायदेशीर आहे.बरीच लोक केळी खाऊन त्याची सालं फेकून देतात पण आम्ही जे फायदे आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे आपण केळीचे सालं फेकणार नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB