महत्वाच्या बातम्या
-
Health First | पॉपकॉर्न खाणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर । नक्की वाचा
सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते. आजकाल पॉपकॉर्न अनेक फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात. अवेळी लागणार्या भूकेवर मात करण्यासाठी पॉर्पकॉर्न हा उत्तम पर्याय आहे. वजन घटवणार्यांच्या आहारात हमखास पॉपकॉर्नचा समावेश केला जातो. पण पॉपकॉर्न खाण्याचे इतरही काही फायदे आहेत
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या मनुके खाणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर । नक्की वाचा
सध्या कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. रोज सकाळी उठून ५ मनुके खा. त्यावर कोमट पाणी प्या. मनुक्यांमध्ये आयर्न, सेलेनियम असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.
4 वर्षांपूर्वी -
व्हॅक्सीन घेतल्यावरही अपवादात्मक लोकांना कोरोना का होतो? | घाबरू नका, वास्तव समजून घ्या
देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या अपयशी धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट | चांगल्या सूचनांची सुद्धा अॅलर्जी - राहुल गांधी
देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आला. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 44 हजार 829 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या काय आहेत काळीमिरीचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे. मात्र या काळी मिरीचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. कोमट पाण्यामध्ये काळी मिरी टाकून प्यायल्यास आरोग्याला त्याचा लाभ होतो. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीमायक्रोबीयल गुणधर्मांनी युक्त असा हा मसाल्याचा पदार्थ ट्युमरच्या वाढीला नियंत्रित करतो. मेंदूला नवे तेज प्राप्त होऊन तो सतेज होतो. तसंच त्यात अँटीडिप्रेसंट गुणधर्म असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ड्रॅगन फ्रुट खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा । सविस्तर वाचा
भारतात अनेक प्रकारची फळे आहेत. काही फळे आपल्या देशात पिकतात तर काही फळे दुसऱ्या देशातून मागवावी लागतात. ड्रॅगन फ्रूट हे फळ आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असेल. गुजरातचे मुख्यमंत्र्यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून ‘कमलम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ भारतात तयार होणारे फळ नाही परंतु त्याचा चांगला स्वाद आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे यामुळेड्रॅगन फ्रूटला भारतात सर्वात जास्त मागणी आहे. ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारचा भोंगळ कारभार | कोरोना लस ऐवजी प्राणी चावल्यावर देण्यात येणारी रेबिजची लस दिली
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध
राजकारणाची रणभूमी झालेल्या पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी मतदान होत असून, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे. ४४ जागांसाठी तब्बल ३७३ उमेदवार रिंगणात असून, १ कोटी १५ लाख ८१ हजार २२ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी भाजप नेत्यांनी दिल्लीतून १ कोटी लस आणाव्या - शिवसेना
देशात आणि राज्यात दररोज विक्रमी संख्येनं आढळू येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला असून, रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र राज्यातील काही शहरांमध्ये दिसत आहे. त्यातच केंद्र आणि महाराष्ट्रात ‘लस’कारणारून जुंपली आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून, राजकारण तापलं आहे. लसीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस निर्यात, कंट्रोल, पुरवठा आणि नियम करतात मोदी | तुटवड्याला ठाकरे, नेहरू जवाबदार
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होतं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ बडोदा मध्ये 511 पदांची भरती
बँक ऑफ बरोदा भरती 2021. बँक ऑफ बडोदाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 511 व्यवस्थापक आणि प्रमुख पदांसाठी अर्ज आमंत्रित केले. इच्छुक आणि पात्र अर्जदार 29 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी बँक ऑफ बडोदा भरती 2021 वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि बँक ऑफ बडोदा भरती 2021 साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कडुनिंब आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी तर पहा त्याचे फायदे
अमेरिकन मेडिकल जर्नल पबमेडमधील रिपोर्टनुसार कडुंनिब हे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. डायबिटीजमध्ये कडुनिंबाचा वापर हे काही नवीन नाही. भारताला मोठी आयुर्वेदिक परंपरा लाभली आहे. या आयुर्वेदात कडुनिंबाला मोठे स्थान आहे. कडुनिंबाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर आयुर्वेदात केला जातो. तसेच भारतीय आयुर्वेदात अशा अनेक वनस्पती आहेत ज्या मोठेमोठे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळस, कडुनिंब, हलद,आले आणि हजारो वनस्पतींचा वापर आयुर्वेदात केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या आवळ्याचे आरोग्यास होणारे उपयुक्त असे फायदे । नक्की वाचा
“आवळा” एक महत्त्वाचे औषध म्हणून देखील ओळखले जाते. आवळा भारतीय आयुर्वेद आणि युनानी प्रणालीच्या प्रसिद्ध औषधांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राश, ब्राह्मी रसायन, धत्री रसयान, त्रिफळा चूर्ण आणि रसयाना, आमलाकी रसायन देखील आवळापासूनच तयार केला जाते. तसेच आवळ्यापासून तेलही बनवले जाते. आवळा (आमला) मानवी शरीरावर अमृत समान आहे. त्यात व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. ते कच्चे किंवा शिजवलेले किंवा कोणत्याही प्रकारे सुकविलेले खाणे शरीराला अगणित फायदे प्रदान करते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | द्राक्षे आहेत आरोग्यास लाभदायी। नक्की वाचा
अनेक लोकांना द्राक्ष खूप खायला आवडतात. द्राक्ष आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहेत. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर ठरतात. ते आपल्या शरीराला बर्याच प्रकारे फायदा देतात. आयुर्वेदात द्राक्षाला आरोग्याचा खजिना म्हणून वर्णन केले गेले जाते. द्राक्षेचे फायदे खूप आश्चर्यकारक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिर हे वापरले जातात. जिरे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत जिऱ्यामध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. तसेच त्वचेसाठी आणि वजन कमी करण्यासाठी जिरे फायदेशीर आहेत. जिऱ्यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टीऑक्सिडेंट गुण आढळतात. जे आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे जर तुम्ही फणस खात नसाल किंवा कमी खात असाल, तर तुम्ही चुकी करताय. जीवनसत्त्वांनी युक्त असं हे फळ तुम्ही शक्य तितक खायला हवं . आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊ
4 वर्षांपूर्वी -
‘युजलेस’ जावडेकर! गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे महाराष्ट्रद्रोहीच - काँग्रेस
राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने लसीकरणाचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप केला आहे. राज्यातील अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्रात सर्वात कमी | जावडेकरांकडून चुकीची माहिती
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार | आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट
उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोप कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीता सेंगर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL