महत्वाच्या बातम्या
-
Health First | ज्वारीच्या भाकरीमध्ये आहे लोह जीवनसत्त्व | किडनी स्टोनचा त्रास होतो कमी
ज्वारी एक धान्यप्रकार आहे. ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात परभणी मोती, परभणी सुपरमोती, मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्रकार लागवडीत आढळतात. यात ‘हायब्रीड ज्वारी’ हाही एक प्रकार आहे. एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते. ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य आहे. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कावीळ रोगासह मुतखड्यावर गुणकारी आहे ऊसाचा रस
ऊस हा देशातील सर्वात महत्वाचा कृषी-औद्योगिक पिके आहे तसेच आपल्या देशातील सर्वात महत्वाचे नगदी पिकांपैकी एक आहे. देशात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व गोड गोड उत्पादनांसाठी ऊस ही प्राथमिक कच्ची सामग्री आहे आणि ऊसाचा रस हा एक उच्च-उर्जा पेय आहे जो नैसर्गिक गोड आणि परिष्कृत शर्करायुक्त पेय पदार्थांचे निरोगी पर्याय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुम्हाला सांधेदुखी आहे का ? | मग शेवगा तुमच्यासाठी फायद्याचा
शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषधात केला जातो.शेवगा हा उष्ण गुणाचा तसेच कफनाशक आहे. प्रक्रिया उद्योगाच्यादृष्टीने आरोग्यदायी शेवग्याची मागणी वाढत आहे. शेवग्याच्या पानांची भाजी व फुलांची कोशिंबीर करतात. शेवग्याच्या शेंगात व पानात अ आणि क ही जीवनसत्वे तसेच चुना (कॅल्शिअम), लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांतील बियांपासून तेल काढतात. या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | विलायती चिंच आहे अनेक रोगावर रामबाण उपाय | वाचा सविस्तर
ही आपली गावरान मेव्यातील चिंच. लालसर, गुलाबी बांगडीच्या आकाराचे आकडे असलेली ही चिंच म्हणजे एक हिरवागार सदाहरित वृक्ष. हा वृक्ष मूळचा पॅसिफिक महासागरानजीकचा रहिवासी आहे. म्हणूनच याचे नाव विलायती चिंच असे पडले. याचे इंग्रजी नाव ‘मनिला टॅमरिंड’ असून याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पिथेसेलोबियम डल्से’ असे आहे. लेग्युमिनोजी कुळात या वृक्षाची गणना केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना लसींचा तुटवडा आणि केंद्र सरकार ट्विटरवरील ‘ब्लू टिक’साठी भांडतंय - राहुल गांधी
नवे आयटी नियम लागू न केल्याने शनिवारी सरकारने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली. यात म्हटले आहे की, २६ मेपासून लागू सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमांचे ट्विटरने त्वरित पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे ट्विटरने शनिवारी अचानक टाकलेल्या पावलांनंतर केंद्राने ही नोटीस बजावली.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है? | देशाच्या बेरोजगारीने गाठला कळस, मे महिन्यात 45.6 टक्क्यांची नोंद
कोरोना महामारीत देशाच्या राजधानीत बेरोजगारीने उच्चांक गाठून ४५. ६ टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मुंबईस्थित सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) संस्थेने दिली आहे. CMIE’च्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ मधील बेरोजगारीचे प्रमाण २७.३ टक्क्यांवरून मे महिन्यात ४५.६ टक्के झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची रोग प्रतिकारशक्ती या घरगुती आहाराने वाढवा | केवळ औषधाने नव्हे
येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे काही तज्ञांच्या म्हणणे आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फूड सप्लीमेंट किंवा महाग डायट घेण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त घरात असलेले खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने घेण्याची गरज आहे. त्यासाठी आहार तज्ज्ञांनी दिलेले सल्ले
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना संधी | २५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५०% सब्सिडी | महिना ३ लाखांपर्यंत कमाई
कोरोनाकाळात देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरली आहे आणि त्यात अनेकांवर आर्थिक संकट देखील कोसळलं आहे. त्यामुळे काही स्वतःच करावं म्हटल्यास भलीमोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील पसे नाहीत ही दुसरी अडचण झाली आहे. त्यामुळे अनेकांना नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | काठी नगरपालिका सरकारी साहित्य चोरी प्रकरणी शुभेंदू अधिकारी आणि बंधूंवर गुन्हा दाखल
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्यावर काठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नगरपालिकामधून सरकारी साहित्य चोरुन नेण्याचे आरोप लावण्यात आले आहे. हा गुन्हा काठी नगरपालिका प्रशासकीय मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी 1 जून रोजी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डीझेलच्या किमतीचा भडका | मुंबईत 101.30 तर परभणीत 103.61 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आज या महिन्यात तिसऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. देशातील अनेक भागात पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईत 101.30 तर परभणीत राज्यातील सर्वात जास्त 103.61 रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळत आहे. तसेच, देशात सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये मिळ असून, तिथे एका लिटरसाठी 106.09 रुपये मोजावे लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कढीपत्ता तुमचं सौंदर्य वाढवायला करेल मदत | वाचा सविस्तर
कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कढीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच, पण कढीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस आणि त्वचाही चांगली होती.
4 वर्षांपूर्वी -
संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता अधिक | सचिन सावंत यांचं टीकास्त्र
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचा मृत्यू झाला असून आजही प्रतिदिन ३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतोय. त्यात भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यातील भीषण वास्तव समोर आल्याने जगभरातून मोदी सरकारवर टीका झाली आहे. मात्र यामध्ये मोदी आणि गंगा नदीवरील कोरोना मृतांच्या तांडवामुळे भाजपच्या हिंदुत्वाची देखील पोलखोल झाली आहे. परिणामी भाजप सहित आरएसएसची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी | केंद्र सरकार वाढवणार शेडनेट अनुदान | आवश्यक पात्रता वाचा
राज्यात हरिगृह, शेडनेट उभारणी खर्चात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना संरक्षित शेतीत अडचणी येत आहेत. दरम्यान खर्च अधिक होत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारदिलासा देण्याच्या विचारात आहे, केंद्र शासन शेडनेटच्या अनुदानात वाढ करण्याच्या तयारीत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यात मुख्यत्वे हरितगृह शेटनेट उभारणी केली जाते. त्यासाठी असलेले खर्चाचे मापदंड २०१४ पासून बलण्यात आलेले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
Bhulekh Mahabhumi | प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) ऑनलाईन कसं काढायचं?
केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांसाठी स्वामित्व योजना आणली आहे. या योजनेविषयी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं, “स्वामित्व योजना आता देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाणार असून यामुळे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या घराचं आणि जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
फॅक्ट-चेक | ट्विटरने २१ मे २०२१'ला सुरु केलेला रिव्हिव्ह प्रोग्रॅम | दिली होती पूर्व सूचना | भाजपकडून राजकारण
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमावली तयार केली होती. यासाठी फेब्रुवारी महिन्यात एक विधेयक लोकसभेत पास करण्यात आले होते. यावरुन केंद्र सरकार आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केळ्याची साल फेकून देता? | त्याआधी जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे आणि अनेक लोक नाश्ता म्हणून याचे सेवन दररोज करतात. हे एक सुपरफूड आहे जे अनेक आजारासोबत लढण्यास मदत करते. केळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपल्या पैकी बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर त्याचे छिलके (peels) दूर फेकून देतात.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | महागाईने लोकांचं जगणं महागलं | खाद्यतेलाची किंमत 11 वर्षात सर्वात जास्त
भारत देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. देशात पेट्रोल डिझेलसह इतर ही वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खाद्यतेलाच्या तेलाच्या किंमती 11 वर्षांत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारची वारंवार पोलखोल | माजी IAS अधिकाऱ्याच्या ट्विटर अकाउंट कारवाईसाठी केंद्राचा पुढाकार
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे, त्याची ब्लू टिक हटवत आधी अनव्हेरिफाईड केलं गेलं आणि नंतर काही तासात ते पुन्हा व्हेरिफाईड केलं गेलं. पण उपराष्ट्रपतीपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल ट्विटरची ही कारवाई झाल्याने भाजपने थयथयाट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी
केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजपमधील अंतर्गत वाद पेटला, प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा गोंधळ
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी ते कार्यकर्ते सर्वच असंतुष्ट असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ममता बॅनर्जींचं राजकीय वजन वाढल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट