महत्वाच्या बातम्या
-
प.बंगाल | तृणमूल सोडून भाजपात गेलेले नेते काही दिवसातच भाजपाला कंटाळले | ममतांना पत्र
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं असलं, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. तब्बल चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे. “भारतीय जनता पक्षात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय राहू शकत नाही,” असं म्हणत घरवापसी करून घेण्याची विनवणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अँड ऑस्कर गोज टू | मोदींची चित्रपट क्षेत्रातूनही फिरकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | च्यवनप्राश खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
सध्या करोना व्हायरसच्या संक्रमणासोबतच मान्सूनमध्ये होणा-या आजारांचा धोकाही आपल्या आजुबाजूने घुटमळतो आहे. सरकारने सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध औषधी वनस्पतींची आणि उपाययोजनांची ( औषधी काढे ) शिफारस केली आहे.पण या सगळ्याची चव कडू असल्याने लहान मुले या गोष्टींचे सेवन करण्यास कंटाळा करतात. याऐवजी त्यांना च्यवनप्राश खाऊ दिले तर मात्र मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल आणि मुले हे च्यवनप्राश खाण्यास कंटाळा सुद्धा करणार नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा लीक | डॉर्क वेबवर डेटा विक्रीला
प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. हॅकरने अहवाल सादर केला आहे, ज्यात 13TB Dominos डेटाचा अॅक्सेस मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डर्सची माहिती आहे ज्यात युजर्सचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरिरात जातो - डॉ. तात्याराव लहाने
देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कानात पाणी गेलंय? तर करा हे उपाय
अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. कानात पाणी जमा राहिल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर पाणी काढून टाकावे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अनशापोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या
बऱ्याच लोकांची सवय असते सकाळी उठल्यावर चहा पिण्याची. काही लोकांना तर पलंगावरच चहा लागतो. पण ही सवय चुकीची आहे. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनोश्या पोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊ या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मलमार्गातून रक्त येत असल्यास पाळा काही पथ्य । नक्की वाचा
मलमार्गातून होणारा रक्तस्त्राव एका ठराविक वेळी सारख्या प्रकाराचा आणि सामान्य रक्तासारखा कधीच नसतो. याची प्रस्तुती विविध प्रकारच्या माध्यमातून, वेळी अवेळी आणि भिन्न मात्रेमध्ये होऊ शकते. रक्तस्त्राव कसा होईल, कधी होईल आणि किती होईल हे अनेक बाबींवर अवलंबून असते. दररोज तर शौचास रक्त येत नाही परंतु अधून -मधून येत असल्यास तर हे पचन तंत्राशी संबंधित समस्या दर्शवते. या साठी डॉक्टर्स औषधोपचार करतात.
4 वर्षांपूर्वी -
बाबा रामदेव यांच्या त्या दाव्यानंतर IMA'कडून संताप | केंद्राकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी
रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांना अविश्वासर्हता दर्शवली आहे. एलोपॅथी ही मूर्ख आणि लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या दुधात तूप घालून प्यायल्याने होणारे फायदे
तूप खाल्ल्यानं वजन वाढतं असा साधारण समज झालाय. मात्र हा समज आयुर्वेदानुसार चुकीचा आहे. तूपामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, त्यानं वजन वाढत नाही, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं.तुपामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
ते दरवेळी स्वतःचे गुन्हे अशा प्रकारे मिटवतात | खुल्या मैदानात येण्याचं वचन देत TV'वर येऊन रडतात... आसूंजीवी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
ब्लॅक फंगस लढ्याविरुद्ध टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील - राहुल गांधी
म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला मोदी सरकारचं कुशासन जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आता या आजाराशी लढण्यासाठी ते टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सीरमची टीका | केंद्र सरकारने लसीचा स्टॉक व WHO'च्या मार्गदर्शक सूचनांचा विचार न करता लसीकरण सुरु केलं
देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात ४५ वर्षांपुढील व्यक्तीसह १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीपर्यंत लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आल्यानंतर लस तुटवड्याचं संकट उभं आहे. बहुतांश राज्यांतून लस नसल्याची ओरड होत असून, काही राज्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून लस खरेदीची तयारी सुरू केली आहे. असं असतानाच सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लस तुटवड्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है? | मोदींच्या नव्या भारतातील लोकांपेक्षा बांगलादेशातील लोकांचं प्रती माणसी उत्पन्न वाढलं
मागील काही काळापासून मोदी है तो मुमकिन है अशी टिमकी मिरवणाऱ्या केंद्र सरकारवर जागतिक स्तरावर नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षी देशाच्या जीडीपी’ने ऐतिहासिक निच्चांक गाठला होता. एकाबाजूला देश कोरोना आपत्तीने कोलमडलेला असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, महागाई आणि ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्वांचा बळी ठरत आहे तो सामान्य माणूस यात शंका नाही. मागील अनेक वर्षांपासून खंबीर असणारा देश सर्वच बाजूने खचताना दिसतोय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ३ लाखांच्या उंबरठ्यावर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ५७ हजार २९९ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५७ हजार ६३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंगाला खाज येत असेल तर करा हे घरगुती उपाय
तुम्ही निरिक्षण केलं असेल तर बहुतांश लोकांची त्वचा ही मुळातच कोरडी आणि रुक्ष असते. त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन केल्यानेही त्वचेवर खाज येऊ शकते. याव्यतिरिक्त शारीरिक स्वच्छता न राखणं हे देखील खाजेचं मोठं कारण बनू शकतं. या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही घरात बसून पूर्ण करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करा हे घरगुती उपाय
हायपरटेन्शन (हाय बीपी) ही एक समस्या आहे ज्यामुळे हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा आपण त्याबद्दल विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उच्चरक्तदाब दूर करू शकणार्या गोष्टींबद्दल जाणून घ्या-
4 वर्षांपूर्वी -
मान्सून अंदमानात दाखल | उन्हाळा विसरा, पावसाळा वेळेआधीच सुरु होणार
तौते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण मागील दोन दिवस ३-४ राज्यांमध्ये प्रचंड नुकसान केल्याचं पाहायला मिळालं. एकाबाजूला वादळ काही तास किंवा दिवसभर घोंघावुन संपेल आणि पुन्हा कडक उन्हाळा अंगावर झेलावे लागेल असे अंदाज बांधले गेले. मात्र जून ६ ते १२ जूनपर्यंत अंदमानमध्ये हजर होणारा मान्सून सर्वांचे अंदाज चुकवून २-३ दिवसात तेथे दाखल होणार असल्याचा निष्कर्ष हवामान खात्याने वर्तविला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गरम पाणी सतत प्यायल्याने आरोग्यास होतात तोटे
गरम पाणी पिण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहिती आहेतच. सकाळच्या विधी सुरळीत होण्यासाठी, वजन घटवण्यापासून ते त्वचेच्या समस्यापर्यंत… आरोग्याच्या असंख्य समस्यांपासून क्षणात आराम मिळावा यासाठी बहुतांश जण दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात. पण गरम पाणी प्यायल्यानं शरीरावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत तुम्हाला माहिती आहे का?
4 वर्षांपूर्वी -
Health First | आंबट गोड चिंच आहे आरोग्यास लाभदायक
आपल्याकडे चिंचेचा उपयोग अगदी पूर्वपरंपरागत करण्यात येत आहे. याचा आंबटगोड स्वाद कोणत्याही पदार्थाला अधिक रूचकर बनवतो. याचा उपयोग चटणी स्वरूपात अथवा पाणी पुरीमध्ये आंबटपणा आणण्यासाठी, आमटीमध्ये अथवा अनेक खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण याशिवाय चिंच अनेक आजारांपासूनही आपलं रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरते याची तुम्हाला माहिती आहे का? यामुळेच चिंचेचा उपयोग हा नियमितपणे आजतागायत करण्यात येतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY