महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | बिहारचं शिक्षण मंत्री पद | राष्ट्रगीत सुद्धा माहित नसलेल्या आमदाराची वर्णी
बिहारमध्ये निकालाअंती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे नैतृत्व नितीश कुमार हेच मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष करतील हे देखील स्पष्ट झालं आहे. परंतु, या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, त्या मोवालाल चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीत देखील म्हणता येत नाही. यासंदर्भातील एक जुना व्हिडिओ आरजेडीने समाज माध्यमांवर शेअर केला होता.
4 वर्षांपूर्वी -
कन्नडिगांची मुजोरी | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा काल आठवा स्मृतीदिन झाला. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
उखाड दिया फ्रेम | मॅडम तुमची सुद्धा स्वाक्षरी मिळू शकते का यावर | कुणालकडून खिल्ली
समाज माध्यमांवर मोफत मार्केटिंग करत ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत आली होती. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. तिच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी अधिकाऱ्यांनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली हायकोर्टाने फटकारले | विरोधक तोंडघशी
दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली हायकोर्टाने चांगलेच फटकारले आहे. दिल्लीत छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनांवर निर्बंध घालण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनावर बंदी घातल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केजरीवाल सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | NBCC इंडिया लि. मध्ये 100 पदांची भर्ती
नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरती 2020 : नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडने १०० इंजिनियर पदांच्या भरती संदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केलं आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि अहर्ता असणारे उमेदवार १५ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वय आणि शैक्षणिक अहर्ता व्यतिरिक्त आणि अर्ज कसा दाखल करावा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात खाली वाचू शकता. National Building Construction Corporation India Limited Recruitment 2020. NBCC india Limited Recruitment 2020. NBCC Bharti 2020.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आल्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
आल्याचा वापर आपण प्रामुख्याने चहामध्ये करतो. परंतु, याव्यतिरिक्त आले हे बहुगुणी आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. आरोग्यासाठी आले अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात आल्याचे फायदे…
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | यूको बँकेत 91 पदांची भरती | अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
यूको बँक भरती २०२०. यूको बँक भरती २०२०: यूको बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि ९१ एसओ, अभियंता, अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी, आयटी अधिकारी आणि सीए पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार यूको बँक भरती २०२० साठी २७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि यूको बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात वाचा.
4 वर्षांपूर्वी -
केरळस्थित पत्रकार 5 ऑक्टोबरपासून युपीच्या तुरूंगात | सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस
केरळमधील पत्रकार सिद्दिक कप्पन यांना उत्तर प्रदेशातील हाथरास येथे जात असताना योगी सरकारकडून अटक करण्यात आली होती. संबधित अटकेविरोधात सवोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. हाथरास येथे एक मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि धक्कादायक म्हणजे तिचा इस्पितळात मृत्यू झाल्यावर युपी पोलिसांनी स्वतःच अंत्यविधी उरकला होता.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टेट बँकेत २००० PO पदाची भरती | वाचा सविस्तर
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020 : स्टेट बँक ऑफ इंडियाने २ हजार प्रोबेशनरी अधिकारी पदांच्या भरती संदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केलं आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि अहर्ता असणारे उमेदवार ४ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वय आणि शैक्षणिक अहर्ता व्यतिरिक्त आणि अर्ज कसा दाखल करावा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात खाली वाचू शकता. State Bank of India Recruitment 2020, SBI Recruitment 2020.
4 वर्षांपूर्वी -
तर पुढील वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली जाणार | कंपनीचा दावा
देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला असला तरी, अद्याप देखील कोरोनाबाधितांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यां लोकांचा आकडा चिंता कायम ठेवणारा आहे. मात्र त्यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४३ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात देखील लोकं मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने, संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील २४ तासांत देशभरात ३० हजार ५४८ नवे वे करोनाबाधित आढळले असून, एकूण ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही | कपिल सिब्बल यांची टीका
बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनिकमध्ये व्यस्त होते | आरजेडीचं टीकास्त्र
बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये आज एनडीएची बैठक | नीतीशकुमारांची निवड होणार की?
बिहार निवडणुकीचा निकाल (Bihar Assembly Election 2020 Result) लागल्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या दिशेने आज (रविवार) महत्वाचा दिवस आहे. आज बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची (NDA Meeting) बैठक होणार आहे. दुपारी 12:30 वाजता नितीशकुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी बैठक होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या या बैठकीत नितीशकुमार यांना एनडीएचे नेते (Selecting Nitish Kumar as leader of NDA) म्हणून निवडले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
विस्तारवाद ही मानसिक विकृती | मोदींचा चीनवर निशाणा
भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी ( Prime Minister Narendra Modi) चीन, पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारत आज समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. आणि कुणी जर आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही प्रचंडच मिळेल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप सावध | पंकजा मुंडे आणि तावडेंना प्रभारीपद
भारतीय जनता पक्षाने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी व सह प्रभारींची यादी जाहीर केली आहे (BJP Party announced state in charges). पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde) यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे (Former Minister Vinod Tawde) यांची हरियाणा प्रदेश भारतीय जनता पक्ष प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तसेच सुनील देवधर यांची आंध्र प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती केली असून, विजया रहाटकर यांना दमन दीव-दादरा-नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्या | लक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
दिवाळी म्हणजेच दीपावली (Happy Diwali 2020) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस म्हणजे दिवाळीचा प्रमुख दिवस. यानंतर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) किंवा बलिप्रतिपदा (Bali Pratipada) आणि भाऊबीज (Bhaubeej) हे दिवस साजरे करून दीपावलीचं पर्व साजरं केलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
नितीशकुमारांनी अनेकांना दगा दिला आहे | त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप शक्य
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर (Bihar Assembly Election 2020) मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय. मंत्रीमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवलाय.
4 वर्षांपूर्वी -
याला कोर्टाचा अवमान म्हणू नका | त्याला भविष्यातील राज्यसभेच्या सीटचा अवमान म्हणा - कुणाल कामरा
रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत भर पडली असून अवमान खटला दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी त्यास मान्यता दिली आहे. यानंतर कुणाल कामरा याने ट्विट करत आपली बाजू मांडली असून पुन्हा एकदा उपहासात्मकपणे टीका केली आहे. त्याने ना वकील, ना माफी, ना दंड अशी कॅप्शन दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दोन हाणा पण नेता म्हणा | बिहार काँग्रेसमध्ये नेतेपदावरून हाणामारी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयडीएला बहुमत मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला आरजेडी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या आहेत. मात्र तरीही काँग्रेसमध्ये अजून अस्थिरता असल्याचं दिसत अजून निवडून आलेल्या आमदारांमध्ये देखील एकी नसल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन | २ जवान शहीद | ४ नागरिकांचाही मृत्यू
सणाच्या तोंडावरच पाकस्तानने (Pakistan) आपल्या भ्याडपणा दाखवत शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (LOC) विविध भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) केले. या दरम्यान भारताचा एक जवान शहीद झाला असून एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. जखमी नागरिकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, नियंत्रण रेषेजवळ करेनपासून ते उरी सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT