महत्वाच्या बातम्या
-
Police Alert | घरबसल्या मोबाईलवरून दिवसाला हजारो कमवा मेसेज | जर त्या लिंकवर..
सध्या तंत्रज्ञान आणि फसवणूक हे एक समीकरण होऊ लागलं आहे. आज प्रत्येक हातात मोबाईल असतो आणि त्यावर समाज माध्यमांशी संबंधित अँप इंस्टाल असतात. त्यात रियलटाइम चॅटिंग अँप व्हाट्सअँप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे फसवणूक करण्याचा तो सोपा मार्ग झाला आहे. त्यात बेरोजगारी वाढू लागल्याने सामान्यांना देखील अधिक मार्गाने पैसे कमविण्याचे मार्ग शोधावे लागतात. नेमका त्याचाच फायदा घेऊन काही हॅकर्स लिंक तयार करून व्हाट्सअँप वर एका मेसेजच्या मार्फत पाठवून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत 20 जागांसाठी भरती
भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | खरेदी आणि भांडार संचालनालय | क्लार्क पदांसाठी भरती
खरेदी आणि भांडार संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. खरेदी आणि भांडार संचालनालयाने कोणत्याही शाखेच्या पदवीधारकांसाठी मुंबईत अप्पर डिव्हिशन लिपिक पदाच्या भरतीसाठी नोटोफिकेशन जाहीर केलं आहे आणि सर्व पात्र उमेदवारांना अपर डिव्हिजन लिपिक पदांच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची विनंती केली आहे. उमेदवार या रिक्त जागांसाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारांना सर्व खरेदी व स्टोअर अप्पर डिव्हिजन लिपीक नोकरी मुंबईसाठी वयोमर्यादा, रिक्त पद, पगार, शैक्षणिक पात्रता आणि तपशील कसा अर्ज करावा याची तपशिल खाली दिलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हा समर्थक माध्यमांचा प्रचार | पण भाजप दोन अंकी आकड्यासाठी धडपडेल | लिहून ठेवा
पश्चिम बंगालच्या नागरिकांना परिवर्तनाची आस आहे. राजकीय हिंसाचार, खंडणी, भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोरांपासून त्यांना मुक्तता हवी आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. भारतीय जनता पक्षाचे २०० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनेक शेतकरी शहीद | मोदी सरकारविरोधात संयुक्त किसान मोर्चा आंदोलन तीव्र करणार
आज शेतकरी आंदोलनाचा 25वा दिवस आहे. नवे कृषि कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. कडाक्याच्या थंडीतही आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. आपले आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने काही निर्णय घेण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
हे काँग्रेसवाले गावातील गरिबांकडे जातात | त्यांच्याकडे जेवतात, फोटो काढतात - नरेंद्र मोदी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प.बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प.बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. यात शहा निवडणुकीचा घटनाक्रम, प्रचार, रणनितीवर स्वत: जातीनं लक्ष देणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | सीसीआय’मध्ये विविध 95 पदांसाठी भरती
Cotton Corporation of India Limited (CCIL) has invited applications for the post of Management Trainee (Marketing), Management Trainee (Accounts), Junior Commercial Executive Assistant (General) and Junior Assistant (Accounts). Interested and eligible can apply for CCL Recruitment 2020 on official website www.cotcorp.org.in from 09 December to 07 January 2021. Free Job Alert.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण मध्ये 73 पदांची भरती
महावितरण भरती २०२०. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून 73 प्रशिक्षु पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार महावितरण भरती २०२० साठी ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाडिसकॉम भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली वाचा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 68 जागा
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भर्ती २०२१. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून 68 पदवीधर / पदविका अॅप्रेंटिसशिप पोस्टसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आरसीआयएल भरती 2021 साठी 11 जाने 2021 रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज नोंदवू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात दौरा | शेतकरी बैठकीत भाजप कार्यकर्ते | गुजरात CMO'कडून माध्यमांना चुकीची माहिती
विरोधकांच्या विरोधानंतरही संसदेत केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या कृषी विधेयकातील तरतुदींविरोधात शेतकरी आंदोलनाला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कडाकाच्या थंडीत कुडकुडत्या स्थितीत शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसलाय. मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकऱ्यांच्या अनेकदा चर्चा होऊनही त्यातून काहीही मार्ग निघू शकलेला नाही. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही आंदोलकांचं समाधान झालेलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
गुरुद्वारा दौरा अचानक | कॉपीपेस्ट मीडिया मॅनेजमेंटमध्ये चूक | रकाबगंज'चं 'रकाबजंग'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.
4 वर्षांपूर्वी -
गोदी मीडियाकडून आंदोलनाची बदनामी | शेतकऱ्यांकडून स्वतंत्र दैनिक छापून प्रसारित
दिल्लीतील सीमेवर थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परंतु जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | डॅमेज कंट्रोलसाठी भावनिक अस्त्र | मोदींची गुरुद्वाराला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आवळा सरबत प्या आणि हे १० आजार टाळा
कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.
4 वर्षांपूर्वी -
आरएसएसचे माजी प्रवक्ते आणि तरुण भारतचे माजी मुख्य संपादक मा. गो. वैद्य यांचं निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडे उमेदवाराचं नसल्याने तृणमूलची फोडाफोडी
पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जवळपास सर्वच नेत्यांची राहुल गांधींना पसंती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं. याबाबतची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विकीपिडीयावर मराठी आईचं नावं मुस्लिम केलं | पती देखील लक्ष | उर्मिला ट्रॉलर्सवर भडकली
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना समाज माध्यमांवर लक्ष करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि त्यात केंद्रस्थानी धर्म ठेवण्यात आल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशही केला आहे. राजकारणातही त्या तोडीसतोड प्रतिउत्तर देण्यात माहीर आहेत. अलिकडेच उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या पतीच्या धर्मावरुन ट्रोलर्सने लक्ष्य केलं. त्यावर उर्मिला मातोंडकर यांनीही ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या विकीपीडिया पेजवरही काही नमुन्यांनी आक्षेपार्ह बदल केले होते असं त्या म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सुंदर त्वचेचं रहस्य दडलयं दुधी भोपळ्यात | नक्की वाचा
हिरव्या भाज्यांमध्ये आपण दुधी भोपळ्याचीच गोष्ट घेतली तर या भाजीचं साल आणि रससुद्धा खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचं प्रमाण असल्यानं हे सहज पचूनही जातं आणि त्यामुळेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. परंतु या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते. किंवा हाच दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या तळव्यावर चोळला तर पायांची उष्णता आणि त्यामुळे निर्माण होणारी जळजळ लगेचच थांबते.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे | रोजच्या सवयीप्रमाणे आजही मोदींनी असत्याग्रहच केला - राहुल गांधी
केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं जोरदार समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK