महत्वाच्या बातम्या
-
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ३० ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
संपूर्ण गुजरात काँग्रेस २५ कोटींना खरेदी केली जाऊ शकते | विजय रूपानी यांचं वक्तव्य
सध्याच्या काँग्रेसजवळ महात्मा गांधींचे आदर्श नाहीत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका मेळाव्यात सांगितले. निवडणुकांमध्ये भाजपा अनैतिकपणे वागत असल्याचा आरोप गुजरात काँग्रेसकडून करण्यात आला, याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी सुरेंद्रनगरजवळील लिंबडी येथील मोर्चात संबोधित करताना दिले. विजय रूपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी आज काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. आजची काँग्रेस महात्मा गांधीची नाही तर फक्त राहुल गांधींची आहे, असे विजय रुपाणी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आणि रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा होता | अगदी जवळ
जंगलात फिरत असलेल्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हे दुर्मिळ दृश्य भारतातील रस्त्यावर कैद झाले असल्याचं समजलं असलं तरी अजूनपर्यंत निश्चित स्थळाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवर या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ शेअर केला आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ पाठवला होता. शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही. प्रविण कासवान हे नेहमीच असे प्राण्यांचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करत असतात.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश | घर मे घूस के मारा | पाकिस्तानची माहिती
पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचा स्वीकार पाकिस्तान सरकारमधील मंत्र्याने केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादविरोधी बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. इम्रान खान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी याबाबत भाष्य करताना, ‘पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश असून याचे श्रेय पंतप्रधान इम्रान खान यांना द्यायला हवे’ असं वक्तव्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | बिहार निवडणुकीत भाषणा दरम्यान काँग्रेसचा मंच तुटला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झालेलं असताना उर्वरित टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराच्या तोफा चांगल्याच तापल्या आहेत. काल पश्चिम चंपारण्य येथे झालेल्या जाहीरसभेत सभेत कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. “काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?,” असा सवाल राहुल गांधी यांनी मतदारांना केला होता.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | गुरुवार | २९ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतात देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. या घातक आजरामुळे आतापर्यंत बर्याच लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींबरोबरच काही केंद्रीय मंत्रीदेखील या आजाराला बळी पडले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत: स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जे लोकं माझ्या माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वत:ची तपासणी करुन घ्यावी. ही विनंती.
4 वर्षांपूर्वी -
रूपाणींचा प्रचार | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टीकेचे धनी केले. ते गुजरातेतील लिंबडी विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ‘भगवान भरोसे’ असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बापरे | आरोग्य सेतू अॅप कुणी बनवलं ते मोदी सरकारला माहित नाही | डेटा कोणाकडे?
कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्याने त्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जाहिरात करून मोठा खर्च देखील केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | नरेंद्र मोदी, नितीश कुमार आले की पकोडे खायला घाला | राहुल गांधींचं टीकास्त्र
बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळतात | पंजाबमध्ये मोदी, अदानी-अंबानींचे पुतळे जाळले - राहुल गांधी
बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | बुधवार | २८ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
Facebook India | पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | रस्त्यातील थुंकी | चप्पल शूजमार्गे घरात कोरोना येत नाही ना | उपाय
जगभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग (SARS CoV-2) झपाट्याने वाढत चालला आहेत. पण आर्थिक दृष्ट्या तोटा होत असल्याने बऱ्याच देशांमध्ये लोक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. भारतात देखील दुकान- ऑफिस उघडले आहेत. ज्या मुळे लोकांचे बाहेर ये- जा सुरू आहे. अशात कोरोना विषाणूंचा (Corona Virus) धोका देखील वाढला आहे. अश्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे की बाहेर कुठून ही कोरोनाचा संसर्ग येता कामा नये. तसं तर स्वच्छतेसाठी लोकं जागरूक झाले आहेत. पण आपल्या जोड्यांकडे कोणाचे ही लक्ष दिले जात नाही. आपल्याला आपले हात स्वच्छ ठेवण्यासारखेच आपल्या जोडे-चपलाच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया की आपली पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी काही टिप्स.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनला केंद्राची मुदतवाढ
लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहिल असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउन कायम असणार आहे असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा | चीन विरोधात मदत होणार
भारताने अमेरिकेसोबत ऐतिहासिक BECA करार केला आहे. भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. BECA करारामुळे भारत-अमेरिका लष्करी संबंध अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे चिनची चिंता वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या आठवडयात आठव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक होणार होती. पण चीनने जाणीवपूर्वक या बैठकीला विलंब केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ती बी.कॉमची परीक्षा देऊन बाहेर पडली | एकतर्फी प्रेमातून तिच्यावर गोळीबार
हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल प्रकरणी मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर विरोधकांकडून माझा छळ
गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप सीबीआयचे माजी संचालक आर.के.राघवन यांनी केला आहे. आर.के.राघवन यांचे “A Road Well Travelled” आत्मचरित्र प्रकाशित झाले असून यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | मंगळवार | २७ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
माइक पॉम्पियो भारतात | चीनच्या मुद्यावरून भारत-अमेरिकेदरम्यान महत्वाची बैठक
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) पत्नीसह दिल्लीत दाखल झाले. भारत आणि अमेरिका २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीच्या निमित्ताने २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही (Mark Esper, Defense Secretary) सहभागी होतील. भारतासोबतच्या चर्चेनंतर पॉम्पिओ श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचाही दौरा करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY