महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलन | थेट DIG पदाचा राजीनामा | शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बंड
आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | विविध फळांचे रस आणि त्यांचे उपयोग | आरोग्यदायी फायदे वाचा
मोसंबी हा एक लिंबाचीच जात आहे. मोसंबी मधुर रसाने युक्त असणारे फळ आहे. आजारपणात मोसंबी हे फळ आरोग्यास उपयुक्त ठरते. पातळ साल व गोड चवीच्या मोसंबीत विशेष गुणधर्म असतात. गुणधर्म : मोसंबी मधुर, रुचकर, शीतल, शरीरास संतोष देणारी, तृषाहारक, स्फूर्तिदायक, जुलाबात गुणकारी, वीर्यवर्धक व बलवर्धक आहे. वात, पित्त, कफ, उलटी, घशाला कोरड पडणे, रक्तदोष आणि अरुचीमध्ये मोसंबी गुणकारी आहे. मोसंबीमध्ये असणारे क्षार रक्तातील आम्लता कमी करतात. मोसंबीचा रस प्राशन केल्याने जीवनशक्ती व रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थान शहरी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक | काँग्रेस मोठा पक्ष | भाजप तिसऱ्या स्थानी
राजस्थानमधील तब्बल ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. शहरी भागातील एकूण १७७५ प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली होती. राजस्थानचे निवडणूक आयुक्त पी.एस. मेहरा यांनी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी ५० स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ७९.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिक टीव्हीला धक्का | कोर्टाने CEO'ला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Republic TV Fake TRP scam CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन अधिकच उग्र होतंय | गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक
नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (New Agriculture Laws) शेतकऱ्यांचा जोरदार हल्लाबोल सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात (Delhi Border Farmers Protest) प्रत्येक राजकीय पक्ष आपला झेंडा सर्वात उंच ठेवू इच्छित आहेत. यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. इतकेच नाही, तर अन्नदात्यांच्या हे आंदोलन सुरू असताना देशातील प्रसिद्ध व्यक्ती देखील या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच उग्र होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि कृषी राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. केंद्र सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलावर स्टॉप फार्मर्स पॉलिटिक्स | CEO'च्या अटकेनंतर 'स्पिक अप इंडिया'
फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक 42 जागा
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती २०२०. इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून ४२ कल्याण अधिकारी, पर्यवेक्षक आणि ज्युनियर ड्राफ्ट्समन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 डिसेंबर 2020 पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात . वय मर्यादा, अर्हता आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती लेखात खाली सविस्तर वाचा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | १२'वी शिक्षण झालंय | केंद्र सरकारची भरती | शेवटचे २ दिवस
देशभरातील युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. कोरोना आपत्तीमुळे अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र आता थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission of India) तरुणांना मोठी संधी संधी प्राप्त करून दिली आहे. अगदी 12 वी पास ही शैक्षणिक अहर्ता असल्याने पदवीधर किंवा पदवीधर नसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) संबंधित नोटिफिकेशनप्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे देशभरातून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gadget World | Oppo Reno 5 5G & Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन्स लॉन्च
गॅझेट्स मार्केटमध्ये सध्या 5 G फोन्सची धूम आहेत. यात ओप्पो चा सर्वात पहिले 5G फोन्स लॉन्च केले आहेत. Oppo च्या Reno सिरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 5G) आणि ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 Pro 5G). या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच याची किंमत नेमकी किती आहे. जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोन्सच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल..
4 वर्षांपूर्वी -
Hyundai Santro, Grand i10, Aura | कारवर मिळणार 1 लाखांपर्यंत सूट
निराशाजनक ठरलेलं 2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर मध्ये काही पॉप्युलर कारवर बंपर सूट देत आहे. यामध्ये Maruti Suzuki, Mahindra सह अन्य कंपन्यांसह Hyundai India सुद्धा Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra सारख्या हॅचबॅक आणि सेडान कावर एक लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. अशातच तुम्ही ह्युंदाई या दमदार कारवर कोणहीती कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Parenting Life | मुलांना वेळ देणे शक्य नसलेल्या पालकांनी 'हे' कराच
आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरणाची नवी गाइडलाइन आली | भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता
देशात लसीकरणाची (Corona Covid-19 Vaccination) जोरात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रत्येक सत्रात फक्त १०० लोकांना लशीचा डोस दिला जाणार आहे. लशीची उपलब्धता आणि तयारी उत्तम झाली तर ही संख्या २०० पर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनीस्ट्रेशनने (NEGVAC) यासाठी तपशीलवार गाइडलाइन तयार केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | बॉस कर्मचाऱ्यासोबत | कुणाल कामराने मोदींची अशी खिल्ली उडवली
शेतात राबणारा शेतकरी आज हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर उभा आहे. मातीशी एकरुप असलेल्या शेतकऱ्याने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या पंधरा पेक्षा जास्त दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आणखी बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे. हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत पूर्ण दिवस टिकावं यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक शेतकरी आपल्या रोजच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय भूचुम्बकत्व संस्थान मुंबई | ड्रायव्हरची भरती
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम रिक्रूटमेंट २०२०. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि त्यानुसार 02 ड्रायव्हर्स पोस्टसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आयआयजी भरती २०२० साठी १५ जानेवारी २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑफलाइन अर्ज करू शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि आयआयजी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | वजन घटवताना हमखास होणारे स्ट्रेच मार्क टाळण्यासाठी | खास टीप्स
आज वजन घटवणे आणि स्लिम दिसणे हे अनेकांचं स्वप्न झालं आहे. तरुणांमध्ये वजन कमी करण्याचा जणू ट्रेंड सुरु झाला असून त्यासाठी फिटनेस कोर्सेसवर मोठ्या प्रमाणावर पैसे देखील खर्च केले जातं आहे. मात्र ते सर्व करून देखील काही समस्या निर्माण होतात हे देखील वास्तव आहे. वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नदेखील केले जातात. मात्र वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी एक्सपर्ट टीप्सदेखील नक्की लक्षात ठेवा.
4 वर्षांपूर्वी -
बहुतांश मुली लिव्ह इन रिलेशनशिप संपले की बलात्काराची तक्रार करतात - किरणमयी नायक
देशात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. महिलांवरी अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका जवाबदारीच्या पदावर बसलेल्या महिलेच्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शुद्राला शुद्र बोललं, तर वाईट वाटतं | भाजपा खासदारचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
वेळोवेळो वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Bhopal BJP MP Pragya Singh Thakur ) यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
BSNL Skylo Box | गावखेड्यात टॉवर नसतानाही मिळणार सुपर इंटरनेट आणि नेटवर्क
सरकारी मालकीच्या BSNL’ने देखील मोठा निर्णय जाहीर केला आहे. BSNL’ने आणखी एक बेस्ट सेवा आणून आपली पकड आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. इतके सगळे ऐकून आपल्याला त्या भन्नाट अशा सेवेची उत्सुकता आणखी वाटत असेल नाही..! होय, आता यापुढे अगदी मोबाईल टॉवर किंवा ओएफसी केबल यांची जोडणी नसतानाही BSNL कंपनीची सेवा मिळणार आहे. थेट बेस्ट इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्याच्या या उपकरणाची घोषणा कंपनीने केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ESIC कोल्हापूर मध्ये 10 जागा
ईएसआयसी भरती 2020. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली असून १० पार्टटाइम तज्ञांच्या पदांसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात. त्यासाठी १८ आणि १९ डिसेंबर २०२० रोजी थेट मुलाखत घेण्यात येईल. वयोमर्यादा, पात्रता आणि ईएसआयसी भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्या सारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहेत - बच्चू कडू
कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL