महत्वाच्या बातम्या
-
Health first | जाणून घ्या सदाफुलीच्या झाडाचे विशेष गुणधर्म
मुंबई २० एप्रिल : सदाफुली भारतात सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळणारे फुलाचे झाड आहे. हे झाड सजावटीसाठी असते. तसेच यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फुलांच्या पाकळ्या चमकदार, गहऱ्या रंगाच्या असतात. हे फुल टाईप २ डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. सकाळी फुले आणि पानांपासून बनवलेली हर्बल चहा डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health first | बटाट्याची साल न फेकता तिचा योग्य वापर करा । सविस्तर वाचा
बटाटाची भाजी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत, ते आपले संपूर्ण आयुष्य फक्त बटाटे खाऊन घालवतात. बटाटे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? नुसते बटाटेच नसून बटाट्यांचे साल देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health first | पेरू आहे आरोग्यासाठी लाभदायक फळ । सविस्तर वाचा
पेरू हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health first | मोसंबी खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा । सविस्तर वाचा
मोसंबीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. मोसंबी संत्र्यांच्या आकाराचंच फळ असतं. ज्याचा रस काढून तो प्यायला जातो. उन्हाळ्यात तापत्या उन्हात रोज सकाळी एक ग्लास मोसंबीचा रस त्यात काळं मीठ आणि चाट मसाला मिसळून प्यायला तर याचे खूप फायदे होतात. मोसंबीमध्ये लिंबाच्या तुलनेत कमी अॅसिड असतं. जाणून घ्या मोसंबीचे अधिक फायदे…
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश कोरोना आपत्ती | योगी सरकार संपूर्ण राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावणार
लखनऊसह उत्तर प्रदेशातील 5 शहरांमध्ये लॉकडाऊन लादला जाणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारी, हायकोर्टाने लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले होते. याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यूपी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवले. सरकारने म्हटले आहे की, लॉकडाऊनचा आदेश देणे न्यायपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, आम्हाला काहीही करावं लागणार नाही - अमित शहा
महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापीत केलेले महाविकासआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार केला जात आहे. यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनीच लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर
सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
वाढता कोरोना संसर्ग | ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
१८ वर्षावरील तरुणांनाही लस मिळणार | पण आपल्या पप्पू पंतप्रधानांनी ६ कोटी लस आधीच परदेशात दिल्या आहेत - काँग्रेस
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच व्हॅक्सीन दिली जाणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच व्हॅक्सीन दिली जाणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या उसाच्या रसाने होणारे शरीरास आरोग्यदायी फायदे । अधिक माहितीसाठी वाचा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने खूप नुकसान होते. उसाचा रस हा शरीरात असलेल्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जगभरात सर्वात जास्त ऊस हा भारतात तयार केला जातो.उसाचा रस जास्त प्यायल्यास शरीरात संसर्गजन्य शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी आणि खोकला झाल्यास उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. तर असे काही आजार आहेत त्याच्या उपचारासाठी उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. चला तर मग आज आम्ही तुम्हांला उसाच्या रस प्यायल्यामुळे काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सतत हेडफोन वापरत आहात तर सावधान ! जाणून घ्या त्याची कारणे । अधिक माहितीसाठी वाचा
आजच्या बदलत्या जीवनशैलीच्या जगात मोबाईल काळाची गरज बनला आहे. त्याशिवाय दिवस प्रत्येकाला अर्धा वाटतो. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल तासंतास वेळ व्यतीत करतात. विशेष म्हणजे मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची. बाजारात सध्या अनेक प्रकारचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. आणि अशा हेडफोन्सची क्रेझ तरूणांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. पण हे हेडफोन्स आपल्या आरोग्यास अत्यंत घातक असतात. त्यामुळे हेडफोन्सचा वापर फक्त कामापूरता करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. त्यामुळे जाणून घ्या हेडफोनचे दुष्परिणाम
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग | अंत्यदर्शनाची 36 तासांचं वेटिंग, दुर्गंध पसरतोय
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | साबुदाणा खाल्ल्याने शरीरास होणारे आरोग्यदायी फायदे । अधिक माहितीसाठी वाचा
आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | फळांचा राजा आंबा सगळ्यांनाच आवडतो तर जाणून घ्या तो खाल्ल्याने होणारे फायदे आणि तोटे
उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर वाद हायकोर्टात | महाराष्ट्रातील एकूण रुग्ण आणि पुरवठ्यातील तफावतीवरून कोर्टाने केंद्राला झापलं
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसनं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकं रेमडेसिवीरसाठी वणवण भटकत आहेत | अन भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून या मेथीदाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर खरेदीसाठी ४ कोटी ५० लाख कोणत्या खात्यातून दिले आणि GST? | फडणवीसांची चौकशीची करा - काँग्रेस
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेसनंदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांच्या आकड्यांमुळे देश हादरला | पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL