महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | मोदींनी गुजरातमध्ये विकास केला असा प्रचारात धिंडोरा | तरी मतदाराला पैसे वाटप
गुजरातच्या विकासाचा मॉडेल देश मागील दहा वर्षांपासून ऐकत आहे. मात्र आजही हा विकास विशाल पुतळ्यांच्या पुढे गेलेला नाही. स्वतः पंतप्रधान अनेक वर्ष गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते. दुसरीकडे ते आज स्वतः देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते देखील दुसरी टर्म. मात्र आजही गुजरात देशातील सर्वच दृष्टीने अनेक राज्यांच्या मागे आहे हे वास्तव आहे. त्यामुळे विकासाचा अदृश्य मॉडेल आजही हरवलेला आहे, ज्याचा धिंडोरा केवळ निवडणूक आली की कानावर पडतो.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | नितीशकुमारांच्या सभेत कांदे आणि दगड फेकले | म्हणाले फेका अजून फेका
सध्या बिहार विधानसभा २०२० निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली असून त्यासाठी जोरादार प्रचार सभा सुरू आहेत. मात्र, आज (मंगळवार) विद्यमान मुख्यमंत्री आणि एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नितीश कुमार यांना एका धक्कादायक प्रकाराला तोंड द्यावं लागलं. कारण नितीश कुमार जेव्हा मधुबनी येथील हरलाखी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी पोहोचताच त्यांना स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे नितीश कुमार भाषणासाठी उभे राहताच उपस्थित लोकांनी त्यांच्या दिशेने दगड फेकल्याने काही वेळ गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी लगेचच यांना घेरून संरक्षण दिलं.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | मंगळवार | ०३ नोव्हेंबर २०२०
दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राशी भविष्य, वृषभ राशी भविष्य, मिथुन राशी भविष्य, कर्क राशी भविष्य, मकर राशी भविष्य, सिंह राशी भविष्य, कन्या राशी भविष्य, तूळ राशी भविष्य, वृश्चिक राशी भविष्य, धनु राशी भविष्य, कुंभ राशी भविष्य, मीन राशी भविष्य यांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रावर कोरोना रुग्ण संख्येवरून आरोप | पण गुजरातमध्येच होतोय कोरोना घोटाळा
गुजरातचे मुख्यमंत्री गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राला कोरोना स्थितीवरून लक्ष करत होते. गुजरातमध्ये प्रचारत मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले होते की महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला कोरोना रुग्णांचे मृतदेह सापडतात. गुजरातमध्ये भाजपने कोरोना नियंत्रणात ठेवला, पण महाराष्ट्रात कोरोनामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे असं मुख्यमंत्री थेट प्रचारातच म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | काँग्रेस जिल्हाध्यक्षाला २ महिलांनी भररस्त्यात झोडलं
काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्हाध्यक्षाला दोन महिलांनी कानफटवले आणि त्याला चपलेने मारहाण केली. तो पाठलाग करत असून, त्रास देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | लोकशाहीची खरेदी | भाजपची आमदार खरेदी स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद
गुजरात विधानसभेच्या ८ जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी रविवारी प्रचार संपण्यापूर्वी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत माजी आमदार सोमा पटेल यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपाने १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत असं म्हटलं आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | सोमवार | ०२ नोव्हेंबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे 45 जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती २०२०. एनसीएल पुणे भरती २०२०. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि ४५ वरिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एनसीएल भरती २०२० साठी ०२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काश्मिरात सुरक्षा दलांची मोठी कारवाई | हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला आहे. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | NPCIL मध्ये 206 पदांची भरती
एनपीसीआयएल भरती २०२०. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अधिकृत अधिसूचना जारी केली असून २०६ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार एनपीसीआयएल भरती २०२० साठी ३ ते २४ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एनपीसीआयएल भरती २०२० साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती पुढील लेखात वाचा.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने आमदारांच्या खरेदीवर GST भरला असता तर देश सोने की चिडिया झाला असता
मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पोटनिवडणुकींचा (By-Election campaign ) प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 28 विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केलाय. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती असा दावा त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोटनिवडणूक प्रचार | ज्योतिरादित्य शिंदेंचं पंजाला मतदानासाठी आवाहन
मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला असून दोन्ही बाजूने मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे सध्या पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. शनिवारी (३१ ऑक्टोबर) भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाषणाच्या भाजपच्या उमेदवार इम्रती देवीचा प्रचार करताना स्थानिक लोकांना पंजाला म्हणजे कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आणि एकच गोंधळ उडाला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींची केवडिया झू सफारी | त्या पोपटाचा ४ हाथ लांब राहण्याचा निर्णय पण..
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर असे दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. पहिल्या दिवशी मोदींनी केवाडियामधील वेगवेगळया प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने या भागात वेगवेगळे विकास प्रकल्प सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | कार थांबवली आणि | कॉन्स्टेबलचं पिस्तुल काढून झाडली गोळी
दिल्ली पोलीस (Delhi Police) दलातील एका कॉन्स्टेबलचा भयंकर प्रताप समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या मित्राने पिस्तुलीच्या धाक दाखवून भररस्त्यावर तरुणांना मारहाण केली आणि गोळीबार केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (cctv video)समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये तिरंगा फडणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय - संजय राऊत
‘काश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले होते,’ असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | रविवार | ०१ नोव्हेंबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली | पंतप्रधान म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा दिन संचलनाची पाहणी केली. तसेच हेलिकॉप्टरने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर पुष्पवर्षा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा | एम्स डॉक्टरांचं आवाहन
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली दिसून येतेय. मात्र, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याच्या चर्चांना एम्सचे संचालक डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलंय. करोना संक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाल्याचं दिसून येत असेल तर यामागे लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सोबतच त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचीही पुन्हा एकदा आवर्जुन आठवण करून दिलीय.
4 वर्षांपूर्वी -
कमलनाथांवर निवडणूक आयोगाची कारवाई अमान्य | काँग्रेस कोर्टात जाणार
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कठोर कारवाई करत निवडणूक आयोगाने (Election Commission) काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांचे नाव काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय काँग्रेस पक्षाला मान्य नसून आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आता कोर्टाचे दार ठोठावणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | C-DAC मुंबई मध्ये 60 पदांची भर्ती
सी-डॅक भरती २०२०. सीडीएसी भरती २०२०: सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंगने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून प्रकल्प अभियंता पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सी-डॅक भारती २०२० साठी १५ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि सीडीएसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल