महत्वाच्या बातम्या
-
तर एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद उफाळेल | भाजप धोका उचलणार?
बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून सध्या मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला महागठबंधनच्या बाजूने दिसणारे कल आता एनडीएच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
एनडीएला पुन्हा आघाडी | तर महागठबंधन पिछाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर (Bihar Assembly Election 2020 vote counting) होणार असून सध्या मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला महागठबंधनच्या बाजूने दिसणारे कल आता एनडीएच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्या बिहार निवडणूक निकाल | घोडेबाजाराच्या शक्यतेने आरजेडी आणि काँग्रेस सतर्क
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ३ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच एक्सिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll) समोर आले. प्रसिद्ध झालेल्या एक्सिट पोलनुसार महाआघाडीला मोठी आघाडी मिळताना दिसत असून एनडीए पायउतार होण्याचे संकेत मिळले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूची धाकधूक वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे | बिहार सुद्धा सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे
अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत मतमोजणीनंतर इतिहास घडला आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय संपादित केला. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराची आता जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. भारतात देखील या निवडणुकीच्या चर्चा सुरू असून, अध्यक्षीय निवडणूक व विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भाष्य करताना शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विविध ग्रामीण बँकेत 10490 पदांसाठी महाभर्ती | ऑनलाईन अर्जासाठी उरले ३ दिवस
आयबीपीएस आरआरबी भरती २०२०: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनने १०,४९३ अधिकारी आणि विविध पदांसाठी नवीन अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार आयबीपीएस आरआरबी भरती २०२० साठी ०९ नोव्हेंबर २०२० किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयबीपीएस भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध आणि आंदोलनं | काँग्रेसचे २६ आमदार ईडीच्या रडारवर
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मजूर केलेल्या कृषी कायद्याला पंजाबमध्ये प्रचंड विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे पंजाबमध्ये मोदी सरकारच्या विरोधात आणि कृषी कायद्याच्या निषेधार्त मोठ्या प्रमाणावर मोर्चे देखील काढण्यात आले होते. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रावना ऐवजी मोदींच्या पुतळ्याचे दहन केलं होते.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर | कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये तीन जवान शहीद | दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ दहशतवादी मारले गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इतर पत्रकारांना चाय-बिस्कीट खाणारे हिणवलं | आज मालकावर चाय-बिस्कीट खाण्याची वेळ
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Exit Poll | आरजेडी-काँग्रेस जोमात | तर जेडीयू-भाजपाची डोकेदुखी वाढणार
देशातील आणि उत्तर भारतातील महत्वाच्या बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्सिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्सिट पोलनुसार आरजेडी आणि काँग्रेस आघाडी एनडीए’पेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) युतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहा प. बंगालमध्ये आले | पण बिरसा मुंडांऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घातला
मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह गुरुवारी बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी बहुल बांकुरा येथे भेट दिली आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. त्यादरम्यान त्यांनी बिरसा मुंडा यांच्याऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमित शकांनी केलेल्या या चुकीने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने शहांवर तिखट शद्बात टीकास्त्र सोडलं आहे. शहांविरोधात संताप व्यक्त करताना त्यांचा उल्लेख थेट ‘बाहेरचे’ असा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | शनिवार | ०७ नोव्हेंबर २०२०
दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राशी भविष्य, वृषभ राशी भविष्य, मिथुन राशी भविष्य, कर्क राशी भविष्य, मकर राशी भविष्य, सिंह राशी भविष्य, कन्या राशी भविष्य, तूळ राशी भविष्य, वृश्चिक राशी भविष्य, धनु राशी भविष्य, कुंभ राशी भविष्य, मीन राशी भविष्य यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँकेत ६४५ एसओ पदावर भरती
कोरोना आपत्तीत देखील सरकारी नोकरीची संधी चालून आहे आणि ती देखील बँकिंग क्षेत्रात. बँकिंग क्षेत्र हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि त्यात मोठी संधी चालून आली आहे. इंडियन इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनलने स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६४५ पदांची भरती स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
Health First | पेरूच्या पानांचे गुणकारी उपयोग | हे आजार मुळापासून गायब होतात
जेव्हा फळांचा विषय निघतो, तेव्हा सफरचंद, डाळिंब, आंबा आणि द्राक्ष याबद्दल सर्वच बोलतात, परंतु, पेरूसारख्या गुणकारी फळाचा कोणीच उल्लेख करीत नाही. पेरु भारतात सहज मिळणारे फळ आहे. पेरूचे गुणधर्म खूप आहेत, पण त्याच्या पानांचे पण अनेक उपयोग आहेत, जे कितीतरी लोकांना माहीत नाहीत. आज आम्ही त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
5 वर्षांपूर्वी -
त्यांच्या नेत्याला अटक झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन | पण पत्रकारांचं आंदोलन नाही
अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर एक गोष्ट संपूर्ण देश अनुभवतोय आणि ती म्हणजे अर्नबच्या बाजूने कोणतेही पत्रकार किंवा पत्रकारांच्या संघटना खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या नाहीत. तसेच पत्रकारांनी देखील ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळत नाही. उलट अर्नबची चुकीची पत्रकारिता ज्यामध्ये पत्रकार केव्हाही दिसला नाही, त्याउलट किंचाळत आणि मी सांगेन तेच अंतिम सत्य अशा प्रकारे डिबेटमध्ये चर्चा घडवून गरळ ओकणं हाच त्याचा दिनक्रम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | अर्नबने योगींना अशिक्षित-पागल म्हटलेले | पण योगींकडून अर्नबची स्तुती
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका जाहीर सभेत, अर्णब गोस्वामी हे एक प्रसिद्ध आणि मोठे पत्रकार आहेत, असे म्हटले आहे. परंतु, यापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी एका LIVE टीव्ही शोदरम्यान आदित्यनाथ यांना अशिक्षित आणि पागल म्हटले होते. मात्र त्यानंतर विरोधकांनी त्यांची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. सपाचे प्रवक्ते पवन पांडे यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे म्हटले आहे. पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
झारखंडमध्ये CBI'वर निर्बंध | भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांचा मोदी सरकारवर अविश्वास
महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालनंतर आता झारखंडने देखील CBI’ला राज्यात चौकशीसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे यापुढे CBI’ला चौकशीसाठीची सामान्य संमती झारखंड राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात झारखंडमधील एखाद्या प्रकरणाची जर CBI’ला चौकशी करायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारची त्यांना अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
माध्यम स्वातंत्र्यावरील आघाताला ४ वर्ष पूर्ण | मोदी सरकारने NDTV Blackout चा निर्णय घेतला होता
काल महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. संपूर्ण विषय अन्वय नाईक कुटुंबीय आणि अर्णब गोस्वामीच्या मालकीच्या रिपब्लिक टीव्ही दरम्यानचा आहे. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आणीबाणी २.० | भाजपाकडून महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टरबाजी
Republic TV वृत्त वाहिनेचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात काल सकाळी त्यांच्या निवास्थानावरून अटक करण्यात आली आहे. दरम्यान या अटकेच्या कारवाईची तुलना भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी यांच्या काळातील म्हणजे १९७५च्या आणीबाणीशी केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने हाच मुद्दा देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या महाराष्ट्र सदनाबाहेर देखील प्रदर्शनाला मांडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचा दुपट्टीपणा | यूपीत जुलै-ऑगस्टमध्ये २ पत्रकारांच्या क्रूर हत्या झाल्या होत्या | पण...
उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार दिवसेंदिवस निर्भय होत चालले आहेत याची अनेक उदाहरण रोज समोर येतात. आज महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | गुरुवार | ०५ नोव्हेंबर २०२०
दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राशी भविष्य, वृषभ राशी भविष्य, मिथुन राशी भविष्य, कर्क राशी भविष्य, मकर राशी भविष्य, सिंह राशी भविष्य, कन्या राशी भविष्य, तूळ राशी भविष्य, वृश्चिक राशी भविष्य, धनु राशी भविष्य, कुंभ राशी भविष्य, मीन राशी भविष्य यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M