महत्वाच्या बातम्या
-
इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे
गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील Central Vista चं बांधकाम चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पाच्या किंमतीपासून त्याच्या बांधकामासाठी करोना काळात देखील विशेष परवानगी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. विरोधकांकडून या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर बोट ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथल्या बांधकामानंतर जगप्रसिद्ध अशा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर हा आता इतिहास झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आज (९ मे) जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ४ लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसातला कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा आजही ४ हजारांच्या पार गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल
मागील महिन्यापासून भारतासाठी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे आणि अजूनही ते सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि अँटी व्हायरल औषधांची विमानं मोठ्या प्रमाणावर भारतातील विमानतळांवर उतरल्याचे अनेक वृत्तांमध्ये समोर आलं आहे. नवी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने पार्सल लोड केल्याचे फोटोसह देशाने पहिले आहे. पण काही दिवसांपासून बहुतेक मालवाहू विमानतळ हँगर्समध्ये खोळंबून बसली आहेत. कारण रुग्णालये आणि त्याप्रमाणे वितरण कसं करावं याबाबत मोदी सरकारमध्ये गोंधळ असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. खरंतर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते. आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने देशात औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्याबाबत एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स औषधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना सुचवेल. त्याचबरोबर हा टास्क फोर्स राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी एक वैज्ञानिक आणि व्यावहारिक फॉर्म्युलाही तयार करेल. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला. रिपोर्टनुसार, या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य आहेत. त्यापैकी 10 देशातील नामांकित डॉक्टर आणि दोन सरकारी स्तरावरील अधिकारी असतील.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकन संस्थेच्या इशाऱ्यानुसार भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू झाल्यास त्याला मोदी सरकारचं जबाबदार असेल - द लॅन्सेट संपादकीय
भारतात गर्दीच्या कार्यक्रमांमुळे कोरोनाचा धोका अधिक तीव्र होऊ शकतो, असा इशारा देण्यात आलेला असताना देखील मोदी सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानग्या दिल्या. राजकीय प्रचारसभा घेण्यात आल्या, असं म्हणत वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालीक असलेल्या द लॅन्सेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘द लॅन्सेट’ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे..
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या अर्धशिशीवर ( मायग्रेन )आहेत काही घरगुती उपचार
डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला त्रास होतो तर यूकेमध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारतामध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्याच लोकांमध्ये आढळतो.
4 वर्षांपूर्वी -
नवे नियम | ओळखपत्र, कोरोना रिपोर्ट नसला तरी कोविड संशयित रुग्णांना अॅडमिट होता येणार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. संशयित व्यक्तिलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या तेजपत्ता आहे आरोग्यास लाभदायी
भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी तेजपत्त्याचा उपयोग साधारणतः केला जातो. लोकांना वाटते याचा वापर केल्याने भाजीला चांगला सुगंध येतो. परंतु या तेजपत्त्याचे काही आरोग्यवर्धक गुणसुध्दा असतात. तेजपत्त्याच्या तेलात अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. या तेलाने अनेक प्रकारचे ऑयनमेंट बनतात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगस गुण असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाजर ज्यूस पिण्याने होणारे आरोग्यास फायदे
गाजरचा वापर अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, बी8, आयर्न, आणि कॉपरसारखी अनेक पोषकतत्व आढळतात. नियमित गाजरचा ज्यूस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. लठ्वपणा कमी करण्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी आहे. गाजरचा ज्यूस पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घ्या त्यासाठी काही खास टिप्स
उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे अनेकजण त्रस्त असतात. उन्हाळ्यात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, टॅनिंग, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
4 वर्षांपूर्वी -
३६ प्रचार सभांसाठी वेळ, पण मोदींना एखाद्या इस्पितळाला भेट देण्यासाठी वेळ नाही?, इतिहासातील निर्दयी पंतप्रधान - काँग्रेस
पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल, तामिळनाडूत टीएमसी-काँग्रेस आघाडी तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता आली आहे. आसाममध्ये भाजपाची सत्ता आली आहे. मागील अनेक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करत पाच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेतल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
कंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार!
देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे.कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.
4 वर्षांपूर्वी -
अजब सरकार | परदेशातून येणारी व्हॅक्सिन GST मुक्त, तर राज्य सरकारच्या व्हॅक्सिन ऑर्डरवर करोडोचा टॅक्स
देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली. दरम्यान, अनेक राज्यांनी लसीकरणावर भर दिला असला तरी त्यांना लस पुरवठा होताना दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
देशात मृत्यूचं तांडव | दबाव वाढला, ब्रिटनला पाठवायचे कोवीशील्डचे 50 लाख डोस भारतातच दिले जाणार
देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वॉशिंग्टन विद्यापीठाचा रिपोर्ट खरा ठरण्याच्या दिशेने | देशात एका दिवसात 4,191 कोरोना रुग्णांचा मृत्यू
देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली.
4 वर्षांपूर्वी -
लोकं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराचं मुख्यमंत्री योगींना पत्र
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Parenting Life | नवजात बाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे होणारे फायदे जाणून घ्या
बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो.
4 वर्षांपूर्वी -
शरीरातील ऑक्सिजन पातळीचं प्रमाण किती खाली घसरल्यावर चिंताजनक समजत आहात? - एम्सने दिली माहिती
कोरोना व्हायरसच्या महामारीनं देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटने श्वास घेण्याची समस्या सर्वाधिक उद्भवत आहे. सर्व रुग्णांना ऑक्सिजन देणं गरजेचे नाही परंतु एका रुग्णाला कोणत्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हे जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या मोड आलेल्या कडधान्यांचे आरोग्यदायी फायदे
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत डाएटही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य डाएट आणि व्यायाम केल्याने वजन आटोक्यात येण्यास मदत होते. वेट लॉस प्रोसेसिंगमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो. सुपरफूडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि हाय फायबर्स असतात. यात व्हिटामिन्सही मोठ्या प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL