महत्वाच्या बातम्या
-
बर्ड फ्लू | अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय
सोशल मीडियामुळे बातमी झपाट्याने पसरत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पक्षी मरत आहेत. हरियाणा (हरियाणा) मधून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आणि समाज माध्यमांवर देखील त्याचा जोरदार प्रसार झाला आहे. दुसरीकडे बर्ड फ्लूची लक्षणे कोंबडीमध्ये देखील आढळली नाहीत. असे असूनही अफवांमुळे पोल्ट्री व्यापारी घाबरले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | कृषी कायदे | २०१५ मधील राहुल गांधींची भविष्यवाणी ठरली खरी
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान झालेली आठवी बैठकही काल निष्फळ ठरली. या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
चीनी सैनिकाला घेतले ताब्यात | प्रोटोकॉलनुसार चौकशी झाली सुरू
भारत आणि चीन दरम्यान पुन्हा लडाख सीमेवर चिनी सैन्याने एलएसीमध्ये प्रवेश केल्याची बातमी आहे. सध्या भारतीय सैन्याने प्रोटोकॉलअंतर्गत एका चीनी शिपायाला ताब्यात घेतले आहे. अधिकृत वृत्तानुसार, एका चिनी सैनिकाला आदल्या दिवशी लडाखमध्ये भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. चिनी सैन्याने एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार विहित प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड
भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं मुंबई आयआयटीतर्फे आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.
4 वर्षांपूर्वी -
कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल....अन्यथा | शेतकऱ्यांची गर्जना
पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. तर मागे हटणार नाही, असं केंद्र सरकारने पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १५ जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये पुढील चर्चा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही - कंगना
अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या नवीन धोक्यादरम्यान UK वरुन भारतात आले 256 प्रवासी
भारतात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या वाढत्या धोक्यादरम्यान ब्रिटनवरुन भारतासाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये लँड झालेल्या UK च्या पहिल्या फ्लाइटमधून 256 प्रवासी भारतात आले. केंद्र सरकारने आजपासूनच ब्रिटन-भारत विमान सेवा सुरू केली आहे. यापूर्वी भारतातून ब्रिटनला जाणारी विमानसेवा 6 जानेवारीला सुरू केली होती. दरम्यान, भारतात आतापर्यंत ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनचे 75 रुग्ण आढळले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | DRDO GTRE मध्ये 150 पदांची भरती
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१. संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) अंतर्गत गॅस टर्बाइन रिसर्च आस्थापना, बेंगळुरू यांनी अधिसूचना प्रकाशित केली असून १ App० प्रशिक्षु पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पात्र आणि इच्छुक उमेदवार डीआरडीओ भरती २०२० साठी ५ जानेवारी ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याला विरोध | दिल्लीच्या चारही सीमांवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 42 वा दिवस आहे. जोपर्यंत सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचीदेखील तयारी सुरू आहे. याच दरम्यान, कृषी कायद्यातील त्रुटींविषयी बोलताना काही शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यामधील करारात शेती करणाऱ्या कंपन्या देणगीदारांची जमीन हडप करतली असंही म्हटलं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी संतापाचं वातावरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी अध्यक्षपद घेण्यास होकार देताच रॉबर्ट वढेरांच्या घरी आयकर विभागाची धाड
राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक TV विरुद्ध १५ जानेवारीनंतर कठोर कारवाई होण्याची शक्यता
टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांना आता ठोस पुरावे मिळाले असल्याने अर्णब गोस्वामी यांच्याविषयी कठोर कारवाई तूर्तास न करण्याची आमची ग्वाही आणखी पुढे सुरू ठेवू इच्छित नाही’, असे म्हणणे आज मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मुंबई हायकोर्टात मांडले.
4 वर्षांपूर्वी -
लष्कराने सीमा रेषा ओलांडून अनेकदा कारवाया केल्या | पण सर्जिकल स्ट्राईकचा मोदींकडून अतिप्रचार
इंदिरा गांधी या पंतप्रधान असत्या तर ज्या प्रकारे त्यांनी सिक्कीम सोबत केलं त्याचप्रमाणे याला त्यांनी नकार दिला नसता,’ असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. ‘नेपाळमध्ये राजेशाही सुरू झाल्यानंतर नेहरूंनी त्या ठिकाणी लोकशाही स्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता. परंतु नेहरूंनी त्या प्रस्तावाला नकार दिला. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यांनं तसंच राहावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांच्याजागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी या संधी स्वीकारली असती. जसं त्यांनी सिक्कीमसोबत केलं होतं,’ असंही यात प्रणव मुखर्जी यांनी नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | आयकर विभागात भरती | 10 वी पास व पदवीधर उमेदवारांना संधी
Income Tax Department Recruitment 2021 : आयकर विभाग अंतर्गत आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्या | मंदिरातील पुजाऱ्यावरही गुन्हा
उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये एका ५० वर्षीय आंगनवाडी कर्मचारी असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर तिची क्रूर हत्या करण्यात आलीय. सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचंही समोर आलंय.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | देशात येत्या १० दिवसांत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता
कोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती
Sports Authority of India Recruitment 2021 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक ऑलिम्पियन, प्रशिक्षक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय पोस्ट खात्यात (मुंबई) वाहन चालक भरती | पगार २० हजार
मेल मोटर सर्व्हिस रिक्रूटमेंट २०२१. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२१. कम्युनिकेशन मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत मेल मोटर सर्व्हिसला अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून १६ कार चालक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज मेल मोटर सर्व्हिस रिक्रुटमेंट 2021 साठी 15 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा अर्ज करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
बर्ड फ्लूचं संकट गडद | केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा
कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या राज्यांनी अॅलर्ट जारी केला असून केरळने तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या अहंकाराने ६० पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला | हट्ट सोडा
केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 690 जागांसाठी भरती
सीआयएसएफ भरती 2021. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून एलडीसीईमार्फत 690 सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले. पात्र आणि इच्छुक उमेदवार योग्य ते चॅनलद्वारे 15 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सीआयएसएफ भरती 2021 वर अर्ज पाठवू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि सीआयएसएफ भरती 2021 साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH