महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसखोरीबद्दल सुप्रीम कोर्टात माहिती | RTI मध्ये म्हटलं होतं नाही
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर आणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदा | सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत | कोण आहेत या समितीत
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर आणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना 26 जानेवारी ट्रॅक्टर रॅली काढण्यापासून रोखण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्यानंतर आशिष शेलार पवारांच्या भेटीला
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शेलार अचानक पवारांच्या भेटीने आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारला सर्वोच्च धक्का | कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाची अंतरीम स्थगिती
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर आणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना 26 जानेवारी ट्रॅक्टर रॅली काढण्यापासून रोखण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी स्वतः कोरोना लस घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी | राष्ट्रवादीची मागणी
देश करोना लसीकरणासाठी सज्ज झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने यानिमित्ताने लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडले.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन हाणून पाडण्यासाठी केंद्राचा ‘तो’ वेगळा पर्याय? | संघटनांचा आरोप
देशभरात शेतकरी आंदोलनाची चर्चा आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या एकूण कार्यपद्धतीवर न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी शेतकरी आंदोलन कमकुवत करण्यासाठी केंद्र सरकार ‘वेगळा’चा पर्याय वापरत असल्याचा आरोप होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत अवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जबरदस्त लढाई
सध्या इंटरनेटवर आणखी एक मनोरंजक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्याची आणि सिंहिणीची भयंकर लढाई सुरू आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून एका भटक्या कुत्र्याचा आणि सिंहिणीच्या लढाईचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Driving License रिन्यू करायचे आहे | जाणून घ्या ऑनलाईन रिन्यू पद्धत
भारतात ड्रायव्हिंग लायसन्स असे एक कागदपत्र आहे जे तुम्हाला देशभरात वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना दिले जाते. ड्रायव्हिंग लायसन्स वरील तारीख संपल्यानंतर ते तुम्हाला रिन्यू करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स अशा व्यक्तिंसाठी गरजेचे आहे जे सार्वजिनक रस्त्यांवर कार किंवा बाईक चालवतात. त्यामुळे नेहमीच कोणतेही वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पण जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त वाहन चालवत असल्यास तुम्हाला दंड भरावा किंवा ते सीज होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी मरत आहेत | तुम्ही कायद्यांची अमलबजावणी थांबवणार की, आम्ही स्थगिती देऊ? - सुप्रीम कोर्ट
केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात राजधानीत शेतकऱ्यांकडून आंदोलन अजूनही सुरुच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न करत असल्याचे निदर्शनात येताच आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे.
4 वर्षांपूर्वी -
Privacy Policy | Whatsapp, Facebook वर बंदी घाला | व्यापाऱ्यांची केंद्राकडे मागणी
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
माओवादी, नक्षल शक्ती शेतकरी आंदोलन चालवत आहेत | RTI उत्तरातून पियुष गोयल तोंडघशी
दिल्लामध्ये मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकरी बर्ड फ्लू पसरवत असल्याचा प्रचार करणे खेदजनक - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू
दिल्लामध्ये मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार मदन दिलावर यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मदन दिलावर यांचे हे विधान सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट | गोएअरच्या पायलटला नोकरीवरून काढून टाकले
मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. त्यानंतर मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे | १५ जानेवारीला कॉंग्रेसचा देशभरातील राजभवनांना घेराव घालणार
मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. उलट शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. त्याचा निषेध म्हणून येत्या 15 जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरातील राजभवनांना घेराव घालणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
वसुंधरा राजे नाराज | समर्थकांनी वेगळा राजकीय मंच स्थापला | जिल्हा निहाय अध्यक्ष नेमले
मोदी-शहा जोडीने राजस्थानमधील सरकार उलटून लावताना वसुंधरा राजेंना कोणतीही कल्पना दिली नव्हती आणि त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं. राजस्थान काँग्रेसमधील महत्वाचे तरुण नेते सचिन पायलट यांना हाताशी धरून मागील काही महिन्यापासून राजस्थान सरकार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण
कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प वहिनींच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करू शकतात ना? | भाजप नेत्याला प्रश्न
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.
4 वर्षांपूर्वी -
Health First | फळांच्या साली | बऱ्याच आजारांवर उपयुक्त
फळांचा पाचक म्हणून प्रमुख गुण आहे. फळांमध्ये पाचक म्हणून पपईचा क्रमांक खूप वर लागतो. पपईच्या झाडाचे मूळ, पाने, बिया, कच्ची पपई, पपईचा चीक व पिकलेली पपई सर्वच औषधी गुणांचे आहेत. पपईच्या मुळांचा काढा मूतखडय़ावर उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहिती आहे का फळाच्या सालीही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. यामुळे जर तुम्ही याच्यापुढे कधी केळी खाल तर केळीची साल फेकू नका. केळीसोबतच आपण संत्री आणि मोसंबीची साल फेकून देत असतो, पण हे चुकीचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
बर्ड फ्लू | अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय
सोशल मीडियामुळे बातमी झपाट्याने पसरत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पक्षी मरत आहेत. हरियाणा (हरियाणा) मधून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आणि समाज माध्यमांवर देखील त्याचा जोरदार प्रसार झाला आहे. दुसरीकडे बर्ड फ्लूची लक्षणे कोंबडीमध्ये देखील आढळली नाहीत. असे असूनही अफवांमुळे पोल्ट्री व्यापारी घाबरले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS