महत्वाच्या बातम्या
-
रेमडेसिविरचा तुटवडा तरी राजकीय व्यक्तींना मिळते कसे? | दिल्लीत तुटवडा तरी सुजय विखेंना कशी मिळाली - कोर्टाचे सवाल
दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आल्यामुळे वादाच्या आणि टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन”, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार । नक्की वाचा
बऱ्याचदा खेळताना अथवा ऑफिसमध्ये, घरी कोणतंही काम करत असताना अचानक पाय मुरगळतो. पाय मुरगळला तर लोक बऱ्याचदा गंभीरपणाने घेत नाही. त्यामुळे काही दिवसानी पायातील दुखणे वाढते आणि ते असह्य होते.त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मुरगळणे गंभीर असो वा हलक्या पद्धतीचे. पण त्याचा उपचार तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता. पाय मुरगळल्यावर डॉक्टरां कडून सुध्दा घरातच काळजी घेण्याची एक पद्धत सांगितली जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाणे आरोग्यास हितकारक आहे ते कसे जाणून घ्या
ज्वारीच्या भाकरीचे फायदे खूपच गुणकारी आणि आरोग्यदायी असे आहेत.पचायला हलकी आणि आरोग्यदायी अशा ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने त्याचे खूप आरोग्यदायी फायदे तुम्हाला होऊ शकतात. ज्वारी ही तंतूमय पदार्थ असल्याने पोट साफ राहते. मुंबईत सहसा भाकरी जास्त बनवत नाही. कारण मुंबईच्या वातावरणात ती जास्त पचतही नाही. मात्र गावाकडे आजही ज्वारी, बाजरीच्या भाकरीला महत्व आहे. गावाकडे चपातीपेक्षा भाकरी हा प्रकार जास्त पाहायला मिळते कारण तेथील वातावरणही त्यासाठी पोषक असते. मात्र कोणत्याही वातावरणात पचण्यास हलकी असते ज्वारीची भाकरी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मैदा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक कसा आहे हे जाणून घ्या
गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा. मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आपले आरोग्य निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी रोज योगा करा
तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. योगा आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्की योगाचं काय महत्त्व आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
लसींच्या दरांबाबत केंद्र सरकार काय करतंय?, ही राष्ट्रीय आणीबाणी नाही तर काय? - सुप्रीम कोर्ट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची कमतरता आणि दुसऱ्या अडचणींविषयी सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. कोर्टाने केंद्राला विचारले की, संकटाचा सामना करण्यासाठी तुमचा नॅशनल प्लान काय आहे? लसीकरण हा प्रमुख पर्याय आहे का?
4 वर्षांपूर्वी -
Health First | लाल भोपळा आहे आपल्या आरोग्यास फायदेशीर
भोपळा हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते ती “चल रे भोपळ्या टुनूक टुनूक” म्हणणारी लहानपणीच्या गोष्टीमधली, लेकीकडे जाणारी म्हातारी आणि जंगली प्राण्यापासून तिला लपवणारा भलामोठा भोपळा. पण भोपळ्याचं महत्त्व या गोष्टींपुरतंच मर्यादीत नक्कीच नाही.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI बँकेत 5237 क्लार्क पदांसाठी भरती | त्वरा करा
SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती काढली आहे. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णसंधी आहे. एसबीआयने क्लार्कच्या 5237 पदांवर भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही गेल्या वर्षी लोकांना थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याने काय झाले? | दुसऱ्या लाटेला मोदी सरकारच जवाबदार
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत थोडी फार घट होताना दिसत आहे.भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | गवती चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे
: हिवाळा सुरु झाला की, अनेकांना सर्दी, खोकला असे आजार सुरु होतात. यावर कितीही औषधांचा भडिमार केला तरी देखील सर्दी, खोकला काही लगेच बरा होत नाही. मात्र, त्या अँटिबायोटिकबरोबर काही आयुर्वेदिक औषधांचा त्या मनाने चांगला फायदा होतो. यामध्ये गवती चहा एक महत्त्वाचा ठरतो.म्हणून एक कप गवती चहात दडले आहेत हे गुण.
4 वर्षांपूर्वी -
न्यायालयाने झापल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग, २ तारखेला विजयी मिरवणुकांवर बंदी
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, अशी खरमरीत टिप्पणी काल मद्रास उच्च न्यायालयानं केली. उच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली. निवडणूक असलेल्या राज्यांत हजारोंच्या सभा सुरू होत्या, तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का, अशा सवाल न्यायालयानं उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
मोदींवर पूर्ण विश्वास, ते मद्रास कोर्टाच्या टिप्पणीला गांभीर्याने घेतील असा मला विश्वास - संजय राऊत
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे - केंद्र सरकार
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
Health first | लिची फळ खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे
मॉन्सून आल्यानंतर लोकांना रणरणत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. यावेळी मान्सून लवकर दाखल झालाय. या सिझनमध्ये अनेक असे फळं मिळतात, जे खाऊन आपण पावसाळ्यात पण हेल्दी राहू शकतो. यापैकीच एक फळ म्हणजे लीची. लीची खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे. लीची हे रसाळ फळ भारतातील अनेक भागांमध्ये उगवलं जातं. या फळात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. जे हेल्दी लाईफसाठी अनेक प्रकारानं फायदेशीर ठरतात. तर सौंदर्याशी निगडितही अनेक फायदे यातून मिळतात.
4 वर्षांपूर्वी -
Health first | दुधात खारीक उकळवा आणि प्या, होतील आरोग्यदायी फायदे
ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो.
4 वर्षांपूर्वी -
कृपया घाबरू नका आणि ऑक्सिजन व कोरोना संबंधित औषधे जमा करून ठेवू नका - डॉ. रणदीप गुलेरिया
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
ते 'लोटस' नव्हतं... खरं तर ते 'लूट-अस' होतं - तेजप्रताप यादव
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
Health first | जाणून घ्या उन्हाळयात माठातील पाणी पिण्याने होणारे आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात जेव्हा तहान लागते तेव्हा थंड पाणी पिण्याची इच्छा होते. हल्ली प्रत्येक घरात फ्रीज असतोच असतो. उन्हाळ्यात थंड पाण्याची इच्छा झाली की काहीजण फ्रीजमधील पाणी पितात. मात्र देशी फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या माठातील पाण्याची चवच काही निराळी असते. माठातील पाणी आरोग्यासाठी नेहमी चांगले असते. यातील पाणी प्यायल्याने अनेक रोगांशी लढण्याची ताकद असते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | शेवग्याच्या शेंगांचे आहारातील महत्व जाणून घ्या
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन नव्हे 'क्लोजडाऊन' | महाराष्ट्रात लादलेले कडक निर्बंधही तसेच कॉपी केले
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M