महत्वाच्या बातम्या
-
Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त, मुलांच्या शाळाही जळून राख, महिलांचा रोष रस्त्यावर
Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त आली असून मुलांच्या शाळाही जळून राख झाल्याने महिलांचा रोष आता रस्त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी दिसत नसल्याने सर्व रोष सुरक्षा यंत्रणांवर व्यक्त होतं असल्याने परिस्थती अजून गंभीर होऊ लागली आहे. विशेष म्हणजे मागील ५० दिवस संपूर्ण राज्य दंगल आणि हिंसाचाराने जळत असताना देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्द काढलेला नसल्याने भाजप विरोधात रोष विकोपाला पोहोचल्याच स्थानिक वृत्त वाहिन्या सांगत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? राहुल गांधी की मोदी? या सर्व्हे आकडेवारीने भाजपाची झोप उडणार
Lok Sabha Election 2024 | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अलीकडच्या काळात समोर आलेल्या विविध विधानसभा आणि लोकसभा सर्वेक्षणांमधून काँग्रेसला होतं असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोदींसाठी तिसऱ्यांदा सत्तेत येणं अवघड असल्याचे देखील संकेत मिळत आहेत. पण आता विरोधकांच्या आघाडीने भाजप मोठ्या पराभवाच्या अजून जवळ जातं असल्याचं म्हटलं जातंय.
1 वर्षांपूर्वी -
केजरीवाल आमच्या डोक्याला बंदुक लावून निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाहीत, अध्यादेशाच्या मुद्द्यावर आप'ला काँग्रेसचं प्रत्युत्तर
Lok Sabha Election 2023 | केंद्राने आणलेल्या अध्यादेशावरून केजरीवाल सरकार आणि काँग्रेसमध्ये संघर्ष कायम आहे. विरोधी पक्षांच्या सर्वसाधारण सभेनंतर ‘आप’ने स्पष्टपणे सांगितले आहे की, अध्यादेशाच्या विरोधात संसदेत मतदान करण्याचे आश्वासन दिल्याशिवाय काँग्रेससोबत कोणत्याही आघाडीत किंवा बैठकीत सहभागी होणार नाही.
1 वर्षांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची नवी टीम तयार, या राज्यांमध्ये मोठे बदल होणार, भाजपच्या पराभवाचा प्लॅन
Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या नव्या टीमचा आराखडा तयार केला आहे. उदयपूर नवसंजीवनी आणि रायपूर महाधिष्ठीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करून अनेक युवा नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याची पक्षाची तयारी आहे. त्याचबरोबर संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक प्रदेशाध्यक्षही बदलण्यात येणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BJP BMC Politics | ED ने कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही, मग हेडलाईन मॅनेजमेंट करतंय कोण? माध्यमांकडे व्हाट्सअँप PR?
BJP BMC Politics | मुंबई महानगपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. स्वतः मोदी-शहा यांना मुंबई महानगरपालिका काही करून हवी आहे. जिथे आर्थिक शक्ती तिथे मोदी शहा नेहमी आग्रही असतात हे सातत्याने पाहायला मिळालं आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांना ED धाडीतून लक्ष करण्यात येतं आहे. महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांसाठी कोणतही काम उरलं नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना केवळ ED च्या अधिकाऱ्यांना धाड टाकण्यासाठी संरक्षण देणं हेच काम उरल्याचं पाहायला मिळतंय. सर्व चौकश्या केवळ ED कडे देण्याचा सपाटा लावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
2024 मध्ये भाजपचा मोठा पराभव होणार, 6 महिन्यानंतर भाजपचे अनेक बडे नेते ED, CBI, NIA कारवाईत तुरुंगात असतील - सत्यपाल मलिक
Lok Sabha Election 2024 | मागील दोन महिने मुख्यमंत्री नितीश कुमार देशभरात फिरले आहेत. या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना ते स्पष्ट सांगतात की, भाजपचा विजय रथ रोखायचा असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. त्यासाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच छोट्या प्रादेशिक पक्षांनाही एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या भेटी आणि बैठकांमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या मेहनतीची पाटण्यातील बैठकीनंतर लिटमस टेस्ट असणार आहे. अनेक अडथळ्यांनंतर आज (23 जून) पटना येथे विरोधी पक्षांची भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता असलेली बैठक होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Opposition Unity Meeting | पुढील महिन्यात सिमल्यात विरोधी पक्षनेत्यांची दुसरी बैठक, प्रत्येक राज्यात वेगवेगळी रणनीती
Opposition Unity Meeting | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मजबूत आघाडी तयार करण्यासाठी 15 भाजपविरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येत पाटण्यात बैठका सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक सुमारे साडेचार तास चालली. या बैठकीत नितीश यांना युतीचे संयोजक करण्याबाबत चर्चा झाली असली तरी पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | ही बैठक विरोधकांच्या एकजुटीची आहे, तुमच्यासाठी नाही, कोणते निर्णय कुठे घेतात हे समजून घ्या, काँग्रेसने झापले
Lok Sabha Election 2024 | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीपूर्वी अल्टिमेटम दिला होता, त्यांना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. या अध्यादेशावर काँग्रेसने भूमिका जाहीर न केल्याने पाटणा येथील विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला असताना आम आदमी पक्षाला काँग्रेसने सध्या थांबण्यास सांगितले आहे.
1 वर्षांपूर्वी -
2024 मध्ये लोकसभेच्या 351 जागांवर कडवी लढत होणार, विरोधकांच्या बैठकीत नवे समीकरण जुळल्यास भाजपचा मार्ग अवघड
Lok Sabha Election 2024 | शुक्रवारी पाटण्यात झालेल्या बिगर भाजप पक्षांच्या महाकुंभात एनडीएशी एकजुटीने लढण्याचा करार झाल्यास देशात नवे राजकीय समीकरण आकार घेईल. परस्परविरोधी आणि समविचारी पक्षांचे हे समीकरण तयार झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला लोकसभेच्या सुमारे ३५१ जागांवर कडवी टक्कर मिळणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, झारखंड, पंजाब आणि दिल्ली मध्ये लोकसभेच्या 283 जागा आहेत. तर काँग्रेसशासित चार राज्यांमध्ये तब्बल 68 जागा आहेत आणि येथे काँग्रेसची मजबूत पकड आहे.
1 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिका टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करणारे स्थायी समिती अध्यक्ष शिंदे गटात... तर कोर्टात शिंदे-फडणवीसांची फजिती निश्चित
BMC Election Politics | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावर आल्या असून मोदी-शहा मुंबईसाठी खूप आग्रही आहेत आणि शिंदे त्यांच्या मुठीत असल्याने ED कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत काल अंमलबजावणी संचलनालय (ED) ने २० ते २१ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. आज सुद्धा धाडींचे सत्र सुरू आहे. ज्यांच्यावर काल ईडीने धाडी टाकल्या होत्या ते सूरज चव्हाण जे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच सूरज चव्हाण यांच्या राहत्या घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट देखील घेतली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | 2024 मध्ये जनतेला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल - अमित शहा
Amit Shah | 2024 मध्ये काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करत असून जनतेला नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सभेत बोलताना अमित शहा यांनी विचारले की, 2024 मध्ये पंतप्रधान कोण होणार, राहुल बाबा की नरेंद्र मोदी? असा प्रश्न केला. छत्तीसगडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने अमित शहांचे राज्यात दौरे सुरु झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
मणिपूर हिंसाचार ते कोणत्याही विषयावरून वाढणारं धामिर्क हिंदू-मुस्लिम तेढ, अमेरिकेत 'क्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया' वॅनसह निदर्शनं
PM Modi on US Visit | पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतापासून ते राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटण्यापर्यंतचे फोटो येत आहेत. या फोटोंसोबतच सोशल मीडियावर असे काही फोटोही व्हायरल होत आहेत, ज्यावर वाद होत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Monsoon Update | या तारखेला मान्सून दाखल होईल, मुंबई-महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, IMD'ने दिली आनंदाची बातमी
Monsoon Update | महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला असला तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अद्याप मान्सूनदाखल झालेला नाही. हवामान खात्याने (आयएमडी) गुरुवारी यासंदर्भात मोठे अपडेट दिले आहे. दहा दिवसांच्या विलंबानंतर नैर्ऋत्य मोसमी वारे २३ ते २५ जून दरम्यान मुंबईत दाखल होणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | 50 दिवसांपासून मणिपूर मध्ये हिंसाचार, अनेक चर्च आणि हजारो झोपड्या, फ्लॅट, बंगले जाळले, हजारो लोकं बेघर
Manipur Violence | सीमावर्ती मणिपूर राज्यात दीड महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मणिपूर गेल्या ५० दिवसांपासून जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप देशातील प्रमुख विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी आपल्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adipurush Movie | 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती भाजपने केली आहे, राजकारणाचा प्रयत्न फसताच भाजप नेते शांत झाले - मुख्यमंत्री भूपेश बघेल
Adipurush Movie | छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आदिपुरुष या वादग्रस्त चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हा चित्रपट भाजपच्या लोकांनी बनवला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. श्रद्धेचा अपमान करणाऱ्या या चित्रपटाबाबत भाजपचे नेते गप्प आहेत, असेही ते म्हणाले. आदिपुरुषचे संवाद आक्षेपार्ह आणि बेतल असून त्यांचे सरकार चित्रपटावर बंदी घालण्याचा विचार करू शकते, असेही भूपेश बघेल यांनी सांगितले. रामानंद सागर यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून लोकप्रिय टीव्ही मालिका रामायण बनवली होती, असा मजेशीर दावाही बघेल यांनी केला.
1 वर्षांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | 'वन अगेन्स्ट वन' फॉर्म्युला तयार, विरोधक लोकसभेच्या जागा 450 लढवणार, पाटण्यात निश्चित होणार?
Loksabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात २३ जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत एक विरुद्ध एक, जातीय जनगणनेवर एकमत, केंद्रीय यंत्रणांविरोधात आंदोलन, हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण आणि एकत्रित विरोध या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही बैठक १२ जून रोजी होणार होती. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी देशाबाहेर असल्याने ती पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी राहुल ब्रिटनच्या प्रदीर्घ दौऱ्यावर होते.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | अमेरिकेत विमानतळावर मोदींच अधिकाऱ्यांकडून स्वागत, नेहरूंच्या स्वागताला राष्ट्राध्यक्ष विमानतळावर हजर असायचे, मार्केटिंगची पोलखोल
Viral Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात तिसऱ्यांदा अमेरिकेत दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री ते न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर उतरले. अमेरिकेत त्यांचे भव्य स्वागत केले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. याशिवाय अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करणार असल्यानेही त्यांचा हा दौरा खास आहे. मात्र अमेरिकेत प्रथमच भारताच्या एखाद्या पंतप्रधांना मान मिळतोय असा भ्रम भाजप नेते आणि पदाधिकारी समाज माध्यमांवर अर्धसत्य मांडत आहेत. त्याबद्दल येथे सविस्तर जाणून घेऊया.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | मी मोदींचा फॅन आहे हे सांगताना एलॉन मस्क का हसले असावेत हे फडणवीसांना समजलं का? त्यांची चीनबद्दलची स्तुती फडणवीसांनी ऐकावी
Viral Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी (20 जून) त्यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी असलेल्या टेस्लाच्या भारतात येण्याबद्दलही चर्चा झाली.
1 वर्षांपूर्वी -
Modi US Visit | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींसमोर मानवी हक्काचे मुद्दे उपस्थित करावेत, अमेरिकी खासदारांची मागणी
Modi US Visit | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे सहकारी डेमोक्रॅट्स पक्षाने मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यात त्यांच्यासमोर मानवाधिकारांचे मुद्दे उपस्थित करण्याची विनंती केली. दोन्ही देशांमधील संबंधातील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या दौऱ्यासाठी मोदी मंगळवारी वॉशिंग्टनला रवाना झाले.
1 वर्षांपूर्वी -
आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याही पराभवाची तयारी, दीपक जोशी मैदानात
Congress leader Deepak Joshi | मध्य प्रदेश भाजपाचे माजी मंत्री दीपक जोशी शनिवार रतलाम येथे दौऱ्यावर आले होते. महिनाभरापूर्वी भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रतलाम येथे ते एका खाजगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते दीपक जोशी म्हणाले की, कमलनाथ यांचं काँग्रेस पक्षात वजन आणि शब्दाला मान आहे, त्या पक्षात त्यांचा स्वतःचा असा दृष्टिकोन सुद्धा आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल