महत्वाच्या बातम्या
-
भाजपाचं शेतकऱ्यांना थकवा आणि पळवा | वेळ आली आहे मोदी सरकार पाडा आणि पळवा
केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Govt Alert | शेकडो कावळ्यांच्या मृत्यूची मालिका | बर्ड फ्ल्यूचा विषाणू आढळला
राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याहून चिंताजनक गोष्ट म्हणजे या कावळ्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांसाठी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शनमार्फत विविध पदांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन सीजीएल भरती 2021. भारतीय कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि संयुक्त पदवीधर स्तराच्या परीक्षेसाठी विविध पदांसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार एसएससी सीजीएल भारती 2021 साठी 31 जाने 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसएससी भरती 2021 साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | BARC मध्ये 325 पदाची भरती
बीएआरसी भरती २०२१. भाभा अणु संशोधन केंद्राने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. त्यानुसार १६० अनुभवी प्रशिक्षणार्थी श्रेणी I व II आणि तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीएआरसी भरती 2021 साठी 15 डिसेंबर 2020 ते 31 जाने 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि बीएआरसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारखा लेख खाली दिलेला आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी | प्रकृती स्थिर
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी करण्यात येईल. याबाबतचा निर्णय डॉक्टर देतील. पुढच्या आठवड्यामध्ये गांगुलीला डिस्चार्ज मिळू शकतो, तसंच त्याची बायपास सर्जरी करण्याची बहुतेक गरज पडणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीला एक महिना विश्रांती घ्यावी लागेल, त्यानंतरच तो नेहमीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असं वूडलॅन्ड्स रुग्णायलाच्या सीईओ रुपाली बसू यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर ट्विट | जगभर जाणाऱ्या ७०% लसी मेड इन इंडिया | मोदी-शहांना माहित नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अपूर्ण | तरी मान्यता मिळाल्याने आक्षेप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | Co-WIN अॅपवर रजिस्टर करावे लागणार | जाणून घ्या प्रक्रिया
देशात कोविड-19च्या लसीकरणाची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे; मात्र ती सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून को-विन (Co-WIN) हे मोबाइल अॅप सरकारकडून विकसित केलं जात आहे. त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर, अॅपल अॅप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अॅडमिनिस्ट्रेटर मोड्युल, रजिस्ट्रेशन मोड्युल, व्हॅक्सिनेशन मोड्युल, बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मोड्युल आणि रिपोर्ट मोड्युल अशी पाच मोड्युल्स या अॅपमध्ये असतील.
4 वर्षांपूर्वी -
कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लस | आपत्कालीन वापराला परवानगी
मागील दहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या देशवासियांसाठी दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. अखेर भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबच्या याचिकेपूर्वी सुप्रीम कोर्टात तब्बल 1072 याचिका प्रतीक्षेत होत्या | RTI मधून सत्य समोर
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यावेळी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर ११ नोव्हेंबर २०२० रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला होता. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली होती. तत्पूर्वी मुंबई हायकोर्टाने सदर प्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लिपस्टिक स्त्रीयांचं सौंदर्य खुलवतं | पण अतिवापर आहे जीवघेणा
आजच्या बदल्यात जीवनशैलीनुसार आपल्या दैनंदिन वापरातील प्रत्येक गोष्टींमध्ये बदल घडत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे, वाहने, व्यायामाच्या पद्धती आणि मेकअप किटमधील सौंदर्य प्रसाधनेसुद्धा. विशेष म्हणजे त्यातही ट्रेंडनुसार तुमच्या मेकअपचं सामान देखील हळूहळू बदलू लागले आहे. तुमच्या गरजेनुसार निरनिराळ्या सौंदर्य उत्पादनांचा समावेश केला जातो. बाजारात कितीही नवीन उत्पादने उपलब्ध असली तरी महिलांच्या मेकअप किटमधली लिपस्टिकची जागा कोणतंही प्रोडक्ट घेऊ शकणार नाही. प्रत्येक महिलेकडे त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक असतेच.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी | वाचा सविस्तर
खरंतर डिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. परंतु त्याच्यात असणाऱ्या उष्णतेच्या गुणधर्मामुळे तो फारसा खाल्ला जात नाही. खाण्याचा डिंक हा वनस्पतींपासून मिळवला जातो. शक्यतो बाभूळ झाडावरचा डिंक हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. बाभूळ म्हणजे सुबाभूळ नव्हे तर काटे बाभूळ. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र ,पंजाब या राज्यांमध्ये बाभळीच्या झाडावर जो डिंक तयार होतो तो उन्हात वाळवला जातो. आणि तोच डिंक खाण्यासाठी वापरतात.
4 वर्षांपूर्वी -
अजून एका आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या | सुसाईड नोटमध्ये केंद्राला जवाबदार धरलं
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध सुरू आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा करत असल्याने शेतकरी संतप्त होतं आहेत. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन हिंसक झाल्यास ते क्षमविणे मोदी सरकारच्या देखील आवाक्याबाहेर असेल म्हटलं जातं.दरम्यान, दिल्ली सीमेवरील आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार | केंद्र सरकारकडून ड्राफ्ट जारी
कोरोना आपत्ती जाहीर झाल्यानंतर भारत सरकारने लॉकडाउन जाहीर केला आणि सामान्य कर्मचाऱ्यांसोबतच कंपन्यांवर संकट ओढवलं आहे. लॉकडाउनमुळे कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडणं अशक्य झालं आणि त्यावर तोडगा म्हणून शेकडो कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला केल्याने इंटरनेट आधारित कामं करणं शक्य झालं. विशेष म्हणजे त्यामुळे कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग कॉस्टमध्ये देखील घाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा सर्वाधिक फायदा आयटी क्षेत्रातील कंपन्यांना झाला.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 318 रिक्त पदांची भरती
BEL Recruitment 2021. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु पदाच्या एकूण 305 आणि प्रशिक्षणार्थी अभियंता -I, प्रकल्प अभियंता – I पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
फुकट लस घोषणा | अनुभवाप्रमाणे मोदी सरकारची पलटी | केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव
देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात कोरोनाची लस मोफत मिळणार - केंद्रीय आरोग्यमंत्री
देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
CoviShield Vaccine | भारतात आपत्कालिन वापरास मंजुरी
कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. ही भारतातील पहिली लस ठरली.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७२ कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळाले. दरम्यान PMC Bank घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने ७२ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार | जेडीयू महागठबंधनच्या संपर्कात?
बिहारमध्ये पडद्याआड सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यात देशातील मोठ्या राजकीय व्यक्ती उतरल्या आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि स्वतः लालूप्रसाद यादव यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं आहे. या संदर्भात तेजस्वी यादव मोठी राजकीय योजना आखात आहेत ज्याचा थेट २०२४ मधील निवडणुकीशी संबंध आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS