महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्ती | कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं | दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती
सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारची मिनी रत्न कंपनी भारत सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) च्या बँक नोट प्रेस कार्यालयांमध्ये विविध पदांच्या 135 रिक्त जागांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
संकटकाळात आधी स्वत:चं कुटुंब, आर्थिक व्यवस्था आणि मग लोकांना मदत करा - गडकरी
राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षातील सहकार्त्यांना एक महत्वाचा आणि आपुलकीचा सल्ला दिला आहे. देशभरातील अनेक पक्षातील मंत्री, आमदार, खासदार तसेच नगरसेवकांनी कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव गमावला आहे. लोकांना मदत करणं यात काही वावगं नसलं तरी त्यालाच अनुसरून गडकरांनी काही अग्रक्रम ठरवून दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कच्ची पपई खाणे आहे आरोग्यास हितकारक
फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्ची पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्ची पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
बेरोजगारी-उपासमारीचं चित्र गडद होतंय | यूपीत युवक चक्क रस्त्याव सांडलेले दूध प्यायला
देशातील कोरोनाच्या दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन केल्याने बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न भीषण झाल्याचं चित्र आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या असून कित्येक लोक बेरोजगार झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डोळे निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी आहेत या सोप्प्या टिप्स
डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, पपई, संत्रे इत्यादींचे नियमित सेवन करावे. जर लहानग्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असेल किंवा तिरळेपणा जाणवत असेल, तर नेत्रविकार रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासाठी आपल्या दैनंदिनीमध्ये काही व्यायाम करावे. जेणे करून डोळे निरोगी आणि सुंदर दिसतील.
4 वर्षांपूर्वी -
भविष्यात मोदी 'कोविड स्मारका'ची घोषणा करतील आणि भक्त त्याला मोदींचा माष्टरस्ट्रोक म्हणतील - काँग्रेस
देशातील कोरोनाच्या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. राहुल यांनी रविवारी सोशल मीडियावर लिहिले- देशाला PM आवास नाही, श्वास हवा आहे! या माध्यमातून राहुल यांचे लक्ष्य सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील काम करण्यावर होते. या प्रकल्पांतर्गत पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाचे कामही सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या निलगिरी तेलाचे आरोग्यदायी फायदे
आपल्याकडे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहे जे त्वचा आणि केसांसह आरोग्यासाठीही तितकीच उपयोगी ठरते. असंच एक तेल म्हणजे निलगिरी तेल.निलगिरीचे तेल हे अत्यंत गुणकारी म्हणून ओळखण्यात येते. निलगिरी तेलाचा औषधीय उपयोग जास्त होतो. त्यामुळे बाम, इन्हेलर, रॅश क्रिम, मलम यामध्येही याचा उपयोग करण्यात येतो. विषाणूच्या संसर्गावरही निलगिरीचे तेल उपयुक्त आहे. त्यामुळे निलगिरी तेलाचे फायदे अधिक काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कवठ खाण्याने आपल्या शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
कवठ फळात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन नावाचे भरपूर पोषक असतात . हे बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन देखील समृद्ध आहे. विविध पौष्टिक पदार्थांनी समृद्ध झाल्यामुळे पोटात कवठ खूप फायदेशीर आहे.हे व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहे आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करते.
4 वर्षांपूर्वी -
युपी-बिहारमध्ये कोरोनाचा कहर | स्मशान भूमीत वेटिंग, बिहार व यूपीत गंगा नदीत १५० कोविड प्रेतं फेकली
सलग चार दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येत पाचव्या दिवशी काहीशी घट झाली आहे. देशात मागील २४ तासात ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. मागील चार दिवसांनंतर पहिल्यांदा इतकी कमी रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांसह मृतांचा आकडाही खाली आला आहे. मागील २४ तासादरम्यान ३ हजार ७४७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डार्क चॉकलेट्स खाण्याने आपल्या शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे
डार्क चॉकलेट्स भरपूर प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते. तर आम्ही आज तुम्हाला डार्क चॉकलेटपासून आरोग्यास होणा-या फायद्यांविषयी इत्यंभूत माहिती देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | केंद्रीय नीती आयोगाकडूनही मुंबई महानगरपालिकेच्या कामाची स्तुती | फडणवीस, दरेकरांना चपराक
मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, असे घडत आहे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतेय. हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
CoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार
एकीकडे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणत केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१० मे) होणाऱ्या सुनावणीआधी केंद्र सरकारने आपल्या लसीकरण धोरणाचा बचाव केला आहे. केंद्र सरकार १०० टक्के खरेदी स्वत: का करत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने या आधी केली होती. यावर केंद्राने उत्तर दिलं की, “आम्ही ५० टक्के लस खरेदी स्वत: करण्याचं धोरण विचारपूर्वक बनवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू
मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील Central Vista चं बांधकाम चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पाच्या किंमतीपासून त्याच्या बांधकामासाठी करोना काळात देखील विशेष परवानगी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. विरोधकांकडून या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर बोट ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथल्या बांधकामानंतर जगप्रसिद्ध अशा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर हा आता इतिहास झाला आहे. अनेकांनी याबाबद्दल खेद व्यक्त करत देश मोदींना कधीही माफ करणार नाही असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत सुप्रीम कोर्टाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते आसाम मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत मग्न होते
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेसमोर रोज नवे प्रश्न उभे राहताना दिसत असून, बेड, रेमडेसिवीरपाठोपाठ ऑक्सिजनसाठी सगळीकडे ओरड होताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांत ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असल्याने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. न्यायालयाने सरकारला करोनाविरोधातील उपाययोजनांवरून खडसावत १२ सदस्यांची एक राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयावरून शिवसेनेनं भाजपला सवाल करत आजच्या (१० मे) अग्रलेखातून चिमटा काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार
देशासह राजस्थान राज्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. परंतु, राजस्थानमध्ये पहिल्यांदा नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हर होणार्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांत ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. तरीदेखील राजस्थान सरकारने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. राज्यात उद्या सोमवार सकाळी 5 वाजेपासून 24 मे पर्यंत कडक निर्बंध असून यात सार्वजनिक-खाजगी वाहतूकही बंद असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पायाला दुर्गंधी येत असेल तर हे करा त्यावर उपचार। नक्की वाचा
उन्हात फिरताना चेहऱ्यावर, मानेवर, काखेत मध्ये घाम येतो. तो चटकन दिसतो. पण पावलांना येणारा घाम, तो दिसत नसल्यामुळे त्याचा त्रास फक्त त्या व्यक्तीलाच होतो. पावलांना आलेल्या घामामुळे दुर्गंधी निर्माण होते. तसंच ओले शूज आणि घामटलेले सॉक्स या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे
कोरोना संकटामुळे जगभर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक आहारतज्ज्ञ नागरिकांना झोपण्याआधी दररोज एक हेल्दी ड्रिंक पिण्याचा सल्ला देत आहेत. या ड्रिंकच्या सेवनाने अनेक आजारांना दूर ठेवता येईल किंवा आजार झाला तरी लवकर बरे होण्यासाठी मोलाची मदत मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरच्या घरी हे हेल्दी ड्रिंक तयार करणे शक्य आहे. या हेल्दी ड्रिंकचे नाव आहे अॅपल सायडर व्हिनेगर.
4 वर्षांपूर्वी -
मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो | मोदींना मेन्शन करत कलाकाराने प्राण सोडले
प्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा याचे कोरोना संसर्गानंतर रविवारी निधन झाले. पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हरलो आहे, अशा आशयाची पोस्ट राहुलने शनिवारीच फेसबुकवर केली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंजही हरला. दिग्दर्शक आणि थिएटर गुरु अरविंद गौड यांनी समाज माध्यमांवरून राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळण्यासाठी देखील केंद्राला एखादं पत्र लिहा - आ. रोहित पवार
राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL