महत्वाच्या बातम्या
-
गुजरातमध्ये कोरोना काळात २१.८% घरांमध्ये एकवेळचे जेवणही बनलं नाही - सर्वेक्षण
२०२० हे वर्ष लवकरच संपेल. कोरोना आपत्तीने कंटाळल्यामुळे प्रत्येकजण आता नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात लॉकडाउनमुळे करोडो लोक अनेक महिने घरातच अडकून पडले. त्यात मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग पायीच चालत स्वतःच्या राज्यात नाहीतर गावाकडे पोहोचला होता. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आपल्या देशाची लाईफलाइन | आंदोलनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही - युवराज सिंह
केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (New Agriculture Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Kisan Andolan) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आइन्स्टाइन आणि न्यूटनमधील फरक माहिती नसलेल्या मंत्र्यांचा शेतकरी आंदोलनावरून गंभीर आरोप
केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (Nw Agriculture Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Farmers Protest) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | दक्षिण पश्चिम रेल्वे 1004 पदांची भरती
दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२१. एसडब्ल्यूआर भरती २०२१. दक्षिण पश्चिम रेल्वेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून १००४ अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार एस.डब्ल्यूआर भरती २०२१ साठी ०९ जानेवारी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२१ मध्ये अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती खाली वाचा.
4 वर्षांपूर्वी -
इतर नेत्यांचे प. बंगाल दौरे शांततेत | भाजप नेत्यांच्या दौऱ्यात प.बंगाल अशांत कसा होतो?
परप्रातीयांच्या आंदोलनावरून देशात परिचित असलेले राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन त्याच संदर्भात पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंचा सर्वाधिक विरोध हा युपी बिहारच्या लोंढ्यांना आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर होरावून घेतला जातो. मात्र देशभरात राज ठाकरे यांना मराठी शिवाय कोणत्याही लोकांना विरोधच आहे असा सरसकट प्रचार माध्यमांनी केला आहे. माध्यमांनी अशी चुकीची ख्याती केलेले राज ठाकरे पश्चिम बंगालमध्ये जातात तरी कोणतीही शुल्लक अनुचित घटना संपूर्ण राज्यात घडत नाही. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या सर्वांच्या बाबतीत वारंवार घटना घडत असल्याने दुसरीच शंका व्यक्त करण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या ताफ्यात एवढ्या मीडियाच्या गाड्या का होत्या | ते सर्व नियोजित होतं का? - ममता बॅनर्जी
गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असं देखील ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना मोदी-शाह सारखे मध्यस्थ नकोयत | शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलन आणि नवीन कृषी कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्याला उत्तर म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरून पत्रकार परिषद घेऊन शेतकर्यांच्या वतीने प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | पवार युपीएचे संभाव्य अध्यक्ष | संभ्रमाचं वृत्त रिपब्लिक TV'ने पसरवलं?
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या यूपीए अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा काल (१० डिसेंबर दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकार कृषी कायद्यात ८०% बदल करण्यास तयार | यावरून समजा कायदे किती वाईट आहेत
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलन आणि नवीन कृषी कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्याला उत्तर म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरून पत्रकार परिषद घेऊन शेतकर्यांच्या वतीने प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
३ स्टेप्स | तुमच्या परवानगीशिवाय Whatsapp ग्रुपमध्ये तुम्हाला कोणी ऍड करणार नाही
रियलटाईम मेसेज पाठविण्यासाठी आज व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. तुमच्या व्हॉट्सअॅपवरही बरेच ग्रुप्स असतात, ज्यात आपण मेसेजेस आणि इतर सर्वकाही शेअर करतो. पण सर्वात मोठी समस्या अशी असते की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये तुमच्या परवानगीशिवाय जोडतो तेव्हा. मात्र आता या अडचणीतून बाहेर पडायचा पर्याय आम्ही देत आहोत. फक्त खाली स्क्रिनशॉटमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
4 वर्षांपूर्वी -
बिहारी विद्यार्थी | कॉलेजच्या फॉर्मवर सनी लिओनी आई आणि इमरान हाश्मी वडील
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याच्यासोबत अभिनेता इमरान हाश्मी देखील चर्चेचा विषय बनला आहे. यामागील कारण बरेच विचित्र आहे आणि ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बिहारच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थ्याने फॉर्ममध्ये पालक म्हणून बॉलीवूड चित्रपट अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांना पालक असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | OFB मशीन टूल प्रो. फॅक्टरी ठाणे 13 जागा
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी ठाणे भरती २०२०. मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, ठाणे (ऑर्डनन्स फॅक्टरी) ने भरती अधिसूचना जारी केली असून १३ अॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 30 डिसेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी एमटीपीएफ ठाणे’कडे अर्ज सादर करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एमटीपीएफ ठाणे भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | EXIM एक्सिम बँकेत भरती
एक्झिम बँक भरती २०२०. निर्यात-आयात बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार १९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत एक्झिम बँक भरती २०२० साठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, अर्हता आणि एक्झिम बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार यूपीएचे चेअरमन होण्याची शक्यता | मोदी-शहांसमोर मोठी चाणक्य नीती?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार स्वीकारणार का, पंतप्रधानपदावर दावेदारी सांगण्याची काँग्रेसची मागणी पवार मान्य करणार का, याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
PM-WANI Wi-Fi | ग्रामीण दुर्गम भागापासून मोठ्या शहरातही मिळणार वेगवान इंटरनेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Fake News | सीरम, भारत बायोटेकच्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी नाकारल्याचं वृत्त चुकीचं
कोरोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे बुधवारी एनडीटीव्हीने सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत | हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला | राहुल गांधीची केंद्रावर जोरदार टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
PM-WANI Wi-Fi योजनेला मंजुरी | देशात 1 कोटी डेटा सेंटर उघडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS