महत्वाच्या बातम्या
-
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २३ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
एमपीत २८ जागांवर पोटनिवडणूक | भाजपची मोफत कोरोना लसची घोषणा | खरं कारण वाचा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला लस... काय भयंकर कुटिलपणा
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
4 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याच मार्ग मोकळा | केंद्राचा निर्णय
अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
बिहारी मजुरांच्या प्रवासाचे पैसे महाराष्ट्राकडून घेणाऱ्या केंद्राकडून मोफत कोरोना लसीच आमिष
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | यूपीमार्गे CBI'कडून तपास ताब्यात घेण्याचा प्रयत्न ? | राज्य सरकार सतर्क
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे, अन्य राज्यांतही पसरल्याचे अटक आरोपींच्या चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार, मुंबई गुन्हे शाखेची पथके तपासासाठी सात राज्यांमध्ये रवाना झाली होती. तर, अटक आरोपी बोमपेल्ली राव मिस्त्री याच्या बँक खात्यात १ कोटी रुपये जमा झाले होते. दर दोन महिन्याने त्याच्या खात्यात ४ ते ५ ठिकाणांहून २० ते २५ लाख जमा होत होते.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | गुरुवार | २२ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | एअर इंडिया एक्सप्रेस'मध्ये 18 पदांची भरती
एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमध्ये भरती २०२०. एआयई लिमिटेड भरती २०२०: एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडने अधिसूचना जारी केली असून १८ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०४ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी एईएल भरती २०२० साठी ऑफलाइन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एआयई लिमिटेड भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ECHS मुंबईत 19 पदांची भरती
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना भरती २०२०. ईसीएचएस भरती २०२०: माजी सैनिक योगदान देणारी आरोग्य योजनेत ११ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ईसीएचएस भारतीसाठी 23 नोव्हेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन अर्ज करु शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि ईसीएचएस भारती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
Health First | पचनक्रियेचा त्रास आहे | मग कोबी आहे अत्यंत गुणकारी
कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते. पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात. कोबी हा एक चांगला फायबर स्त्रोत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया 109 जागा
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रिक्रूटमेंट २०२०. एसएआय भरती २०२०. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १०९ स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग तज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसएआय भरती २०२० साठी २१ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहिती वयोमर्यादा, पात्रता आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२० साठी अर्ज कसा करावा याची माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुराच्या पाण्यासोबत घरामध्ये आले मोठे मासे
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि हैदराबादसह अनेक राज्यांना पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. अनेकांचे संसार या पावसात उध्वस्थ झाल्याचं समोर आले आहे. मात्र याचा सर्वाधिक बसला तो ग्रामीण भागाला आणि विशेषकरून नदी किनारी वसलेल्या गावांना. दरम्यान, सतत सुरू असलेल्या मुसळधार पासवामुळे या भागातील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR'चा गंभीर इशारा | पहा काय म्हटलंय
कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस कमी होऊ लागल्या आहेत. मंगळवारी 47 हजारावर नवीन रुग्ण सापडले होते. तर आज हा आकडा पुन्हा वाढला असून 54,044 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. मृतांची संख्या कमी होत आहे. असे असले तरीही आयसीएमआरने मोठा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले | भाजप नेत्या उषा ठाकूर
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप शमलेला नसताना, आता राज्याच्या पर्यटन व संस्कृती मंत्री उषा ठाकूर यांनी मदशांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत. असं उषा ठाकूर यांनी इंदुर येथील एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | बुधवार | २१ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.
4 वर्षांपूर्वी -
लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे - पंतप्रधान
देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. मोदी यांनी देशातील करोना रुग्णसंख्या व अमेरिका, ब्राझील या देशातील परिस्थितीविषयी तुलनात्मक माहिती दिली. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लोकांकडून दुर्लक्ष होत असलेल्या एका गोष्टीवर चिंता व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
फेब्रुवारी 2021 पर्यंत देशातील ५०% नागरिक कोरोनाबाधित होतील | सरकारी समितीचा दावा
सरकारी समितीच्या एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील तब्बल 50 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. समितीचे सदस्य मानिंद्र अग्रवाल यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फेब्रुवारी 2021 नंतर रूग्णवाढीचे प्रमाण कमी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | नीती आयोगात 39 पदांची भरती
NITI Aayog Recruitment 2020-21: Apply Online for 13 Senior Research Officer/Research Officer Vacancies in NITI Aayog Recruitment 2020-21 in New Delhi. New niti.gov.in Recruitment 2020-21 Jobs notification published for the post Deputy Director General in NITI Aayog Recruitment 2020-21 read complete details before applying in NITI Aayog Notification for the post Director. You can Check all Latest Sarkari Result Updates of All Central Government Jobs and State Government Jobs.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | ECIL मध्ये 65 पदांची भरती
ईसीआयएल भरती २०२०: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 65 तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यकांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. आणि कनिष्ठ कारागीर पोस्ट संपर्क आधारावर. पात्र आणि इच्छुक अर्जदार ईसीआयएल भारती २०२० साठी ०२ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि ईसीआयएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६ वाजता देशवासियांना संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहे. कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुर परिस्थितीवरही काही बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल