महत्वाच्या बातम्या
-
स्वदेशी अर्जुन रणगाडा | तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार | आणि भाजप नेत्यांचं अज्ञान
देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर मेथीचे दाणे
सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा भरपूर वापर करतात. मात्र सौंदर्यप्रसाधनांपेक्षा योग्य आहार, व्यायाम आणि नैसर्गिक घटकांनीच सौंदर्य अधिक खुलतं असं नेहमीच आपण ऐकत आलोय. ब्युटी एक्स्पर्टही जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला नैसर्गिक घटक म्हणजे मेथीचे दाणे होय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | थंडीत पेरू खाण्याचे आहेत भरपूर फायदे
साधरण ठंडीच्या मौसमात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, ‘क’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थदेखील पेरूत आहेत. त्यामुळे या मोसमात उपलब्ध होणारे पेरु भरपूर प्रमाणात खावे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय नौदलात ११५९ ट्रेड्समन पदांसाठी भरती | शिक्षण १०वी उत्तीर्ण
भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या अंतर्गत ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांज आणि सदर्न नेव्हल कमांडमध्ये १,१५९ पदांसाठी अर्ज मागवण्यात आलं आहेत. २२ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
RSS प्रमुख मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट | प. बंगाल निवडणूक तयारी?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भलाईचा जमानाच नाही | गाईला वाचवलं आणि गाईने असे आभार मानले
समाज माध्यमांवर निरनिराळ्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल होतं असतात. मात्र त्यातील अनेक विचार करायला भाग पडतात. दरम्यान, सध्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहवणार नाही. एका गाईची मान एका झाडामध्ये अडकलेली असते. तिला वाचवण्यासाठी दोघेजण पुढे येतात. दोघांनी उडी मारून एक फांदी वाकवली आणि गाईची त्या संकटातून सुटका केली.
4 वर्षांपूर्वी -
केरळ | शरद पवारांकडून आमदार मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी
केरळातील एलडीफ सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या महिन्यात केरळचा एक दौरा केला होता. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत जायचे, यावरुन वाद सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उकडलेले मक्याचे दाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का?
पिवळे – सोनेरी टपोरे मक्याचे गोडसर दाणे, त्यावर चटपटीत चाट मसाला आणि भरपूर बटर हे खाणं सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या गोडसर मक्यांच्या दाण्यांचा सकाळच्या न्याहरीत आवर्जून सहभाग असतो. इतकंच कशाला चित्रपटगृहात किंवा अगदी स्ट्रीटफूडमध्येही या स्वीट कॉर्ननं जागा मिळवली आहे. अनेकांना हे यलो स्वीट कॉर्न ‘हेल्दी’ वाटतात. पण हे खरंच हेल्थी आहेत का? चला तर जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री
असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'
पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का? मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती
4 वर्षांपूर्वी -
कोरोना काळातील EIA 2020 मसुद्या | अनेकांसहित दिशाच विरोध होता | टूलकिट केवळ निमित्त?
दिशा रवी या 22 वर्षीय पर्यावरणवादी तरुणीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी तिला अटक करण्यात आली असून तिच्या अटकेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, बॉलिवूड आणि विद्यार्थी जगतातूनही दिशा रवीच्या अटकेचा निषेध नोंदवला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये | कायदे रद्द करायला सांगितलंय सत्ता सोडायला नाही
दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असा इशारा ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलची सेंचुरी | 'अब की बार' लोकांचं जगणं अवघड झालं यार
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरतेय म्हणजे भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिशाला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं | न्यायाधीशांसमोर तिचे डोळे भरून आले
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोलची सेंचुरी | पंपचालकांच्या जुन्या मशीनमध्ये ३ डिजिट दिसेना | विक्री बंद
कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना इंधनाच्या चढत्या दरांचा देखील फटका बसणार आहे.कारण, सरकारी तेल कंपन्यांकडून आज (१४ फेब्रुवारी) सलग ६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, पेट्रोलच्या किंमतीने आता ‘शंभरी’ गाठली आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल १०० रुपयांच्या पार गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांनी न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? - शरद पवार
माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेवर टीका केली आहे. जर कोणी भारतीय न्यायालयात गेला तर त्यांना निकालासाठी सतत प्रतीक्षा करावी लागेल. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं स्पष्ट मत रंजन गोगोई यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी सरन्यायाधीश म्हणाले | देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे | तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही
माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेवर टीका केली आहे. जर कोणी भारतीय न्यायालयात गेला तर त्यांना निकालासाठी सतत प्रतीक्षा करावी लागेल. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं स्पष्ट मत रंजन गोगोई यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टूलकिट एडिट केल्याचा आरोप | युवतीला अटक
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून एका 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्टला अटक केली आहे. दिशा रवी असे तिचे नाव असून, ती फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक आहे. दिशावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | त्वचा आणि अनेक आजारांवर वरदान आहे कडुनिंब
कडुनिंबाला आयुर्वेदात खूपच मोलाचं स्थान आहे. या झाडाच्या मुळांपासून ते फुलांपर्यंत सगळ्यात औषधी गुणधर्म असल्यानं त्याला वृक्ष औषधालय असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे ज्यांना आपल्या त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल त्यांच्यासाठी कडुनिंब म्हणजे वरदान होय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M