महत्वाच्या बातम्या
-
निर्मला सीतारमन म्हणतील की ICU, व्हेन्टिलेटर्स आणि ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे ‘अॅक्ट ऑफ गॉड’ आहेत - काँग्रेस
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्ली | ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू, ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनची पातळी कमी होण्यास कोरोना कारणीभूत, परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी सरकारच जवाबदार - राहुल गांधी
देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनतेत अतिराष्ट्रवाद आणि येथील राजकीय नेत्यांच्या लोकानुनयातून आजचे गंभीर संकट निर्माण झाले - तज्ज्ञांची परखड मतं
भारतात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्या अदर पूनावालांनी लस बनवून नागरिकांमध्ये एक आशा निर्माण केली | त्यांना भाजप आमदार डाकू म्हणाला
देशात 18 आणि यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या व्हॅक्सीनेशनसाठी रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. व्हॅक्सीनचा डोस घेण्यासाठी Co-Win पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. एक मेपासून या एज ग्रुपच्या लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होईल. Co-Win चीफ आर शर्मा यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
'मोदी भाषण रोको आक्सीजन नहीं' ट्विटर ट्रेंड नंतर मोदींचा उद्याचा प. बंगला दौरा रद्द
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ऑक्सीजन पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली की राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात कोणताही अडथळा येऊ नये. देशाची सद्यस्थिती लक्षात घेऊन उत्पादन आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याच्या पध्दतींवरही ते बोलले. देशातील 6 उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातही ऑक्सिजनच्या विषयावर सुनावणी होत आहे. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने न थांबवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health first | शरीरावरील चामखीळ नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपचार । नक्की वाचा
आपल्यातल्या अनेक लोकांना शरीरावर चामखीळ असतेच आणि फावल्या वेळेत त्याला दाबून बघणे ते घालवण्याचे प्रयत्न आपल्या पैकी अनेकजण करत असतीलच.. शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर हे चामखीळ येतात. जे शरिरासाठी त्याचा काहीच धोका नसतो मात्र आपल्या शरिराची सुंदरता बाद करण्यात पुढे असतात. आपण चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतो
4 वर्षांपूर्वी -
मोदींचा मतदारसंघ वाराणसीत काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन | नव्या रुग्णांना नो इंट्री
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वारणासीमध्ये केवळ आज संध्याकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करुन घेऊ नयेत असं सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग आहे रामबाण उपाय । नक्की वाचा
डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीवर हिंग हा रामबाण उपाय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | पोटावर झोपायची सवय आहे आरोग्यास घातक । नक्की वाचा
मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची दिनचर्या ठरवून दिलेली असते. यासोबतच झोपण्याची चांगली सवय देखील तितकीच महत्वाची आहे. अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना खूप आरामदायी वाटत असले तरी ते त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पोटावर झोपल्याने अनेक समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय असेल तर आजच बदलून टाका.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला काय दोष-शिविगाळ करायची ती करा, पण सत्ता गेल्याची सजा निष्पाप जनतेला देऊ नका - काँग्रेस
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तीव्रता | तरुण मुलंही वृध्द आईवडिलांच्या कुशीत प्राण सोडत आहेत... केंद्र सरकार विरोधात रोष वाढतोय
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती, सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
देशभरात कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे सर्वोच्च न्यायालयाने आता स्वत:हून दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोना परिस्थितीवरुन फटकारलं आहे. कोर्टाने केंद्राला नोटीस पाठवून कोव्हिडबाबत ‘नॅशनल प्लॅन’ काय? अशी विचारणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health first | क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविडची लस घेणे आवश्यक आहे । नक्की वाचा
जागतिक कोरोना महामारीच्या काळातही क्षयरोग रूग्णांना घरी आवश्यक उपचार देऊन केंद्र आणि राज्य सरकारने केलेले प्रयत्न चांगले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे होते कारण फुफ्फुसाचा टीबी आणि कोविड -19 हे दोन्ही प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात. असे असताना क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक, असे मत रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी व्यक्त केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरूध्दच्या लढाईत राज्य सरकारांची यंत्रणा अग्रणी | अशावेळी केंद्रानं रेमडेसिविर वितरणाची यंत्रणा स्वतःकडे ठेवू नये - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्थिती लक्षात घेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, औषधांचा तुटवडा या सगळ्या बाबी लक्षात घेत राज्य सरकारच्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी पुन्हा एकदा ते धावून आले आहेत. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इथे माणसच नाही राहीली, सगळं स्मशान झालं तर निवडणुकीचा काय फायदा? | भाजप प्रवक्त्याने मोदी-शहांना झापलं
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते. देशातील इस्पितळांमध्ये आणि इस्पितळांबाहेर, स्मशान भूमी बाहेर असं सर्वत्र रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल झाल्याचं चित्रं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही 'मोदी मेड आपत्ती' असहाय्यपणे बघत राहण्यापलीकडे भारतीयांच्या हातात काहीच शिल्लक नाही - महुआ मोईत्रा
देशात कोरोना महामारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाखांवर सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ऑक्सिजन, बेड्स, अत्यावश्यक औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवायला लागत आहे. गेल्या आठवड्यांपासून देशात दररोज अडीच लाखांवर लोक कोरोनाच्या विळ्याख्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना संवाद साधला होता. मात्र तोपर्यंत देशातील स्थिती कोरोनामुळे प्रचंड बिघडल्याच तज्ज्ञांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
परिस्थितीत वेगाने बदल | महाराष्ट्रच नव्हे आता देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण इतर राज्यात
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचे जीव केंद्र सरकारसाठी महत्त्वाचे नाहीत का? | ऑक्सिजनचा पुरवठा ही केंद्र सरकारची जबाबदारी | न्यायालयाने झापले
कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मोदी सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL