महत्वाच्या बातम्या
-
Digital India | आयकर विभागाची नवी वेबसाईट पाहिल्या दिवशीच क्रॅश | सीतारामन इन्फोसिसवर संतापल्या
इन्कमटॅक्स विभागाची नवी वेबसाईट मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच झापले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | RCFL मुंबईत 50 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा
आरसीएफएल भरती २०२१. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ऑपरेटर पदांसाठी अर्ज ऑनलाईन मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरसीएफएल भारती 2021 साठी 07 ते 21 जून 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
मोठा निर्णय | भाजपाला पराभवाची शंका? | आगामी यूपीच्या निवडणुकीत मोदी यांच्या ऐवजी योगींचा चेहरा
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि आरएसएसला पराभवाची शंका सतावते आहे. परिणामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने भारतीय जनता पक्षासाठी योजना तयारी केली आहे. त्यानुसार 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच महत्वाचा निर्णय म्हणजे आता पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून दिसणार नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | विविध ग्रामीण बँकेत 10327 पदांसाठी महाभरती | करा ऑनलाईन अर्ज
आयबीपीएस आरआरबी एक्स भरती २०२१. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनला नवीन अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली असून १०,३२७ अधिकारी व कार्यालयीन सहाय्यकांना अर्ज मागविण्यात आले. पोस्ट. इच्छुक आणि पात्र अर्जदार आयबीपीएस आरआरबी भरती 2021 साठी 08 ते 28 जून 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्यदायी ओट्स खाण्याचे हे आहेत मोठे फायदे
ओट्स खाल्ल्याने शरीराला नक्की काय मिळतं, असा प्रश्न अनेकांना होता. खरे तर ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स व फॅट्स असे अन्नातील तीनही मुख्य घटक असतात. त्यापैकी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ७० टक्के, प्रोटीन्सचे प्रमाण १५ टक्के तर फॅट्सचे प्रमाणही १५ टक्के असते. या फॅट्स शरीराला आवश्यक अशा (मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड) असतात. त्यामुळे त्यांचे वाईट परिणाम होत नाहीत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समुळे रक्तात साखर एकदम न वाढता हळूहळू रिलीज होते.
4 वर्षांपूर्वी -
मोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली असून फार आधीच त्यांनी हा निर्णय घेतला असता तर अनेक जीव वाचले असते असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मॅगीचे 30% तर नेस्ले कंपनीची ६०% उत्पादने आरोग्यास पोषक नाहीत | कंपनीचीही कबुली
भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मॅगी पुन्हा चर्चेत आली आहे. एका ताज्या अहवालानुसार मॅगीसह नेस्ले कंपनीची ६० टक्के उत्पादने आणि पेय आरोग्यासाठी पोषक नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता नेस्ले कंपनीनेही त्याची कबुली दिली आहे. जागतिक बाजारपेठेतील ३० टक्के उत्पादने आरोग्यासाठी पोषक (अनहेल्दी) नसल्याचे नेस्लेने मान्य केले आहे. ही सर्व उत्पादने विविध देशांच्या मानकानुसार नाहीत. काही उत्पादने यापूर्वीही सकस नव्हती आणि नंतरही त्यांचा आरोग्यासाठी पोषक नसलेल्या श्रेणीतच समावेश झाला आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-उद्धव ठाकरे भेटीपूर्वी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर शरद पवारांसोबत चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजे ८ जूनला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.मराठा आरक्षण,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण,जीएसटी परतावा,लसीकरण अशा अनेक मुद्यांवर ही भेट आहे.या भेटीआधीचं उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.मराठा आरक्षणाबाबत ठाकरे आणि मोदींची भेट होतेय या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. याशिवाय या भेटीमध्ये महाराष्ट्रातील महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | गाजर न किसता गाजराचा चविष्ट हलवा बनवा
गाजराचा हलवा प्रत्येकाला आवडतो पण ह्याला बनवायचे असल्यास हे फार किचकट काम आहे पण आज आम्ही आपल्याला जी पद्धत सांगत आहो त्यामुळे गाजराचा हलवा चटकन आणि चविष्ट पद्धतीने तयार होईल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Private Job | टाटा मेमोरियल सेंटमध्ये भरती | करा अर्ज
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2021 : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरी करण्यास इच्छुक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकतात. टाटा मेमोरियल सेंटर रिक्रूटमेंट 2021 मधील सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आपण टाटा मेमोरियल सेंटरमध्ये संबंधित पदांसाठी अर्ज करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खसखस दूध पिण्याचे 10 आरोग्यदायी फायदे
आजकाल लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कळत नकळत आपणच काही आजारांना आमंत्रण दिलं आहे. वेळीच या समस्या आटोक्यात न ठेवल्यास त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लहान वाटणार्या या आजारांना आटोक्यात ठेवण्यासाठी दूधामध्ये खसखस मिसळून पिणं फायदेशीर आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्येही खसखस आणि दूधाचे मिश्रण पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गुलकंद खाण्याचे 5 फायदे जाणून घ्या | सविस्तर वाचा
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेने बनवलेले गुलकंद केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे फायदे जाणून घेतल्यानंतर आपण आजपासून गुलकंदचे सेवन करण्यास सुरवात कराल.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरणावर सुप्रीम कोर्टाचे ते लेखी आदेश | केंद्राचं बिंग फुटणार, त्याआधीच देशाला अशा टोप्या लावल्या - सविस्तर वाचा
भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरण | जे भाकीत करण्यात आलं होतं तेच घडलं? मोदींनी सगळा दोष चलाखीने राज्यांवर ढकलला
देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही. मात्र, कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाली, पण मोदी म्हणाले, आम्ही नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही. मात्र, कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, मोदी सरकारनंच पुनावालांना धमकी दिली | राष्ट्रवादीच्या या नेत्याकडून गंभीर आरोप
कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे अदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चहासोबत चुकूनही या गोष्टी खाऊ नका | होईल आरोग्याला नुकसान
प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 6 राज्यांमध्ये 100 रुपयांच्या पुढे गेले पेट्रोल | भाजपाला सुख-दुःखच नाही?
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. आज या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 101.52 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. या वाढीमुळे आता देशातील 6 राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | शेंगदाण्याचे आरोग्यदायी फायदे | पचनशक्ती सुधारेल आणि भूक वाढवेल
शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचे नवे कामगार कायदे | हातात येणारा पगार कमी होणार आणि PF'वर मोठा परिणाम
लवकरच काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार चार कामगार कायदे लागू करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या कामगार कायद्यांवर शेवटच्या टप्य्यात असून तो लवकरात लवकर लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा एकूण पगार पहिल्यापेक्षा कमी होणार आहे, तर पीएफ वाढणार आहे. कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जादा पैसे टाकावे लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे बेसिक सॅलरी, भत्ते आणि पीएफचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट