महत्वाच्या बातम्या
-
NIA ने उरी, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला? - संजय राऊत
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. बदल्यांमागील कारणांचा उलगडा करताना शिवसेनेनंही भारतीय जनता पक्षावर देखील निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
EPFO | नोकरी सोडल्यानंतर PF अकाऊंटवर किती मिळतं व्याज? | सविस्तर माहिती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर निश्चित 8.5 टक्के व्याज एकरकमी देत आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. या निर्णयामुळे ईपीएफओच्या जवळपास 6 कोटी सब्सक्रायबर्सवर परिणाम होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०१४ पासून केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहे - आ. रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. या माध्यमातून ते केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सातत्याने प्रहार करत आले आहेत. रोहित पवार यांनी मोदी सरकारच्या राज्यांसंदर्भातील धोरणांबद्दल सविस्तर पोस्ट लिहून भूमिका मांडली आहे. संविधानात केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता व अधिकारांची स्पष्ट विभागणी केली असतानाही २०१४ पासून केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहे. याबाबत मी काल फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सविस्तर भाष्य केलं. यातील काही प्रमुख मुद्दे इथं देतोय असं त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | हॉटेलमध्ये तंंदूर रोटी बनवताना किळसवाणा प्रकार
दिल्लीमधील ख्याला भागातील चांद हॉटेलमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये चांद हॉटेलमध्ये दोघे भट्टीवर तंदूर रोटी बनवत आहेत. परंतु, यावेळी यातील एकजण तंदूर रोटी तयार करुन झाल्यानंतर तिला भट्टीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर थुकंतोय. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची तक्रार दिल्ली पोलिसांना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाराची गंभीरपणे दखल घेत हॉटेलमधील दोन्ही आरोपींना तब्यात घेतले.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंनी अनेक पुरावे नष्ट केल्याने NIA'च्या अडचणीत वाढ
मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन अटक करण्यात आली आहे. सध्या NIA कडून सचिन वाझेंची झाडाझडती घेतली जात आहे. NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अरे देवा! त्यांचे गुडघे दिसत आहेत | फाटक्या जीन्सबद्दलच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीच ट्विट
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भेंडीची भाजी खाल्यानंतर ‘या’ दोन गोष्टी खाणे टाळा
आपल्या दररोजच्या या जीवनामध्ये असणाऱ्या दररोजच्या भाज्यामध्ये महत्वाची भाजी असणारी भाजी म्हणजे भेंडीची भाजी आहे. बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडते. आणि लोक भेंडीची भाजी मजेत खातात. तसेच भेंडी ही महत्वाच्या भाज्यापैकी एक भाजी आहे.भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वरण-भात खाण्याचे खास मोठे आरोग्यदायी फायदे
आपला भारत हा असा देश आहे, जिथे भरपूर लोकांना दररोज डाळ-भात खायला आवडतो. भारताच्या जवळजवळ प्रत्येक घरामध्ये डाळ-भात हा तयार केला जातो. काही लोकांना वरण-भात येवढा आवडतो की, ते दिवसातुन कमीत-कमी दोनदा तरी वरण-भात खातात
4 वर्षांपूर्वी -
Health First | चुकूनही हा मासा कधीही खाऊ नका | काय आहे कारण?
आपल्या अनुभवानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बहुतांश मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र त्यातील काही मासे हे त्याला अपवाद असू शकतात. असाच एक मासा आहे मांगूर मासा, याला मंगूर, मंगरूळ मासाही काही जण म्हणतात. मोठ्या डोक्याचा, मिश्या असलेला हा मासा, डबक्यात, चिखलात, गटारात तो जगू शकतो. मांगूर माशाच्या काही प्रजाती धोकादायक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक व नम्र आहेत - सोनू सूद
सोनू सूद याला आज ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती केली. तसेच विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर उत्तरं देखील दिली. यावेळी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर की अपायकारक | काय आहे सत्य
तसे तर दुपारी झोपण्याची सवय ही शरीरास नुकसानकारक आहे व चुकीची आहे. परंतु, खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की दुपारची थोडी डुलकी काढण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. बर्याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. पण, दुपारची झोप काढल्यानंतर तुम्हाला रात्री झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच, तुम्हाला हे जाणून घेणे खूपच जरूरी आहे, की तुम्हाला दुपारी किती वेळ झोप घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
महिला वर्गाकडून भाजप उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा असा निषेध | ट्विटरवर ट्रेंड
महिलांच्या रिप्ड जिन्स घालण्यावरून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महिलांनी ट्वीटर वर खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान ‘रिप्ड जिन्स घालणार्या महिला ‘चांगले आदर्श’ ठेवत आल्याचं वक्तव्य काल तिरथ सिंग रावत यांनी केल्यानंतर त्याचे अनेक स्तरांमधून प्रतिसाद येण्यास सुरूवात झाली. अल्पावधीतच नेटकर्यांनी देखील #RippedJeans सह रिप्ड जिन्स मधील फोटो पोस्ट करण्यास सुरूवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिलेटिन स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या त्या व्यक्तीची चौकशी कधी? | त्यांच्या हेतूची चौकशी का नाही?
मुकेश अंबानींचे घर अँटिलिया समोर स्फोटके सापडणे आणि नंतर या प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा खुलासा लवकरच होणार असल्याचे मानले जात आहे. स्फोटके प्रकरणाचा तपास नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA) आणि मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अँटी टेररिज्म स्क्वाड (ATS) करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
'मी पुन्हा येऊ शकतो' या स्वप्नात शहांकडे सेनेच्या 2 नेत्यांची नावं दिल्याची शक्यता?
NIA बुधवारी रात्री निलंबित केलेले पोलिस अधिकारी (API) सचिन वाझेंना ठाण्यात घेऊन गेले. तिथे अनेक ठिकाणी सीन रिक्रिएशन करण्यात आले. रात्री उशीरा NIA च्या दोन टीमने वझेंच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या सोसायटीच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
शक्तिमान घोड्याचे क्रूरपणे पाय तोडणाऱ्या भाजप आमदारचं आता महिलांप्रति धक्कादायक विधान
मार्च २०१६ मध्ये शक्तिमान घोड्याला गंभीर मारहाण करून त्याचा एक पाय जायबंदी करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना त्यावेळी पोलिसांनी अटक झाली होती. प्राण्याला क्रुरपणे मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप जोशी यांच्यावर ठेवण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरण | NIA सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात ‘कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली असून नगराळे यांनी सायंकाळी तत्काळ मुंबई पोलिस अायुक्तपदाचा पदभारही स्वीकारला.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बटाटा खाल्ल्यामुळे होतात 'हे' फायदे
रोजच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात.
4 वर्षांपूर्वी -
जमिनीवरील तपासापासून ते खाडीच्या पाण्याखाली काय घडलं | फडणवीसांकडून खुलासा | काँग्रेसचा हा सल्ला
महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत का घेण्यात आलं, असा सवाल महाराष्ट्र सरकारला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग, सचिन वाझे तर खूपच लहान नावं | यामागे कोण बड्या हस्ती आहेत? - फडणवीस
महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत का घेण्यात आलं, असा सवाल महाराष्ट्र सरकारला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार | भाजपा मुख्यमंत्र्यांचं विधान
उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तीरथ सिंह रावत यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमळु ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. ते मंगळवारी देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB