महत्वाच्या बातम्या
-
मोदींच्या वाराणसीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा | गरजेच्यावेळी आमचे खासदार नरेंद्र मोदी कुठे आहेत? जनतेचा सवाल
कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.
4 वर्षांपूर्वी -
भाजप जिंकलं तिथेच सर्वाधिक गोंधळ | जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव - ममता बॅनर्जी
त्या संदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भारतीय जनता पक्ष जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भारतीय जनता पक्ष जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे”.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत
संध्याकाळी खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असत. पण हलकं फुलकं पाहिजे . म्हणून चपात्या उरल्या असतील तर आपण घरच्या घरी चाट करू शकतो . म्हणून चपातीपासून तयार केलेल्या चाटची कृती पहा. तुम्हाला नक्की आवडेल.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नाश्त्याला उत्तम असे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे
सकाळच्या नाश्त्यामध्ये तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळले आहात का? मग एकदा हिरव्या मुगाच्या डोशांचा आस्वाद नक्की घ्या. हा डोसा तयार करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.हा डोसा आरोग्यासाठी पौष्टिक आणि पचनासाठी अतिशय हलका आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा | किती धोकादायक असेल हे सांगू शकत नाही - केंद्र सरकार
देशातील कोरोनाची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे. राघवन बुधवारी कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उरलेल्या भाताची भजी आहे चटपटीत आणि खमंग बघा बनवून !
उरलेल्या भाताचं करायचं काय असा नेहमी प्रश्न पडतो. बऱ्याचदा केवळ फोडणीचा भात केला जातो अथवा थालिपीठ लावलं जातं. यापलीकडे जाऊन उरलेल्या भाताचं नक्की काय करता येणार? तर उरलेल्या भाताची चविष्ट आणि कुरकुरीत भजीही बनवता येतील. उरला असेल भात तर आजच्या आज ही भजी करून बघा. त्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे आणि काय आहे कृती ते खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं
वरणफळं हा बनवायला अतिशय सोप्पा पदार्थ आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यास आपण ते एक वेळेचं जेवण म्हणूनही बनवू शकतो. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अंगातील दाह कमी करणारा आरोग्यदायी दही भात नक्की करा
महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांमध्ये स्वयंपाकात दही भात हमखास केला जातो. एकतर दही भात करणे फार सोपे असल्यामुळे तो घाईच्या वेळी पटकन करता येतो किंवा तुमचं पोट बिघडलं असेल, अती जुलाब होत असतील, अंगामध्ये उष्णता वाढली असेल, अचपनाचा त्रास होत असेल अशा वेळी हा साधा दही भात खाणं नेहमीच चांगलं ठरतं. तर जाणून घ्या त्याचे साहित्य आणि कृती
4 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनासंबंधित चांगल्या नियोजनाची आठवण, दिल्लीला सल्ला
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे. अशावेळी काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय. त्याचबरोबर व्हेटिलेटर्सही कमी पडत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी आणि आजही ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. ‘देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्राने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही तसं करु शकत नाही’, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाकावरील ब्लॅकहेड्स नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
ब्लॅकहेड्स म्हणजे चेहऱ्यावरील सौंदर्यावर एक डागच. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करून ब्लॅकहेड रिमूव्हर नीडलाचा वापर केला जातो. तर कधीतरी खूपच त्रास सहन करावा लागतो. कितीही प्रयत्न केला तरीही हे ब्लॅकहेड्स पूर्णपणे जात नाहीत. धूळ, माती, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे चेहऱ्यावर येणारे हे ब्लॅकहेड्स संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. तुम्ही तुमच्या घरीच यावर सहज आणि सोपे उपाय करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असते.काहीतरी थंड प्यावयास वाटत. म्हणून बाहेरचे कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा घरीच किवी फळाचं मॉकटेल बनवा आणि ताजतवानं व्हा. त्याची पाककृती खालीलप्रमाणे दिली आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल
हॉटेलमधील आपण कॉफीचे बरेच प्रकार चाखले असतील. पण थोडं फार तश्या स्वरूपाचे प्रकार आपण घरी केले तर किती मज्जा येईल . म्हणून कॉफीची जरा वेगळी रेसिपी आम्ही बनवत आहोत . त्यासाठी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
राजकारणापलीकडचे नितीन गडकरी | तुम्ही ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो' म्हणाले होते आणि मनसेची मोठी मागणी मार्गी
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही.सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळू लागले.
4 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जीं यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी(आज)सकाळी 10:50 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एक चकीत करणारी घटना घडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी यावेळी ममता बॅनर्जींना राज्यातील हिंसा बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना दिल्या.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा कमी नाही - अलाहाबाद हायकोर्ट
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जबाबदारी असणाऱ्यांना अलाहाबाद हायकोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. रुग्णालयात ऑक्सिजनअभावी करोना रुग्णांचा मृत्यू होणं गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही अशा शब्दांत हायकोर्टाने सुनावलं आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. लखनऊ आणि मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या करोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या पोस्टची दखल घेताना खंडपीठाने हा निष्कर्ष नोंदवला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेत भष्टाचार | कोरोना रुग्णाच्या एका बेडसाठी 25 ते 50 हजारांचा भाव, दोघांना अटक
देशात कोरोनाची दुसरी लाट थांबायचे नावच घेत नाहीये. 3 दिवस नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, पण मंगळवारी पुन्हा संक्रमितांचा आकडा वाढला. देशभरात मागील 24 तासात 3 लाख 82 हजार 602 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगातील सर्वाधिक संक्रमित देश अमेरिकेत आढळलेल्या नवीन संक्रमितांच्या नऊ पट आहे.
4 वर्षांपूर्वी -
१८ ते ४४ लसीकरणासाठी पैसा राज्य सरकारांचा आणि लसीकरण सर्टिफिकेटवर फोटो पंतप्रधान मोदींचा
देशातील अनेक राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, यासाठी लसीकरणापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, ज्या लोकांना नोंदणी करणे अशक्य आहे. अशा लोकांना आता आधारकार्डच्या मदतीने लसीकरण केले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | ब्राम्हण पद्धतीची डाळिंबी उसळ घरी करून पहा
डाळिंबी उसळ म्हणजे वालाची उसळ. ही कडव्या वेळापासून बनवली कि अतिशय उत्तम लागते . ब्राह्मणी लोक मुंज,लग्न,डोहाळे जेवण आणि इतर काही सण समारंभात आवर्जून बनवतात. तीच डाळिंबी उसळ पण वेगळ्या पद्धतीची आम्ही बनवली आहे तिची पाककृती खालीलप्रमाणे
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | केंद्र सरकार ऑक्सिजन पुरविण्याबाबतचं आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरलंय - दिल्ली हायकोर्ट
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांचे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेक हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दिल्ली हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही, असे म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही | कडक लॉकडाउनची गरज - डॉ. रणदीप गुलेरिया
एम्स’चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा मोठा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS