महत्वाच्या बातम्या
-
माइक पॉम्पियो भारतात | चीनच्या मुद्यावरून भारत-अमेरिकेदरम्यान महत्वाची बैठक
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) पत्नीसह दिल्लीत दाखल झाले. भारत आणि अमेरिका २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीच्या निमित्ताने २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही (Mark Esper, Defense Secretary) सहभागी होतील. भारतासोबतच्या चर्चेनंतर पॉम्पिओ श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचाही दौरा करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदींची मन की बात तरुणांच्या मनात न जाता 'डोक्यात' जातेय? | डिसलाईक्सचा पाऊस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या व्हिडिओला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स दिसल्यानंतर भाजपने आयटी सेलला त्यामागे काॅंग्रेसचा हात असल्याचा कांगावा केला होता. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी यामागे परदेशातील ट्रोल्सचा वाटा अधिक असल्याचे हास्यास्पद विधान केले होते.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक येताच चीनच्या मुद्यावरून NSA अजित डोवाल यांची युद्धाची वक्तव्य
पंतप्रधान मोदी यांची बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा पार पडली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला होता. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | सोमवार | २६ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
Corona Vaccine Updates | पहिली स्वदेशी कोरोना लस मिळणार 'या’ तारखेला
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पसरत असलेल्या कोव्हिड19 च्या फैलावाला प्रतिबंध घालण्यासाठी जगभर विविध ठिकाणी लसींबाबत संशोधन सुरु असून भारतात भारत बायोटेक ही कंपनीही प्राधान्याने ही लस तयार करण्याच्या प्रयत्नांत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वात निर्धोक आणि पूर्णता: भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस वर्ष 2021 च्या जून महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकेल. नुकतीच या कंपनीच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी येत्या नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | भाजकी लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आपण भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. भाजकी लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊया. भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो. दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल - मोहन भागवत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या संघटनांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारे कार्यक्रम अतिशय थोड्याथोडक्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सावधगिरी बाळगत घेण्यात आलेल्या याच निर्णयाच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही यंदाच्या वर्षी रेशीमबागेऐवजी महर्षी व्यास सभागृहात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | रविवार | २५ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा | हसत राहा...आनंदी राहा
अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami). आज (२५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे. अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुक | भाजपच्या महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण | प्रचारावर परिणाम
बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात रंगत आली असून राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहेत. भाजपा, जयदूने आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्यानंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही मोठ्या घोषणा करत, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘प्रण हमारा संकल्प बदलाव का’ असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातही युवकांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंदिरात आली मगर | पण नशीब शाकाहारी होती ती
उत्तर केरळमधील कासरगोड इथल्या श्री अनंतपुरा मंदिराच्या परिसरात दिसून आलेली एक महाकाय मगर हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. या मगरीचे नाव ‘बाबिया’ (Babiya crocodile) असल्याचे सांगितले जात आहे आणि ही मगर अनेक वर्षांपासून मंदिराच्या परिसरातील तलावात राहात आहे. याशिवाय सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी की मगर शाकाहारी असल्याचे सांगितले आहे. असेही सांगितले जात आहे की, वर्षानुवर्षे मंदिराच्या तलावात राहात असूनही ती पहिल्यांदाच मंदिरात आली. पण ती कशी मंदिरात आली याबद्दल काहीही माहिती नाही.
4 वर्षांपूर्वी -
भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.७ टक्के | लसीचे प्रयोग प्रगतीपथावर
भारत (India) झपाट्याने कोरोनामुक्त देश होत आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.७ टक्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.५१ टक्के आहे. भारतात ताज्या आकडेवारीनुसार ६ लाख ८० हजार ६४४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ७८ लाख १४ हजार ६८२ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ७० लाख १६ हजार ४६ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात १ लाख १७ हजार ९९२ जणांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
भय इथले संपत नाही | अल्पवयीन मुलांकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना, या ठिकाणी पुन्हा एक अतिशय संतापजनक व धक्कादायक अशी गुन्हेगारी घटना घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
UPSC Prelims 2020 Result | यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा (Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल upsc.gov.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | शनिवार | २४ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉ. मध्ये 24 जागा
स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळ मर्यादित भरती २०२०. एसकेडीसीएल भरती २०२०. स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून २४ विविध पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार २६ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी किंवा आधी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एसकेडीसीएल भरती २०२० साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत शेतकरी, जवानांसमोर नतमस्तक होतात | घरी गेल्यावर अंबानी-अदानीचं काम करतात
पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
4 वर्षांपूर्वी -
जिथं जातात, तिथं खोटं बोलतात | राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र
पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
4 वर्षांपूर्वी -
बिहार | बेरोजगारी, महागाई, अर्थव्यवस्था मुद्दे मोदींचा भाषणातून गायब
पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
4 वर्षांपूर्वी -
बिहार | मोदींच्या भाषणात मतांसाठी पुन्हा गलवान खोऱ्यातील शहीद जवानांचा वापर
पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today