महत्वाच्या बातम्या
-
Health First | भाजलेले चणे खा आणि जाणून घ्या त्याचे फायदे । नक्की वाचा
जर तुम्ही केवळ चवीसाठी भाजलेले चणे खात असाल, तर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये त्यांचा समावेश नक्की करा. दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
4 वर्षांपूर्वी
भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. -
Health First | अळूची पानांचे आहेत हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
अळूच्या वड्या सगळ्यांच्या आवजताचा पदार्थ आहे. अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात ही पाने सहज उपलब्ध असतात. या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात आळूच्या पानांचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
हुशार व्यवस्थापन | आधी भारतातल्या लसी जगभर पाठवल्या | आता जगभरातल्या लसी भारतात
देशातील लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे. त्या सर्व लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे. यामध्ये यूएस फूड अॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके, पीएमडीए, एमएचआरए आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या सर्व लसींचा समावेश आहे. यापुर्वी देशात रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही - WHO
राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्य सरकारकडून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
हरिद्वार कुंभमेळा | १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह | लाखोंशी संपर्क आल्याचा अंदाज
देशातील वाढती कोरोना रुग्ण संख्या धमकी भरवणारी आहे. अशा वातावरणात धार्मिक, राजकीय अशा कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी करणे म्हणजे धोक्याची घंटी आहे. असं असतानाही जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी काल (११ एप्रिल) मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मसाल्यातील महत्वाचा घटक असणाऱ्या जायफळाचे आहेत हे औषधी गुणधर्म
काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. जायफळ हा एक असा मसाला आहे जो खूप कमी प्रमाणात जेवणामध्ये वापरला जातो, पण त्याचे फायचे तेवढेच शरीराला मिळतात. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन B3 व B6 आणि कॉपर जे शरीराला खूप फायदा देतात. आज आपण जायफळाचे सविस्तर फायदे जाणुन घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरफडीचा गर आहे आपल्या आरोग्यास लाभदायी । नक्की वाचा
कोरफड हि अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. कोरफडीचा रस त्वचेवर लावल्यास त्याचे भरपूर फायदे दिसून येतात. तसेच हा रस केसांच्या आणि इतर ठिकाणी मात करतो. बाल्कनीत किंवा आपल्या बागेमध्ये कुठेही आपण याला लावू शकतो. वाढीसाठी पाणी देखील खूप कमी लागते. कोरफडीच्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. या रसाचा वापर तुम्ही सकाळी एनर्जी ड्रिंक म्हणूनही करू शकता. त्याचप्रमाणे एक ग्लास कोरफडीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोट्याशियम आणि लोह असते. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंस्था शांत राहते. याच्या वापराने अनेक फायदे होतात.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत - हायकोर्ट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नियमित व्यायाम करणाऱ्यांनी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश नक्की करावा
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात आणि चालतात. चालण्याने मधुमेह, हृदयरोग, बीपी यासारखे आजार देखील दूर होण्यास मदत होते. मुळात व्यायाम करणे हेच आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, व्यायाम करत असतानाच आपण आहारामध्ये काय घेतो हेही महत्वाचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना देशभर वाढतोय | शेअर बाजार कोसळला | गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बाजारात सोमवारी जोरदार घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स 1700 अंकांनी खाली घसरून 48 हजारांच्या खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले. यापूर्वी 1 फेब्रुवारीला हा निर्देशांक 48 हजारांवर आला होता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या उचकी थांबवण्याचे सोप्पे घरगुती उपाय । नक्की वाचा
असं म्हणतात की उचकी लागली म्हणजे कोणी तरी आपली आठवण काढत आहे. म्हणजेच एक प्रकारे ती व्यक्ती आपल्याला मिसकॉल देत आहे. पण काय हो, उचकी लागणे म्हणजे नेमकं काय होतं ? त्यापाठी कोणती करणं असतात ? आणि महत्वाचं म्हणजे उचकी लागल्यावर काय करावं ?
4 वर्षांपूर्वी -
गुजरात सरकारला हायकोर्टाने फटकारलं | ऑक्सिजन, बेड उपलब्ध आहेत, मग लोकं रांगेत का उभी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सफरचंद खा आणि निरोगी राहा । सविस्तर वाचा
घरातील वयस्कर मंडळी असो, शिक्षक असो, हेल्थ एक्सपर्ट्स असो बालपणापासूनच असे आपल्या आयुष्यात बरेच शुभचिंतक असतात जे नियमित एक तरी सफरचंद खाण्याचा फुकट सल्ला आपल्याला देत असतात. सफरचंद सर्वांनाच आवडतं असं नाही पण तरीही एक सफरचंद १०० फळांची उर्जा देणारं फळ आहे. म्हणूनच रुग्णालयात असणा-या सर्व रुग्णांना डॉक्टर रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात शिवाय भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती सफरचंदच घेऊन येताना दिसते.
4 वर्षांपूर्वी -
तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता | आता दुसरं युद्ध - चिदंबरम
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावरून आता माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
.. तर कोविडचं वाढतं प्रमाण पाहता भारत दुसरा ब्राझील होईल - डॉ. एरिक फीगल-डिंग
देशात २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित | न्यायाधीशांचं वर्क फ्रॉम होम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शहाणपण सुचलं | केंद्र सरकारने रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ
भारताने व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत शनिवारी मोठा विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताला एवढ्या लसी देण्यासाठी केवळ 85 दिवस लागले. एवढ्या वेळेत अमेरिकेत 9.2 कोटी आणि चीनमध्ये 6.14 कोटी डोस देण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. मात्र एकूण व्हॅक्सीनेशनच्या हिशोबाने पाहिले तर अमेरिका आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB