महत्वाच्या बातम्या
-
मानहानी प्रकरणात अमित शहांना कोर्टाचं समन्स येताच अभिषेक बॅनर्जीच्या घरी CBI?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील राजकीय वाद शिगेला पोहचल्याचं दिसत असताना, आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) रडारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आल्याचे दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हिरव्या बदामाचे पाच फायदे
हल्ली फळबाजारात हिरवे बदाम हटकून नजरेस पडतात. सुका मेवा म्हणून आपल्याकडे बदामाचा वापर भरपूर केला जातो, मात्र हिरवा बदाम सहसा अनेकजण वापरत नाही. मात्र सुक्या बदामाबरोबरच हिरवा बदामही शरीरासाठी फायदेशीर असतो. यात अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात त्यामुळे हिरवे बदाम शरीरास तितकेच फायदेशीर असतात.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | शिंगाड्याच्या पीठाचा हलवा
अनेकजण उपवास असल्यावर केवळ फलाहार घेतात. उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटेही अनेकजण खातात. यावेळी शिंगाड्याच्या पीठालाही खूप मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पीठाचा हलवा होय. तो कसा तयार करायचा हे जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Kitchen Tips | लिंबाची साल फेकून देऊ नका | असा करा वापर
लिंबू हे खूपच उपयोगी पडणारं फळ आहे. लिंबाचा वापर जेवणाबरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो. मात्र आपल्यापैकी अनेकजण लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याची साल फेकून देतात. मात्र या सालीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता ते कसं हे पाहू.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या मुलीला ड्रग्ज प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याने अडकवलं | पामेलाच्या वडिलांचा आरोप
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी लाखो रूपयांच ड्रग्ज घेऊन जाताना अटक केली आहे. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर टिका करत पामेला गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | सीमा रस्ते संघटना पुणे | 459 पदांसाठी भरती
BRO Recruitment 2021 : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 45 दिवसात अर्ज सादर करावे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | गाजराचा चविष्ट लाडू
तुम्हाला काही वेगळ्या आणि हटके पाककृती तयार करायच्या असतील तर ‘गाजराचा लाडू’ हा एक भन्नाट पर्याय आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराच्या हलव्याची चव चाखली असाल मात्र, गाजराचा लाडूही तितकाच चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. तर चला जाणून घेऊया लाडूंची सोपी पाककृती
4 वर्षांपूर्वी -
Health First | नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर
नारळाचा वापर हा अन्नपदार्थांतच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. नारळाचं तेल हे केसांच्या वाढीसाठी उत्तम असतं, त्याचबरोबर नारळाचं दूधही केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या दूधाचा वापर हा नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही करता येतो.
4 वर्षांपूर्वी -
बेरोजगारी उच्चांकावर | १३ शिपाई पदांसाठी २७ हजार अर्ज | हजारो पदवीधर
देशावर कित्येक वर्षांपासून बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याच्या घोषणा करतं पण प्रत्यक्षात मात्र असं काही होत नाही. हरियाणा राज्यातील पानीपतमध्ये बेरोजगारीचा प्रश्न किती भीषण होत चाललेला आहे याची भीषणता दाखणारी घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पारसी रेसिपी 'चिकन फरचा'
पारसी समाजाच्या घरात अनेक पक्वान्न तयार केली जातात. यात ‘पात्रा नी मच्छी’, ‘कटलेट’, ‘साली गोटी’, ‘चिकन फरचा’ ‘कस्टर्ड’ यांसारख्या अनेक लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. त्यात सामान्य लोकांमध्ये सर्वात पसंतीची असलेली पारसी रेसिपी म्हणजे ‘चिकन फरचा’
4 वर्षांपूर्वी -
Health First | रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश | हे आहेत फायदे
पुदिना हा अत्यंत औषधी म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांकडून जाणीवपूर्वक पुदिन्याचे सेवन केले जाते. भारतीय स्वयंपाकात पुदिन्याचा वापर जास्त करून चटणीमध्येच केला जातो. पुदिन्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश असणे उपयोगी ठरते.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 | नव्या ऐतिहासिक दराच्या दिशेने वाटचाल सुरु
पेट्रोल आणि डीझेलच्या भावांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलग 12 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. नवीन दरांप्रमाणे आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे भाव चक्क 97 रुपयांवर पोहोचले. तर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 90.58 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत आज डीझेलच्या किमती 37 तर पेट्रोलच्या किमती लिटरप्रमाणे 39 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही तेल प्रकल्प उभारले | सात वर्षात तुम्ही काय केलं जाहीरपणे सांगा - काँग्रेस
मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेन श्रीमंतांसाठीच अशी टीका केली होती | केरळ निवडणुकीचं गाजर मिळताच भाजपचा उदो उदो
परकीयांसमोर सरकारची प्रतिमा मलिन करणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येऊ शकत नाही. कारण ते आस्थापनांविरुद्धच्या युद्धासमान असते, त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वदेशाविरुद्ध गैरवापर होत असेल तर या घटनात्मक अधिकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे ‘मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेल्या आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या ई. श्रीधरन यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांना खरंच राजकीय ज्ञान आहे? | युवा वॉरियर्सला खोटी माहिती देत राजकीय करियर मार्गदर्शन
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | भाजप महिला पदाधिकारी पामेला गोस्वामींना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक
भाजप पश्चिम बंगालच्या युवा संघटनेच्या महिला पदाधिकारी पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी दक्षिण कोलकाता येथील न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली. त्या कोकेन बाळगत असल्याचा कोलकत्ता पोलिसांना संशय होता आणि त्याच कारणाने पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत त्यांच्याकडे कोकेन आढळल्याने अखेर पोलिसांनी त्यांना अटक केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चिकनसोबत हे तीन पदार्थ खाणं टाळा
आहारात नेहमीच विविध पदार्थांचा समावेश असायला हवा. आमटी, भाजी, भात, पोळी, कोशिंबीर, ताक यांसारख्या सकस पदार्थांनी आपलं ताट नेहमीच भरलेलं असावं असं डॉक्टर नेहमी सांगतात. मात्र अनेकदा काही पदार्थांसोबत ठराविक पदार्थ खाणं हे नेहमीच टाळावं, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर चिकन. अनेकजणांच्या आहारात चिकनचा समावेश असतो, मात्र चिकनच्या जोडीला हे तीन पदार्थ खाणं आवर्जून टाळा.
4 वर्षांपूर्वी -
कपड्यावरून स्तनांना स्पर्श करणं लैंगिक शोषण नाही | त्या निकालवरून महिलेने जजला पाठवले कंडोम
काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा व्ही. गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीच्या कपड्यावरून तीच्या स्तनांना स्पर्श करणे हे पॉक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण नाही, असा अजब निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली. न्यायाधिशांच्या या निर्णयावर नाराज होऊन गुजरातच्या देवश्री त्रिवेदी या महिलेने त्यांना १५० कंडोम पाठवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | रवा नारळ बर्फी
गोकुळाष्टमी आणि दहीकालानिमित्तानं घरात वेगळा गोडाचा पदार्थ तयार करण्याचा तुमचा बेत असेन तर नक्की ट्राय करा रवा नारळ बर्फी. अत्यंत सोप्या पद्धतीनं या बर्फीची पाककृती वाचकांसाठी आणली आहे. ही पाककृती करायलाही सोपी आहे आणि वेळही कमी घेते.
4 वर्षांपूर्वी -
पेण'फ्युल' वाढ | अमूलच्या डुडलने मोदी सरकारची अप्रत्यक्ष खिल्ली उडवली
कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL