महत्वाच्या बातम्या
-
हॉलिडेसाठी १२ हजार डॉलर आणि ४० लाख फिक्सिंगसाठी दिले | पार्थो दासगुप्तांचा कबुलनामा
बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना लिखित स्वरूपात दिलेल्या काबुलनाम्यात अनेक धक्कादायक गोष्टी मान्य केल्या आहेत. त्यामध्ये विदेशात सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी १२ हजार डॉलर आणि TRP रेटिंग फिक्सिंगसाठी वेगळे ४० लाख रुपये दिल्याचं मान्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनच्या कुरापती सुरूच | सीमेवर भारत आणि चिनी सैनिकांच्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी
भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेवर चीनने सैनिकांचा फौजफाटा जमवलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवांनानी चिनी सैनिकांचा हा प्रयत्न हाणून पडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
Digital Voter ID Card | डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
मतदार ओळखपत्र आता डिजिटल होणार आहे. निवडणूक आयोग उद्या e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुरू करणार आहे. आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी डिजिटल EPIC Service देशभरातील मतदारांना उपलब्ध होईल. आयोग पॅनेल ई-ईपीआयसी उपक्रम दोन टप्प्यात सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात (January 25-31) ज्या मतदारांनी मतदार-ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल आणि फॉर्म -6 मध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदविला असेल त्यांचा मोबाइल नंबर अधिकृत करुन ई-ईपीआयसी डाउनलोड करण्यास सक्षम असेल.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूर मनुष्य प्राणी | जळता टायर हत्तीवर फेकला | हत्तीचा मृत्यू
काही महिन्यांपूर्वी केरळात मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या कृतीनं गर्भवती हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला होता. आता असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ४० वर्षीय हत्ती तामिळनाडूतील एका वस्तीत घुसला आणि त्याला पळवून लावण्यासाठी लोकांनी त्याच्या अंगावर जळतं टायर फेकला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ट्रॅक्टर रॅलीमध्ये शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट उधळला
देशाची राजधानी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आगामी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) ट्रॅक्टर मार्चचं आयोजन करणार आहेत. मात्र, या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपात करण्याचा कट होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. शेतकऱ्यांनी संबंधित आरोपीला पकडून पत्रकार परिषदेतच बोलतं केलंय. आरोपीनेही या षडयंत्राची धक्कादायक कबुली दिलीय.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना तीन तास वाट पहायला लावली | चर्चेची 11वी फेरीही निष्फळ
राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील 58 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेची 11वी फेरी पार पडली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. शेतकरी, सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांची दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी बैठक सुरु झाली होती. दुपारी 1 वाजून 9 मिनिटांनी सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांनी प्रस्तावावर पुन्हा विचार करावा.
4 वर्षांपूर्वी -
मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण | TRP Scam | हे ऐच्छिक बदल करण्याचेच प्रकार आहेत
जर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यास मोदींच्या नैत्रुत्वात एनडीएनला बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | BARC मध्ये 63 जागा | पगार ३५ हजारांपासून ७९ हजारांपर्यंत
BARC Recruitment 2021 : भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे वैद्यकीय वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, नर्स, उप-अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, ड्रायव्हर कम ऑपरेटर कम फायरमॅन, स्टायपेंडियरी ट्रेनी पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | रिझर्व्ह बँकेत भरती | शिक्षण १० वी उत्तीर्ण | 241 जागा
RBI Recruitment 2021 : भारतीय रिजर्व बँक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 241 (मुंबई – 84, नागपूर – 12) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
Beeper App लॉन्च | WhatsApp, Telegram, Signal, iMessage एकत्रित हाताळा
सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे | सोनिया गांधींचं टीकास्त्र
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक डाटा चोरी प्रकरण | केम्ब्रिज अॅनालिटिका विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
देशात खळबळ माजविणाऱ्या फेसबुक डाटा चोरी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वतःकडे घेतलाय. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून युनायटेड किंगडमच्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक युझर्सचा डाटा चोरी करण्याच्या आरोपासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तांडव'ने भावना दुखावलेल्यांना मानसोपचाराची आवश्यकता | एवढी भिकार सीरिज बनवून वेळ वाया...
तांडव वेबसिरीज प्रकरणी भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या वेबसिरीजमध्ये हिंदूंचा देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपने याविरोधात थेट आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सर्वाधिक पुढे होते ते जागतिक ख्यातीचे आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी घाटकोपरमधील बंगाली लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेणारे भाजपचे आमदार राम कदम हे सर्वानी पाहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगना खोटं बोलण्यात खरंच मोदींशी स्पर्धा करतेय | कोणी केली टीका?....
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याविरोधात काॅंग्रेसचा मोर्चा | तोही राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात
नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
देशद्रोही अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा | राष्ट्रवादीचं मुंबईत आंदोलन
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत राजकीय क्रांती | कारण तिथल्या बुद्धिवंत व पत्रकारांनी 'ट्रम्प नाही तर कोण?' असा प्रश्न...
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
4 वर्षांपूर्वी -
जागतिक नेत्यांनी प्रथम स्वतः लस घेत नागरिकंना हिम्मत दिली | भारतात ५६ इंची उलटे शौर्य...
केंद्र सरकारने आज अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू | पण मृत्यूचं कारण दुसरं | तेलंगणा सरकारचं स्पष्टीकरण
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या तेलंगणमधील ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं असून कोरोनी लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
TRP scam | पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL