महत्वाच्या बातम्या
-
Health First | मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीवर हे करा उपाय
मासिक पाळी ही महिलांमधील एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे.दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरं जावंच लागतं.प्रत्येक महिलांची शारीरिक रचना, आहार, जीवनशैली निरनिराळी असल्याने मासिक पाळीचा त्रासदेखील प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. मासिक पाळीत काहीच्या पोटात वेदना होतात.शिक्षण अथवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. यासाठीच तुम्हाला मासिक पाळी पोट दुखणे उपाय माहीत असणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री मोजे घालून झोपल्याने होतात शरीरावर दुष्परिणाम
थंडीपासून बचावासाठी लोक आपली खास काळजी घेतात. शरीर गरम ठेवण्यासाठी लोक गरम कपडे घालतात. यावेळी कान आणि पाय गरम ठेवण्यासाठी अनेक लोक मोजे पायात घालूनच झोपतात. मात्र हे आपल्यासाठी घातक ठरू शकते. मोजे घालून झोपल्याने आपण अनेक गंभीर आजारांच्या तडाख्यात सापडू शकता. जाणून घ्या कोणत्या आजारांचा धोका मोजे घालून झोपल्याने वाढतो.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी लढण्याची जवाबदारी राज्य सरकारांची | मोदींची जवाबदारी फक्त निवडणुका लढण्याची - काँग्रेस
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉन अभी जिंदा है! छोटा राजनच्या मृत्यूची अफवा
दरम्यान, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय
काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला केंद्र सरकारविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करु नका - सुप्रीम कोर्ट
केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकतंच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा अशी मागणी केली असताना केंद्राने मात्र असमर्थता दर्शवली आहे. यावरुनसर्वोच्य न्यायालयाने केंद्र सरकारला गुरुवारी फटकारलं असताना आज पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू डीएमके-काँग्रेस आघाडीचा निर्णय | कोरोना रुग्णांचा खाजगी इस्पितळातील खर्च राज्य सरकार करणार
डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज (७ मे) राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ३३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांमध्ये १९ माजी मंत्री आणि १५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी फोन केला अन ‘काम की बात’ सोडून फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली' | झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. त्यांच्या याच ‘मन की बात’वरुन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी चक्क पंतप्रधानांचाच समाचार घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी फोन केला पण ऐकून न घेता फक्त स्वतःचंच सांगत बसले असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासात 4 लाख 14 हजार 188 नवे कोरोनाबाधित | तर 3,915 रुग्णांचा मृत्यू
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मदत जातेय कुठे? परदेशातून आलेल्या मदतीची माहिती कुठे मिळेल? PM केअर्स पार्ट 2 - काँग्रेस
मागील महिन्यापासून भारतासाठी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे आणि अजूनही ते सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि अँटी व्हायरल औषधांची विमानं मोठ्या प्रमाणावर भारतातील विमानतळांवर उतरल्याचे अनेक वृत्तांमध्ये समोर आलं आहे. नवी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने पार्सल लोड केल्याचे फोटोसह देशाने पहिले आहे. पण काही दिवसांपासून बहुतेक मालवाहू विमानतळ हँगर्समध्ये खोळंबून बसली आहेत. कारण रुग्णालये आणि त्याप्रमाणे वितरण कसं करावं याबाबत मोदी सरकारमध्ये गोंधळ असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खळखळून हसण्याचे शरीरास होतात आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
लाफ्टरला जगातील सर्वात बेस्ट मेडिसिन समजले जाते. अनेक आजार केवळ हसण्याने बरे होतात. जेव्हा आपण हसतो तेव्हा मेंदूतील सर्व स्नायू सक्रिय होतात. रक्तसंचार वेगाने वाढतो. याशिवाय शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. हे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या ब्लॅक टी चे फायदे । नक्की वाचा
बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृततुल्य पेय आहे. काही जणांना चहाची इतकी आवड असते की, दिवसभरात चहा न प्यायल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं. चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वाद होताना दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी (Black Tea) चे अनेक फायदे आहेत.अनेकवेळा काळ्या चहाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. खऱ्या अर्थाने एनर्जी वाढवण्याचं काम काळा चहा करतो.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | भारताला नव्या पंतप्रधानांची गरज - स्वरा भास्कर
सध्या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोनामुळे दररोज कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. कित्येक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. या सर्व परिस्थितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत स्वराने चक्क पंतप्रधान बदलण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ट असे भरलं पापलेट बनवा घरच्या घरी
भरलं वांग, भरली मिरची भरलं कारलं आणि अजून त्यात भर म्हणजे भरलं पापलेट . नॉनव्हेज खाण्याच्या दिवशी हे नक्की बनवा. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कुरकुरीत आणि खमंग अश्या करंदीच्या वड्यांचा नक्की आस्वाद घ्या
आपल्या घरी कोथिंबीर,कोबी,पालकाच्या वड्या नेहमी बनवल्या जातात पण नॉनव्हेज वड्या क्वचितच बनल्या जातात . खास त्यासाठी आम्ही ओल्या करंदीच्या वड्यांची पाककृती तुम्हाला सांगणार आहोत. या वड्या खमंग आणि कुरकुरीत लागतात. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजप IT सेलचा पराक्रम | टीएमसीच्या बदनामीसाठी हिंसाचारात मृत कार्यकर्ता म्हणून पत्रकाराचा फोटो वापरला
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या हिंसाचारात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षानं केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल युनिटनं समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट टाकली आहे. त्या व्हिडिओत चुकीचा फोटो वापरल्याने मोठी नाचक्की झाली आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता माणिक मोईत्रा याच्याऐवजी इंडिया टुडेचा पत्रकार अभ्रो बॅनर्जी याचा फोटो लावला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट
देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने गंभीर रूप धारण केलेलं असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स आणि लस अशा सगळ्या आवश्यक घटकांची वानवा आहे. इतकी कठीण परिस्थिती असूनही,का ही ठिकाणी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडी तरी वाढू लागल्याने येत्या काही दिवसांत लाट ओसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तरीही सुटकेचा निश्वास सोडण्यासारखी परिस्थिती अद्याप आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस
देशभर सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे इस्पितळं अत्यंत दबावाखाली आहेत. त्यात केंद्राकडे प्रभावी ऑक्सिजन वितरण प्रणाली नसल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती अजूनच गंभीर होत चालली आहे. त्यात दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुतीही केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू
कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी
कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS